TED Talks List

(Marathi)

NO.IDTITLEDURATIONFILMEDEVENT
12799टिम फेरिस: ध्येयनिश्चिती नको, भीती-निश्चिती करा.TED2017
22780शाहरुख खान: मानवजात, प्रसिद्धी आणि प्रेमाबद्दलचे विचारTED2017
32771लिसा जिनोव्हा: अल्झायमर्सला प्रतिबंध करण्यासाठी काय कराल?TED2017
42739संगू डेले: मानसिक आरोग्य सांभाळण्याची लाज बाळगू नका.TEDLagos Ideas Search
52731झुबैदा बाई: विकसनशील देशासाठी बाळंत साहित्यTED Residency
62675सलील दुडानी: तुरुंगामध्ये गरीबांचा कसा होतोय छळ?TEDxStanford
72660जॉर्ज टुलेवस्की: नॅनोटेक्नॉलॉजीतील पुढचं पाऊल.TED@IBM
82647लाॅरा व्हॅंडरकॅम: रिकाम्या वेळेचा सदुपयोग कसा कराल ?TEDWomen 2016
92638जिया जियांग: नकाराच्या १०० दिवसांपासून मी काय शिकलोTEDxMtHood
102627जेन ब्रेआ: आपल्या रोगाचं निदान होत नसेल तर?TEDSummit
112623फान क्युई: मुलांसाठी स्वतः अभियांत्रिकी शिकविणारे खेळTED Residency
122594आयझॅक लिडस्की: तुमच्यासाठी कुठले वास्तव तुम्ही निर्मित आहात?TEDSummit
132574किओ स्टार्क: तुम्ही अनोळखी व्यक्तींशी का बोलायला हवंTED2016
142555फ्रांझ फ्रयुडेन्टल: लहान मुलांचे हृदय छिद्र बंद करण्याचा नवा मार्गTED2016
152553गेराल्ड राइल: पनामा प्रकरणातील सत्य पत्रकारांनी कसे उजेडात आणलेTEDSummit
162548अँथनी गोल्ड्ब्लूम: यंत्रांपुढे मुकावी लागणारी आपली कामं -- आणि न लागणारीहीTED2016
172547लैला होटीईट: यशस्वी व्हा! एका अरब व्यावसायिक महिलेने दिलेले तीन धडे.TED@BCG Paris
182546शुभेंदु शर्मा: परसात वनराई कशी फुलवावीTED@BCG Paris
192531टॉम हल्म: पायवाटा काय शिकवितात ?TED2016
202523संजय सॅम्युएल: महाविद्यालात मिळणाऱ्या शिक्षण कर्जाने कशी पिळवणूक होतेTEDxPSU
212520शाओलॅन स्यूह: चीनी राशीचक्र समजून घेतानाTED2016
222508लिडिया युक्नवीच: वेगळेपणातलं सौंदर्य.TED2016
232502अँड्रयू पेलिंग: हा वेडा शास्त्रज्ञ सफरचंदांपासून कान बनवतोTED2016
242501कांग ली: मुलांचं खोटं बोलणं तुम्ही ओळखू शकता?TED2016
252485ख्रिस अँडरसन: TED मधील दिलेली महान व्याख्यानाचे रहस्यTED Studio
262478रॉबर्ट पाल्मर: पनामा प्रकरणाने जागतिक घोटाळा जगासमोर आला. पुढे काय?Global Witness HQ
272458टिम अर्बन: पक्क्या आळशाच्या मनाचा शोधTED2016
282457जेसिका लाड: बलात्कारास बळी पडलेल्यासाठी तक्रारीची सुरक्षित यंत्रणाTED2016
292454मिलेहा सोनेजी: पार्किन्सन्स बरोबरच्या आयुष्यावर साधे उपायTEDxDelft
302436रस आल्टमन: औषधं एकत्र घेतल्याने नेमकं काय होतं?TEDMED 2015
312429जोकेलीन बलोच: मेंदू हा स्वतः च आपल्यातील बिघाड दुरुस्त करू शकतो थोड्याश्या मदतीनेTEDGlobal>Geneva
322425पर्डीस सबेती: जीवघेण्या विषानुशी आम्ही कसे लढलोTEDWomen 2015
