ABOUT THE SPEAKER
Frans Lanting - Nature photographer
Frans Lanting is one of the greatest nature photographers of our time. His work has been featured in National Geographic, Audubon andTime, as well as numerous award-winning books. Lanting's recent exhibition, The LIFE Project, offers a lyrical interpretation of the history of life on Earth.

Why you should listen

In the pursuit of his work, Frans Lanting has lived in the trees with wild macaws, camped with giant tortoises inside a volcanic crater, and documented never-before-photographed wildlife and tribal traditions in Madagascar. The Dutch-born, California-based photographer has traveled to Botswana's Okavango Delta, the rain forests of Borneo and the home of emperor penguins in Antarctica.

The resulting photographs -- staggering in their beauty, startling in their originality -- have brought much-needed attention to endangered species and ecological crises throughout the world. In 2001, HRH Prince Bernhard of the Netherlands inducted Lanting as a Knight in the Royal Order of the Golden Ark, the country's highest conservation honor -- just one of many honors he has received throughout his illustrious career.

More profile about the speaker
Frans Lanting | Speaker | TED.com
TED2005

Frans Lanting: The story of life in photographs

एक काव्यात्मक निसर्गचित्रण - Frans Lanting

Filmed:
2,080,417 views

ह्या मंत्रमुग्ध करणाऱ्या स्लाईड शो मध्ये , फ्रांस लान्तिंग सादर करतात ' द लाईफ प्रोजेक्ट ', आपल्या पृथ्वीची कहाणी सांगणाऱ्या कवितामय छायाचित्रांचा एक संच , अगदी पृथ्वीच्या स्फोटक आरंभापासून ते आताच्या सर्वांगी विविधतेपर्यंत ! ध्वनी - फिलीप ग्लास
- Nature photographer
Frans Lanting is one of the greatest nature photographers of our time. His work has been featured in National Geographic, Audubon andTime, as well as numerous award-winning books. Lanting's recent exhibition, The LIFE Project, offers a lyrical interpretation of the history of life on Earth. Full bio

Double-click the English transcript below to play the video.

00:25
Nature's my muse and it's been my passion.
0
0
3000
निसर्ग हे माझं एक स्वप्न आहे आणि माझा ध्यासही !
00:28
As a photographer for National Geographic, I've portrayed it for many.
1
3000
6000
'National Geographic' चा छायाचित्रकार म्हणून मी हे स्वप्न खूप वेळा रंगवलं आहे.
00:34
But five years ago, I went on a personal journey.
2
9000
4000
पाच वर्षांपूर्वी मी एका व्यक्तिगत प्रवासाला निघालो होतो,
00:38
I wanted to visualize the story of life.
3
13000
5000
जीवसृष्टीची गाथा चित्रित करण्यासाठी.
00:43
It's the hardest thing I've ever attempted,
4
18000
2000
मी प्रयत्न केलेली ही सर्वांत अवघड गोष्ट होती
00:45
and there have been plenty of times when I felt like backing out.
5
20000
5000
आणि अनेक वेळा मला माघारसुद्धा घ्यावीशी वाटली .
00:50
But there were also revelations.
6
25000
2000
पण मला साक्षात्कारही झाले
00:52
And one of those I'd like to share with you today.
7
27000
5000
आणि त्यातल्याच एका अनुभवात मी आज तुम्हां सर्वांना सामावून घेणार आहे.
00:57
I went down to a remote lagoon in Australia, hoping to see the Earth
8
32000
7000
मी ऑस्ट्रेलियातल्या एका अतिदुर्गम सरोवरा काठी प्रवास केला,
01:04
the way it was three billion years ago,
9
39000
2000
तीन अब्ज वर्षांपूर्वी आपली पृथ्वी कशी होती हे बघण्याच्या आशेने !
01:06
back before the sky turned blue.
10
41000
4000
फार वर्षांपूर्वी , अगदी आकाशाचा रंग निळा होण्याच्याही आधी !
01:11
There's stromatolites down there --
11
46000
3000
जिथे पृथ्वीवर प्रकाश-संश्लेषण करणारे पहिले सजीव ,
01:14
the first living things to capture photosynthesis --
12
49000
4000
Stromatolites अजूनही जिवंत आहेत !
01:18
and it's the only place they still occur today.
13
53000
5000
आणि याच एका जागी ते बघायला मिळतात.
01:23
Going down there was like entering a time capsule,
14
58000
5000
तिथे जाणं म्हणजे भूतकाळात नेणाऱ्या एखाद्या भूतसमय-यंत्रामध्ये बसण्याप्रमाणे होतं
01:28
and I came out with a different sense of myself in time.
15
63000
6000
आणि परत येणं म्हणजे स्वतः चं रूप एका वेगळ्या स्थळकालातून पाहण्यासारखं अद्भुतरम्य होतं!
01:34
The oxygen exhaled by those stromatolites
16
69000
5000
Stromatolites नी उच्छ्वास केलेला वायू (ऑक्सिजन ),
01:39
is what we all breathe today.
17
74000
3000
म्हणजेच आपला सगळ्यांचा प्राणवायू !
01:43
Stromatolites are the heroes in my story.
18
78000
4000
Stromatolites म्हणजे माझ्या गोष्टीतले अलौकिक वीर आहेत.
01:47
I hope it's a story that has some resonance for our time.
19
82000
5000
माझ्या मते ही एक अशी कहाणी आहे की सध्याच्या युगात तिला एक महत्वाचं स्थान आहे.
01:52
It's a story about you and me, nature and science.
20
87000
4000
ही कहाणी आपल्या सगळ्यांची आहे , तुमची , माझी , ह्या निसर्गाची आणि विज्ञानाचीही !
01:57
And with that said, I'd like to invite you for
21
92000
4000
म्हणूनच मी तुम्हा सर्वांना ,
02:02
a short, brief journey of life through time.
22
97000
5000
त्या काळातून आत्तापर्यंतच्या एका छोट्याश्या चित्र-प्रवासासाठी आमंत्रण देतो !
02:25
Our journey starts in space, where matter condenses into spheres over time ...
23
120000
3000
आपला प्रवास चालू होतो अवकाशात , जिथे अनंत काळानंतर वायू एकत्र येऊन त्यांचा एक गोल बनला,
02:33
solidifying into surface, molded by fire.
24
128000
3000
तो अग्नीमध्ये तावून सुलाखून पृथ्वी तयार झाली.
02:46