332420जूडसन ब्रेवर: वाईट सवयी घालविण्याचा सोपा मार्गTEDMED 2015
342418मेलाती आणि इसाबेल विजसेन: बालीत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणण्याची आमची चळवळTEDGlobal>London
352405जेम्स व्हाईच: फसव्या इमेलला तुम्ही उत्तर देता तेव्हा हे घडतंTEDGlobal>Geneva
362388दानित पेलेग: दुकानात जाणे विसरा. तुमचे नवे कपडे डाऊनलोड करा.TEDYouth 2015
372383चिएको आसाकावा: अंधांना जगाचा शोध घेण्यात नव्या तंत्रज्ञानाची मदत कशी होतेTED@IBM
382368हॅरल्ड हास: नव्या प्रकारचे बिनतारी इंटर नेट महत्वाचा नवा शोध.TEDGlobal>London
392366काकी किंग: प्रकाश आणि ध्वनि सोबत एक संगीतमय यात्राTEDWomen 2015
402361डँनियल लेवेटीन: तणावाखाली असतांना शांत कसे रहावेTEDGlobal>London
412349अलीसन मेग्रेगर: महिलांवर औषधाचे धोकेदायक दुष्परिणाम नेहमी का होतात ?TEDxProvidence
422342सैंड्रिन थ्युरेट: तुमच्या मेंदूतील पेशी वाढविण्याचा मार्गTED@BCG London
432328मिआ बर्डसोंग: आपण गरिबीबद्दल सांगतो त्या गोष्टी खऱ्या नसतात.TEDWomen 2015
442325बीजे मिलर: शिल्लक आयुष्याच्या शेवटी राहणारीTED2015
452321ईव्ह मोहियू: कार्यालयातील अती नियम तुम्हाला काम करण्यापासून कसे रोखतातTED@BCG London
462318रॉबिन मर्फी: हे यंत्रमानव संकटकाळातून मार्ग काढतील.TEDWomen 2015
472309बेनेदेत्ता बर्टी: ISISसारख्या संघटनांचे प्रभुत्व मिळवायचे विचित्र मार्गTED2015
482297अस्पेन बेकर: गर्भपाताबद्दल चर्चा करण्याचा चांगला मार्गTEDWomen 2015
492289मर्यान मेकन्ना: आपण काय करावे जेव्हा प्रतिजैविके निष्प्रभ होतील.TED2015
502287चिप किड्ड: पहिल्या प्रभावाची कला - रचना आणि जीवनातTEDSalon NY2015
512276लिंडा क्लेट वायमन: निकृष्ट शाळेला ऊर्जितावस्थेत कसे आणावे ? मायेने व निर्भयपणे नेतृत्व करूनTEDWomen 2015
522273जोए अलेक्झांडर: ११ वर्षीय लहानगाजो एक महा आश्चर्य आहे जुने जाझ्झ संगीत सदर करितानाTED2015
532251एलोरा हार्डी: जादुई घरे, बांबूपासून बनवलेलीTED2015
542244ग्रेग गेज: तुमच्या मेंदूचे दुसऱ्याच्या हातावर कसे नियंत्रण ठेवालTED2015
552242बिल टी. जोन्स: नर्तक, गायक, सेल वादक … आणि सर्जनक्षील जादुई क्षणTED2015
562236सोफी स्कॉट: आपण का हसतोTED2015
572233कैलाश सत्यार्थी: जगात शांतता कशी आणायची? संतापून.TED2015
582232ताकाहारू तेझुका: जगातली सर्वात सुरेख बालवाडीTEDxKyoto
592216जो डीसिमोन: थ्री डी प्रिंटींग शतपट अधिक वेगवान असलं असतं तर?TED2015
602212अलीसन किलिंग: मरणाचा चांगला मार्ग त्यासाठी वास्तू विशारदाची मदतTEDGlobal 2014
612201रॉंब नाईट: आपले जीवाणू कसे ठरवितात आपण कोण आहोतTED2014
622200बेल पेस: आपली स्वप्नं धुळीला मिळवण्याचे पाच मार्गTEDGlobal 2014
632195लौरा बौश्नक: अश्या महिलां साठी ज्यांना लिहिणे हे मोठे धाडस आहेTEDGlobal 2014
642184केनेथ शिनोझुका: माझ्या आजोबांना सुरक्षितता देणारे माझे उपकरणTEDYouth 2014
652181जाप दे रोडे: फुलपाखरांचा स्व: औषधोपचारTEDYouth 2014
662161अझिझ अबु सारा: सहिष्णुता वाढवण्यासाठी हवं जास्त पर्यटन?TED2014
672147आकाश ओदेद्रा: कागद, हवा आणि प्रकाशाच्या वादळातले नृत्यTEDGlobal 2014
682140एमिली बालसेटिस: काही लोकांना व्यायाम इतरांपेक्षा कठीण का वाटतो?TEDxNewYork
692076रिषी मनचंदा: आपण आजारी कशामुळे पडतो? उगमाकडे बघा.TEDSalon NY2014
702075शुभेंदू शर्मा: कोठेही छोटे वन कसे उगवायचेTED2014
712003जैकी सवित्झ: महासागर वाचवा, जगाला अन्न पुरवा!TEDxMidAtlantic 2013
721978साराह लुईस: समीपच्या विजयाला अंगीकाराTED2014
731954झियाउद्दीन युसफ़झई: मलाला, माझी कन्या.TED2014
741941मनू प्रकाश: अर्ध्या डॉलर चा दुमडणारा ओरिगामी सूक्ष्मदर्शकTEDGlobal 2012
751895क्रिस्टा डोनाल्डसन: जीवन बदलणारा ८० डॉलरचा कृत्रिम गुढगाTEDWomen 2013
761866Jane McGonigal: भव्य एकाधिक खेळाडू... अंगठेबाजी?TEDGlobal 2013
771815केली मकगोनिगल: ताणाला तुमचा मित्र कसा करालTEDGlobal 2013
781736ShaoLan: शाओलान ह्स्युः शिका चीनी वाचन ... सहजतेने!TED2013
791678सुगाता मित्रा: मेघातील /क्लाऊड मधली शाळाTED2013
801677ब्रुनो मैसोनियर: ब्रुनो मैसोनियर : नृत्य, लघु यंत्रमानव!TEDxConcorde
811666शबाना बसीज-रसिख: अफगाण मुलींना शिकवण्याचं आव्हान: Shabana Basij-Rasikh: Dare to educate Afghan girlsTEDxWomen 2012
821640एन्डी पुडडीकोम्बे : त्यासाठी फक्त सजग १० मिनिटे लागतात.TEDSalon London Fall 2012
831634स्टीवन अदिस : वडील व मुलगी बंध, एका वेळी एक फोटो. TED2012
841610मुनीर विरानी: मला गिधाडे का प्रिय आहेत ?TED@Nairobi
851569एमी कुडी: तुमची देहबोली ठरविते तुम्ही कोण आहातTEDGlobal 2012
861534मैक्स लिटल: एका फोन कॉलवरून पार्किन्सन्सची चाचणी: Max Little: A test for Parkinson’s with a phone callTEDGlobal 2012
871533मार्गारेट हेफरनन: Margaret Heffernan: Dare to disagreeTEDGlobal 2012
881500उस्मान रियाझ + प्रेस्टन रीड: एक तरुण गिटारवादक त्याच्या नायकाला भेटतोTEDGlobal 2012
891483वुल्फगँग केसलिंग: खुल्या जागा वातानुकूलित कशा कराव्यात?TEDxSummit
901464क्यूज़ोटिक फ्यूजन (विलक्षण विलय): प्रकाशाबरोबर नृत्यTED2012
911431Joe Smith: कागदी रुमाल कसा वापरावाTEDxConcordiaUPortland
921397टेलर विल्सन: हो, मी परमाणु संलयन प्रतिक्रिया करणारे संयत्र बनविलेTED2012