The fire gave way, Earth emerged -- but this was an alien planet.
25
141000
7000
अग्नीमुळेच पृथ्वीचा जन्म झाला , पण या काळात इथलं वातावरणही प्रतिकूल होतं .
02:57
The moon was closer; things were different.
26
152000
4000
चंद्र पृथ्वीच्या आत्तापेक्षा जास्त जवळ होता आणि सर्व गोष्टी वेगळ्या होत्या.
03:02
Heat from within made geysers erupt -- that is how the oceans were born.
27
157000
8000
पृथ्वीच्या अंतर्गत उष्णतेमुळे गरम पाण्याचे झरे सर्वदूर फवारू लागले आणि शाप्रकारे पृथ्वीवर महासागर तयार झाले
03:15
Water froze around the poles and shaped the edges of the Earth.
28
170000
8000
ध्रुवीय पाण्याचा बर्फ झाला आणि त्यातून धृवांना नवीन आकार मिळाला.
03:29
Water is the key to life, but in frozen form, it is a latent force.
29
184000
7000
खरंतर पाणी म्हणजे जीवसृष्टीचा स्त्रोत आहे , पण त्याचं अतिथंड स्वरूप म्हणजे केवळ एक अप्रकट शक्ती !
03:36
And when it vanishes, Earth becomes Mars.
30
191000
8000
आणि ते जेव्हा नष्ट होतं , तेव्हा पृथ्वी आणि मंगळ ह्यात फरक नाही .
03:48
But this planet is different -- it's roiling inside.
31
203000
3000
पण सूर्यमालेतला हा ग्रह वेगळा आहे , तो आतून धगधगत आहे !
03:55
And where that energy touches water, something new emerges: life.
32
210000
6000
जिथे उर्जा आणि पाणी यांचा संयोग होतो, तिथेच जन्माला येतो जीव !
04:01
It arises around cracks in the Earth.
33
216000
4000
हा जीव खडकांच्या भेगांमधून वर येतो,
04:05
Mud and minerals become substrate; there are bacteria.
34
220000
7000
गाळ आणि खनिजं होतात आधार आणि बनतात जीवाणू !
04:13
Learn to multiply, thickening in places ...
35
228000
10000
जीवाणू पुनरूत्पादन सुरु करतात , त्यांची वसाहत वाढू लागते,
04:23
Growing living structures under an alien sky ...
36
238000
4000
जणू काही प्रतिकूल आकाशाखाली वृद्धींगत होणारा छोटा जीवच !
04:32
Stromatolites were the first to exhale oxygen.
37
247000
3000
Stromatolites हे प्राणवायूचा उच्छ्वास करणारे पहिले सजीव होते.
04:40
And they changed the atmosphere.
38
255000
3000
त्यांनीच वातावरणात बदल घडवून आणला .
04:43
A breath that's fossilized now as iron.
39
258000
4000
त्यांचाच उच्छ्वास अश्मीभूत होऊन लोह तयार झालं !
04:51
Meteorites delivered chemistry, and perhaps membranes, too.
40
266000
5000
उल्का आणि आशांनींनी रसायनं दिली आणि कदाचीत पेशींना आच्छादनही !
04:57
Life needs a membrane to contain itself
41
272000
4000
प्रत्येक जीवाला जरुरी असतं एक आवरण , स्वतः चा समावेश करण्यासाठी ,
05:02
so it can replicate and mutate.
42
277000
7000
पुनरूत्पादन करण्यासाठी आणि बदल करण्यासाठी
05:09
These are diatoms, single-celled phytoplankton
43
284000
9000
हे आहेत Diatoms , पाण्यावर तरंगणाऱ्या एकपेशीय वनस्पती ,
05:18
with skeletons of silicon ...
44
293000
3000
सिलिकॉनचा सांगाडा असलेले !
05:21
circuit boards of the future.
45
296000
2000
जणू काही भविष्यातलं विद्युत-मंडळ !
05:27
Shallow seas nurtured life early on, and that's where it morphed
46
302000
8000
सुरवातीला उथळ समुद्रांमध्ये जीवनाचं संगोपन झालं आणि तिथेच झालं रूपांतर
05:35
into more complex forms.
47
310000
4000
अनेक गुंतागुंतीच्या संमिश्र रचनांमध्ये !
05:40
It grew as light and oxygen increased.
48
315000
4000
वाढत्या प्राणवायू आणि प्रकाशामुळे जीवनाचं वैविध्यही वाढू लागलं.
05:48
Life hardened and became defensive.
49
323000
3000