931382एका 'टेड' वक्त्याचे भयानक स्वप्नTED2012
941376विजय कुमार: यंत्रमानव, जे उडतात ... आणि एकमेकांना सहकार्य करतातTED2012
951344शॉन एकोर: चांगल्या कामाचं सुखी गुपीतTEDxBloomington
961301 मोनिका बुलाज:अफगाणिस्तानचा दडलेला प्रकाश TEDGlobal 2011
971200जुलियन ट्रेजर: उत्तम श्रवणाचे ५ मार्गTEDGlobal 2011
981195पक्ष्यांप्रमाणे उडणारा यंत्रमानवTEDGlobal 2011
991184नेथन म्य्हव्रोल्द : स्वयंपाका मागचे विज्ञान!TED2011
1001183मॅट कट्स : ३० दिवस काहीतरी नवीन करून बघा.TED2011
1011180राजेश रावः सिंधू लिपीची गुरुकिल्लीTED2011
1021176जाॅक चर्च: सद्भावनेचे वर्तुळTED2007
1031156रॉबर्ट गुप्ता + जोशुआ रोमन: व्हायोलिन आणि सेलो वर, "पस्साकाग्लिया"TED2011
1041135अरविंद गुप्ता: टाकाऊ पदार्थातून बनवा शैक्षणिक खेळणीINK Conference
1051132ब्रुस श्नायर: सुरक्षिततेचे मृगजळTEDxPSU
1061106इंग्रजी भाषेचा/माध्यमाचा आग्रह करू नका.TEDxDubai
1071096मार्क बेझोस: आयुष्यावरचा धडा - एका अग्निशमन स्वयंसेवकाकडूनTED2011
1081091एली पॅरिसर : ऑनलाईन "संगणकीय पिंजऱ्या"पासून सावध व्हा.TED2011
1091042Brené Brown: ब्रेने ब्राउन: अगतिकतेची शक्तीTEDxHouston
1101034डायना लॉफेनबर्ग: चुकांतून कसे शिकावे?TEDxMidAtlantic
1111032किरण बेदी : एक आगळी वेगळी पोलिस प्रमुख TEDWomen 2010
112991अगदी स्वस्त वस्तूच्या आराखड्याचा शोध.TEDIndia 2009
113949सुगत मित्रा यांचे स्वाध्यायाचे नवे प्रयोगTEDGlobal 2010
114947डेरेक सिव्हर्स (Derek Sivers): तुमची ध्येये कुणालाही सांगू नकाTEDGlobal 2010
115918ज्युलियन असांजः जगाला विकीलीक्सची गरज का आहे?TEDGlobal 2010
116917एलिफ शफाक : साहित्याचे राजकारणTEDGlobal 2010
117901मिशेल जोकमः घर बांधू नका, वाढवा!TED2010
118888आनंद शंकर जयंत चा नृत्याद्वारे कर्क रोगाशी लढा.TEDIndia 2009
119856ज्युलिया स्वीनी यांचे "ते" संभाषणTED2010
120851अनिल गुप्ता: भारतातील संशोधनाचे सुप्तमंचTEDIndia 2009
121848सायमन सिनेक: महान नेते कृती करण्यास कसे प्रेरित करतातTEDxPuget Sound
122815अडोरा स्विटॅक: मोठे लोक मुलांकडून काय शिकू शकतात?TED2010
123814डेरेक सिवर्स : चळवळ कशी सुरु करावी?TED2010
124809शुक्ला बोसः एका वेळी एका मुलाचं शिक्षणTEDIndia 2009
125780हर्षा भोगले: क्रिकेटचा उत्कर्ष, भारताचा उत्कर्षTEDIndia 2009
126755डेरेक सिवर्स : विचित्र की केवळ वेगळं?TEDIndia 2009
127752जेन चेन : जीव वाचविणारी उबदार मिठीTEDIndia 2009
128736ललितेश कात्रगड्डा: नकाशांची निर्मिती संकटांचा सामना करण्यासाठी, अर्थव्यवस्था उभारण्यासाठीTEDIndia 2009