जीव टणक आणि बचावात्मक बनले .
05:55
It learned to move and began to see. The first eyes grew on trilobites.
50
330000
10000
ते हालचाल करू लागले आणि आणि जगाकडे पहायला शिकले ! पहिले डोळे ट्रायलोबाईटवर उगवले.
06:10
Vision was refined in horseshoe crabs,
51
345000
4000
समुद्र सोडून जमिनीकडे जाणाऱ्या पहिल्या सजीवांपैकी,
06:14
among the first to leave the sea.
52
349000
4000
' नालाकृती खेकड़यांमध्ये ' दृष्टी अजून सुधारली .
06:19
They still do what they've done for ages, their enemies long gone.
53
354000
7000
जे अनेक वर्षांपासून चालू आहे , ते हे आजही करतात, त्यांच्या हल्लेखोराचं अस्तित्व कधीकाळी संपल्यानंतरही !
06:26
Scorpions follow prey out of the sea. Slugs became snails.
54
361000
7000
विंचू आपल्या भक्ष्यामागे जाताना समुद्रातून बाहेर पडले. समुद्रातली गोगलगाय जमिनीवर चालू लागली .
06:33
Fish tried amphibian life. Frogs adapted to deserts.
55
368000
9000
मासे समुद्र आणि जमीन दोन्हीवर राहण्याचा प्रयास करू लागले, बेडूक कोरड्या प्रदेशाशी जुळवून घेऊ लागले .
06:43
Lichens arose as a co-op. Fungi married algae ...
56
378000
5000
बुरशी आणि शेवाळ्याच्या संयोगातून दगडफूल जन्माला आलं !
06:48
clinging to rock, and eating it too ... transforming barren land.
57
383000
8000
तेच, जे खडकाला धरून आणि त्यावरच पोषणासाठी अवलंबून राहून ,एखाद्या ओसाड जमिनीचा कायापालट करणारं !
07:00
True land plants arose, leafless at first.
58
395000
2000
खऱ्या जमिनीवरच्या वनस्पती आधी निष्पर्ण जन्माला आल्या
07:06
Once they learn how to stay upright, they grew in size and shape.
59
401000
5000
आणि सरळ उंच उभ्या राहू शकल्यावर रूप आणि आकारात वाढू लागल्या .
07:12
The fundamental forms of ferns followed,
60
407000
4000
अगदी सुरवातीच्या मुलभूत ' नेचे ' वनस्पतींमध्ये
07:20
to bear spores that foreshadowed seeds.
61
415000
4000
असणाऱ्या पानांखालच्या बीजांपासून बियांची सुरुवात झाली.
07:24
Life flourished in swamps.
62
419000
3000
पाणथळ जागांमध्ये जीवनाची झपाट्याने वाढ झाली .
07:28
On land, life turned a corner. Jaws formed first; teeth came later.
63
423000
8000
जमिनीवरच्या जीवनातही बदल घडला . प्राण्यांमध्ये जबडा आधी आला आणि नंतर दात आले .
07:36
Leatherbacks and tuataras are echoes from that era.
64
431000
5000
Leatherback ( चामड्याप्रमाणे पाठ असलेलं कासव ) आणि Tuatara ( एक प्रकारचा सरडा ) हे जणू काही त्याच काळातले प्रतिध्वनी आहेत !
07:45
It took time for life to break away from water,
65
440000
4000
पाण्यापासून पूर्णपणे वेगळं होण्यासाठी सजीवांना खूप काळ लागला .
07:49
and it still beckons all the time.
66
444000
4000
आणि त्याच्या खुणा अजूनही दिसून येतात.
07:53
Life turned hard so it could venture inland.
67
448000
4000
जमिनीवर जम बसवण्यासाठी जीवन अजून खडतर बनत गेलं.
08:01
And the dragons that arose are still among us today.
68
456000
4000
कोण्याकाळचे Dragons अजूनही आपल्या आजूबाजूला वावरत आहेत !
08:20
Jurassic Park still shimmers in part of Madagascar,
69
475000
4000
जसं ' ज्युरासिक पार्क ' अजूनही मादागास्कर मधल्या जंगलांमध्ये लुकलुकताना दिसतं !
08:25
and the center of Brazil,
70
480000
3000
किंवा ब्राझील मधेही !
08:29
where plants called "cycads" remain rock hard.
71
484000
4000
Cycad नावाचे वृक्ष अजूनही दगडासारखे कडक आहेत !
08:40
Forests arose and nurtured things with wings.
72
495000
3000
जंगलं वाढली आणि त्याचबरोबर त्यात राहणारे ' पंखधारी ' प्राणीही !