129734कार्तिक सत्यनारायणन: कशी केली आम्ही "नाचणाऱ्या अस्वलांची सुटका?"TEDIndia 2009
130724विलायान्नुर रामचंद्रन: न्युराँस जे संस्कृतीचे संवर्धन करतातTEDIndia 2009
131704सुनिता कृष्णनचा लैंगिक गुलामगिरीविरुद्धचा लढा.TEDIndia 2009
132686देवदत्त पट्टनाईक: पूर्व वि. पश्चिम -- पुराणकथांचे रहस्य.TEDIndia 2009
133685प्रणव मिस्त्री: प्रणव मिस्त्री: सिक्स्थ सेन्स तंत्राचं रोमांचक सामर्थ्यTEDIndia 2009
134676इमाम फैजल अब्दुल रौफः अहंकार सोडा, दयाळू बनाTEDSalon 2009 Compassion
135674स्वामी दयानंद सरस्वतीः करुणेचा अभ्यासपूर्ण शोधChautauqua Institution
136653बो लोटो: दृष्टिभ्रम दाखवतात आपण कसे पाहतोTEDGlobal 2009
137642विल्यम काम्कवांबा: मी वारयाचा वापर कसा केला.TEDGlobal 2009
138634ब्याके इन्येल्स : वास्तूरचनेच्या ३ रंजक कथांचा झपाटाTEDGlobal 2009
139618डॅन पिंक: प्रोत्साहनाचं कोडंTEDGlobal 2009
140588गेवर टली देताहेत आयुष्याचे धडे उचापती आणि खुडबुडी करण्यातून!TED2009
141587गणित शिक्षण बदलण्यासाठी आर्थर बेंजामिन यांचे सूत्रTED2009
142572रिचर्ड सेंट जॉन: "यशप्राप्ती हा एक अंखडित प्रवास आहे"TED2009
143557काकी किंग: "पिंक नॉइझ " गिटारवर वाजवतानाTED2008
144552युस बहरचं जबरदस्त मोटरसायकल डिझाईनTED2009
145549मेरी रोच: कामोन्मादाबद्दल तुम्हांला माहिती नसलेल्या १० गोष्टीTED2009
146545नंदन निलेकणी यांच्या भारताच्या भविष्याबद्दलच्या कल्पनाTED2009
147540एच.आय.व्ही. बद्दल हॅन्स रॉसलिंग: नवीन तथ्ये आणि आश्चर्यकारक माहितीचित्रेTED2009
148509Bonnie Bassler: जीवाणू कसे "बोलतात"TED2009
149482एमी मुल्लीन्स आणि तिचे बारा पायTED2009
150470चार्लस मूर - प्लास्टिकचे महासागरTED2009
151407अँडी होब्स्वाम: पर्यावरण वाचवाTED2008
152349लॉरा ट्राईस: आभार मानायचे लक्षात ठेवाTED2008
153276Murray Gell-Mann यांचे "भाषेचे जनक" वर व्याख्यानTED2007
154252डीन ओर्निश म्हणतात तुमचे जीन्स (अनुवांशिक गुण) म्हणजे तुमचे भाग्य नव्हेTED2008
155233डेव्ह एगर्स: माझी इच्छा: एकदा एका शाळेतTED2008
156201लक्ष्मी प्रतुरी, पत्र लेखनावरTED2007
157153विल्यम काम्क्वम्बा: विल्यम काम्क्वम्बा पवनचक्की उभारणीवरTEDGlobal 2007
158113रिचर्ड डॉकिन्स बोलतायत अाक्रमक निरीश्वरवादाबद्दलTED2002
15998रिचर्ड डॉकिन्स सांगतायत आपल्या "विचित्र" विश्वाबद्दलTEDGlobal 2005
16093बॅरी श्वार्ट्झ : निवडीचा विरोधाभासTEDGlobal 2005
16186ज्युलिया स्वीनी: देवाचा निरोप घेतानाTED2006
16270रिचर्ड सेंट जॉनची यशाची ८ रहस्ये.TED2005
16366केन रॉबिन्सन म्हणतात - शाळा मारुन टाकतात निर्मितिक्षमताTED2006
16440एक काव्यात्मक निसर्गचित्रण - Frans LantingTED2005