08:49
One early form left an imprint, like it died only yesterday.
73
504000
5000
खूप पूर्वीच्या एकाचा ठसा इतका तसाच राहिला , की असं वाटावं त्याचा कालच मृत्यू झाला आहे .
08:55
And others fly today like echoes of the past.
74
510000
5000
आणि बाकीचे आजही आकाशात संचारतांना कालचे प्रतिध्वनी ऐकू येतात !
09:01
In birds, life gained new mobility.
75
516000
3000
पक्ष्यांमुळे जीवनाला गति आली !
09:13
Flamingos covered continents. Migrations got underway.
76
528000
6000
बगळे आणि हंसासारख्या पक्ष्यांनी पृथ्वीवरचे खंडच्या खंड व्यापून टाकले ! खंडांतर भ्रमण चालू झालं .
09:24
Birds witnessed the emergence of flowering plants.
77
539000
4000
आणि पक्षी फुलांच्य झाडांच्या आगमनाला साक्षी ठरले!
09:29
Water lilies were among the first.
78
544000
4000
भुईकमळ त्यात पाहिलं आलं !
09:38
Plants began to diversify and grew, turning into trees.
79
553000
7000
वनस्पतींमध्ये भिन्नता आली आणि वाढ होऊन त्यांचे वृक्ष तयार झाले .
09:49
In Australia, a lily turned into a grass tree,
80
564000
4000
ऑस्ट्रेलियामध्ये भुईकमळाचं रूपांतर गवतात झालं ,
09:58
and in Hawaii, a daisy became a silver sword.
81
573000
4000
आणि हवाईमध्ये Daisy चं रुपांतर झालं Silver Sword मध्ये !
10:07
In Africa, Gondwana molded Proteas.
82
582000
2000
आणि आफ्रिकेत गोंडवनात तयार झालं ब्रह्मकमळ !
10:13
But when that ancient continent broke up, life got lusher.
83
588000
6000
जेव्हा प्राचीन खंड विलग झाला, तेव्हा जीवसृष्टी अजूनच समृद्ध झाली.
10:19
Tropical rainforests arose, sparking new layers of interdependence.
84
594000
8000
उष्णकटिबंधीय वनं तयार झाली आणि त्याबरोबरच सजीवांच्या परस्पर अवलंबून राहव्यानो नवी सीमा गाठली.
10:28
Fungi multiplied. Orchids emerged, genitalia shaped to lure insects ...
85
603000
12000
बुरशीमध्ये बदल होऊन बनली आणि कीटकांना आकर्षित करण्यासाठी जननेंद्रियांना वेगळा आकार प्राप्त झाला.
10:43
a trick shared by the largest flower on Earth.
86
618000
4000
उदाहरणार्थ जगातल्या सर्वात मोठ्या फुलाने केलेली ही युक्ती !
10:50
Co-evolution entwined insects and birds and plants forever.
87
625000
4000
सह-उत्क्रांतीमुळे कीटक , पक्षी आणि वनस्पती एकत्र बांधले गेले !
11:01
When birds can't fly, they become vulnerable.
88
636000
3000
जेव्हा पक्ष्यांना उडता येत नाही तेव्हा ते असुरक्षित होतात .
11:05
Kiwis are, and so are these hawks trapped near Antarctica.
89
640000
5000
जसे हे किवी किंवा अंटार्क्टिकाजवळ अडकून पडलेले हे ससाणे !
11:14
Extinction can come slowly, but sometimes it arrives fast.
90
649000
7000
नामशेष होणं खरंतर हळू हळू चालणारी प्रक्रिया आहे , पण कधी कधी ती अचानकही होऊ शकते .
11:22
An asteroid hits, and the world went down in flames.
91
657000
4000
असाच एक लघुग्रह पृथ्वीवर आपटला आणि सारं काही ज्वालांमध्ये भस्मसात झालं.
11:28
But there were witnesses, survivors in the dark.
92
663000
4000
पण तरीही त्यात काही वाचलेले आणि घटनेला साक्षी असलेले अंधारातले साक्षीदार होते !
11:37
When the skies cleared, a new world was born.
93
672000
4000
जेव्हा आभाळावरचं मळभ दूर झालं, तेव्हा जणू एक नवीन जगच जन्माला आलं !
11:44
A world fit for mammals. From tiny shrews [came]
94
679000
7000
सस्तन प्राण्यांना पोषक असं जग ! अगदी चिचुंद्रीपासून,
11:51
tenrecs, accustomed to the dark.
95
686000
3000
ते Tenrecs पर्यंत सर्वांनी अंधाराला जुळवून घेतलं .
11:55
New forms became bats. Civets.
96
690000
6000
अजून नवीन रूपातून साकार झाले वटवाघूळ आणि मुंगुस-सदृश प्राणी .
12:05
New predators, hyenas, getting faster and faster still.
97
700000
6000
तरसासारखे नवीन शिकारी प्राणी अजून अजून वेगवान होत गेले .
12:17
Grasslands created opportunities.
98
712000
2000
गवताळ प्रदेशामुळे शिकारीच्या संधी वाढल्या .
12:23
Herd safety came with sharpened senses.
99
718000
2000
त्यामुळे कळपाची सुरक्षा करण्यासाठी तीक्ष्ण संवेदना मदतीस आली.
12:28
Growing big was another answer, but size always comes at a price.
100
723000
7000
आकारानं अवाढव्य होणं हा एक पर्याय होता , पण मोठ्या आकारामुळे नेहमी कोणतीतरी प्रकारची गैरसोय होत होती.
12:41
Some mammals turned back to water.
101
736000
2000
काही सस्तन प्राणी पुन्हा पाण्याकडे वळले.
12:45
Walruses adapted with layers of fat. Sea lions got sleek.
102
740000
6000
जसं Walrus ने आपल्या भोवती चरबीचा जाड थर वसवला किंवा सीलने आपली त्वचा मऊ-तुकतुकीत केली .
12:55
And cetaceans moved into a world without bounds.
103
750000
3000
मत्स्यकुळातले सस्तन प्राणी अमर्याद महासागरांत प्रवेशले.
13:03
There are many ways to be a mammal. A 'roo hops in Oz;
104
758000
5000
सस्तन होण्याचे अनेक मार्ग होते , जसा ऑस्ट्रेलियात उड्या मारणारा कांगारू !
13:11
a horse runs in Asia; and a wolf evolves stilt legs in Brazil.
105
766000
7000
किंवा आशियातला घोडा आणि ब्राझील मधला लांब पायांचा लांडगा !
13:27
Primates emerge from jungles, as tarsiers first,
106
782000
4000
त्यानंतर कपिसद्रुश प्राण्यांचा वनांमधून उदय झाला, Tarsier हा त्यातला पहिला म्हणता येईल.
13:36
becoming lemurs not much later.
107
791000
2000
थोड्याच काळानंतर लेमूरही अवतरला.
13:41
Learning became reinforced. Bands of apes ventured into the open.
108
796000
6000
आजूबाजूच्या निसर्गाकडून थोडं थोडं शिकणं भाग पडलं आणि सोयीस्कारही ठरू लागलं.त्यातच वानरांच्या एका समूहाने जंगलातून बाहेर पडण्याचं ठरवलं!
13:49
And forests dried out once more. Going upright became a lifestyle.
109
804000
7000
वनं, जंगलं पुन्हा एकदा शुष्क रखरखीत पडली , पाठीचा कणा ताठ ठेवून चालणं ही हळूहळू जगण्याची रीत बनली .
13:59
So who are we? Brothers of masculine chimps,
110
814000
3000
मग आपण नक्की कोण आहोत ? नर चीम्पान्झींचे बांधव ?
14:05
sisters of feminine bonobos? We are all of them, and more.
111
820000
6000
का बोनोबो माद्यांच्या भगिनी ? खरं पाहिलं तर , आपण हे दोन्ही आहोत , आणि अजूनही बरंच काही ....
14:14
We're molded by the same life force.
112
829000
2000
आपणही त्याच जीवनशक्तीमधून साकार झालो आहोत.
14:21
The blood veins in our hands
113
836000
1000
आपल्या रक्तवाहिन्या म्हणजे
14:26
echoed a course of water traces on the Earth.
114
841000
3000
पृथ्वीवरून मार्ग काढणाऱ्या पाण्याचं प्रतिबिंबच !
14:31
And our brains -- our celebrated brains --
115
846000
2000
आणि आपला हा सुविख्यात मेंदू ,
14:35
reflect a drainage of a tidal marsh.
116
850000
2000
भरती-ओहोटी मुळे पाणथळ जागी येणाऱ्या रेषांचं प्रतिबिंब !
14:39
Life is a force in its own right. It is a new element.
117
854000
5000
पृथ्वीवरचं जीवन म्हणजे एक अलौकिक शक्ती आहे . हेच जीवन म्हणजे एक नवीन मूलतत्व आहे .
14:47
And it has altered the Earth. It covers Earth like a skin.
118
862000
8000
ह्यानं पृथ्वीला बदललं आहे आणि तिच्यावर त्वचेप्रमाणे आच्छादन केलं आहे.
14:59
And where it doesn't, as in Greenland in winter,
119
874000
3000
आणि जेव्हा ग्रीनलेंड मध्ये हिवाळ्यात जीवनाचा मागमूसही दिसत नाही,
15:04
Mars is still not very far.
120
879000
2000
तेव्हा असं वाटतं, मंगळ अजूनही पृथ्वीच्या फार लांब नाही .
15:09
But that likelihood fades as long as ice melts again.
121
884000
3000
पण जेव्हा ध्रुवीय बर्फ वितळतं, तेव्हा मात्र ही शक्यता दूर होते .
15:14
And where water is liquid, it becomes a womb
122
889000
2000
म्हणूनच, ज्या ग्रहावर पाणी द्रवरुपात आहे , तो ग्रह आयुष्य फुलण्यासाठी मातेचा गर्भ बनतो.
15:18
for cells green with chlorophyll -- and that molecular marvel
123
893000
5000
वनस्पतींमधल्या पेशीय हरितद्रव्याने ,
15:24
is what's made a difference -- it powers everything.
124
899000
2000
त्या रेण्वीय पातळीवरच्या अद्भुत चमात्कारानेच सगळा फरक पडला आहे !त्यानेच जगाला शक्ती दिली आहे.
15:31
The whole animal world today lives on a stockpile
125
906000
3000
आजतागायत संपूर्ण प्राणीजग जीवाणूंमुळे तयार होणाऱ्या,
15:35
of bacterial oxygen that is cycled constantly
126
910000
3000
वनस्पती आणि शेवाळ्यातून चक्रीत होणाऱ्या प्राणवायूवर अवलंबून आहे .
15:38
through plants and algae, and their waste is our breath,
127
913000
4000
त्यांचं विसर्जन म्हणजे आपला श्वास आहे
15:43
and vice versa.
128
918000
1000
आणि आपलं हा त्यांचा!
15:47
This Earth is alive, and it's made its own membrane.
129
922000
3000
ही पृथ्वी जिवंत आहे आणि तिने स्वतःभोवती एक कवचही तयार केलं आहे,
15:52
We call it "atmosphere." This is the icon of our journey.
130
927000
8000
तेच ज्याला आपण वातावरण म्हणतो.हीच आपल्या प्रवासाची संपूर्ण-प्रतिमा आहे !
16:02
And you all here today can imagine and will shape where we go next.
131
937000
8000
यापुढच्या प्रवासाचं स्वप्न आणि त्याची पूर्तता हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे !
16:10
(Applause)
132
945000
6000
( टाळ्या )
16:16
Thank you. Thank you.
133
951000
2000
धन्यवाद !!
Translated by Sarang B

▲Back to top

ABOUT THE SPEAKER
Frans Lanting - Nature photographer
Frans Lanting is one of the greatest nature photographers of our time. His work has been featured in National Geographic, Audubon andTime, as well as numerous award-winning books. Lanting's recent exhibition, The LIFE Project, offers a lyrical interpretation of the history of life on Earth.

Why you should listen

In the pursuit of his work, Frans Lanting has lived in the trees with wild macaws, camped with giant tortoises inside a volcanic crater, and documented never-before-photographed wildlife and tribal traditions in Madagascar. The Dutch-born, California-based photographer has traveled to Botswana's Okavango Delta, the rain forests of Borneo and the home of emperor penguins in Antarctica.

The resulting photographs -- staggering in their beauty, startling in their originality -- have brought much-needed attention to endangered species and ecological crises throughout the world. In 2001, HRH Prince Bernhard of the Netherlands inducted Lanting as a Knight in the Royal Order of the Golden Ark, the country's highest conservation honor -- just one of many honors he has received throughout his illustrious career.

More profile about the speaker
Frans Lanting | Speaker | TED.com