Euna Lee: What I learned as a prisoner in North Korea
यूना ली: उत्तर कोरियामध्ये मी कैदी म्हणून काय शिकले?
Euna Lee strives to be a voice for the voiceless and a window for those with no access to outside information. Full bio
Double-click the English transcript below to play the video.
what the young generation of workers want
कामगार असलेल्या तरुण पिढीला काय हवंय
was: don't just talk about impact,
फक्त प्रभावाबद्दल बोलू नका,
that I had when I was in college.
जेव्हा मी कॉलेजात शिकत होते.
for those who live under injustice;
करायचा होता जे अन्यायग्रस्त जीवन जगतात;
a documentary journalist,
ज्यामुळे मी माहितीपट पत्रकार बनले,
that turned my life upside down.
प्रचंड उलथापालथ झाली.
about North Korean refugees
निर्वासितांवर माहितीपट चित्रित करत होतो
सरासरीपेक्षा हलाखीचे जीवन जगत होते.
अशी एकही निशाणी नव्हती,
of North Korean defectors use
उत्तर कोरियाचे बरेच दलबदलू लोक वापरत
of the frozen river,
मध्यभागी होतो,
the condition of the cold weather
चित्रीकरण करत होतो
तोंड द्यावे लागत होते
of my team members shouted,
माझ्या टीममधील एक सहकारी ओरडला,
in green uniforms with rifles,
हिरव्या गणवेषातले दोन बुटके सैनिक दिसले,
don't let them shoot my head.
माझ्या डोक्यात गोळी झाडू देऊ नये.
याचं हायसं वाटून घेतलं.
Laura Ling fall on her knees.
लॉरा लिन्ग गुडघे टेकून बसली होती.
at that short moment,
leave her alone there
मी तिला तिथे एकटं सोडून देऊ शकत नव्हते
"Euna, I can't feel my legs."
"यूना, मला पायांत त्राण वाटत नाही."
by these two Korean soldiers.
या दोन कोरियन सैनिकांनी आम्हाला घेरलं.
to take us to their army base.
नेण्यावर ते ठाम होते.
would show up from China.
he raised his rifle to hit me,
त्याने त्याची रायफल उगारली.
त्यांच्या लष्करी तळावर पोहचलो,
with these worst-case scenarios,
माझ्या डोक्यात गरगरत होते,
statement wasn't helping.
काही सुखद नव्हती.
अनुभव घेतलेला होता.
त्या गोठलेल्या नदीत हरवला होता
by these odd experiences.
मला काय म्हणायचंय ते मी सांगेन.
उत्तर कोरिया नेहमीच शत्रू देश होता,
under armistice for 63 years,
६३ वर्षांपासून शस्त्रसंधी चालत आलेली आहे,
in the '80s and '90s,
लहानाची मोठी होत असतांना,
about North Korea.
भलंबुरं शिकवलं गेलं होतं.
चित्रात्मक कथा ऐकल्या होत्या,
being brutally killed
अमानुषपणे मारला गेला
just because he said,
तो फक्त एवढंच म्हटला म्हणून,
defeating these fat, big, red pig,
तो एका लठ्ठ, मोठ्या, लाल डुकराला हरवतोय,
first leader at the time.
आघाडीच्या नेत्याचं प्रतिनिधित्व करत होता.
these horrible stories over and over
पुन्हा पुन्हा ऐकल्याचा परिणाम असा झाला की
I dehumanized them,
मी त्यांना अमानवी पशू समजले होते,
became equated
since I was out at the border.
झोपच घेतलेली नव्हती.
strength to keep going."
"हे तुम्हाला तग धरून राहण्याचं बळ देईल."
in the enemy's hand?
एक छोटी माणुसकी स्वीकारण्यासारखं?
I thought the worst case
हे मला सर्वांत वाईट वाटायचं
we were all these red pigs?"
आम्ही ती सर्व लाल डुकरं होतो?"
that I just showed you.
जे मी तुम्हाला आताच दाखवलं.
एखाद्या मानसिक लढाईसारखा असायचा.
about my journey, my work,
याविषयी मला लिहायला लावायचा
the confession that they wanted to hear.
ऐकायचा होता तो मी लिहीत नाही तोपर्यंत.
मला शिक्षा सुनावली
to be transferred.
मी माझ्या खोलीत बसले होते.
nothing else to do,
दुसरं काही कामही नव्हतं,
to these two female guards
मी त्या दोन महिला पहारेकऱ्यांकडे बघितलं
they were talking about.
ते लक्ष देऊन ऐकलं.
from an affluent family.
श्रीमंत कुटुंबातून आल्यासारखी वाटत होती.
with these colorful dresses,
परिधान करून यायची,
"My Heart Will Go On" --
हे गाणं गायला आवडायचं.
to torture me without knowing.
हे तिला नकळतपणे ठाऊक होतं.
in the morning to put on makeup,
शृंगार चढवण्यात खूप वेळ घालवायची,
कोणत्याही युवतीच्या जीवनात बघू शकता.
this Chinese drama,
after watching this."
कार्यक्रम अजिबात बघू शकत नाही."
produced TV shows.
दूरचित्रवाणी कार्यक्रमांची मानहानी केली.
of a free mind than Guard A,
मोकळ्या मनाची होती,
whenever she expressed herself.
पहारेकरी 'अ'कडून खरडपट्टी काढली जायची.
all these female colleagues --
या सर्व महिला सहकाऱ्यांना बोलावलं --
really happen in the US.
एकरात्र शय्यासोबती खरोखर घडतात का?
young couples are not even allowed
तरुण जोडप्यांना एवढी परवानगी नाही
had gotten this information,
याची मला कल्पना नव्हती,
even before I said anything.
म्हणण्याच्या अगोदरच खिदळत होते.
that I was their prisoner,
की मी त्यांची कैदी होते,
to my high school classroom again.
वर्गात परतल्यासारखं वाटत होतं.
grew up watching a similar cartoon,
व्यंगचित्रपट बघत मोठ्या झाल्या होत्या,
South Korea and the US.
आणि यूएस यांच्या विरोधात केला गेला होता.
these people's anger was coming from.
या लोकांच्या संतापाचं उगमस्थान कोणतं होतं.
learning that we are enemies,
या मुली लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या,
that they would hate us
हे अगदी स्वाभाविक होतं
आम्ही सर्व केवळ मुली होतो
विभक्त केलेलं होतं तरीही.
at Current TV at the time
माझ्या बॉसला सांगितल्या
of Stockholm Syndrome?"
तू स्टॉकहोम सिन्ड्रोमबद्दल ऐकलंय का?"
between me and the interrogator
या दोहोंमधील वाढत जाणारा तणाव
that we couldn't climb over.
ज्यावर आम्ही चढू शकलो नाही.
each other as human beings
for our children.
याबद्दल.
एक महिना आधीची गोष्ट आहे.
माझ्या खोलीजवळ थांबली,
the detention center.
कोणीही आम्हाला बघितलं नाही,
मला उकळलेलं अंडं खायला दिलं,
about dating life in the US --
मला यूएसमधील प्रेमजीवनाविषयी विचारलं --
that I remember of North Korea:
जे मला उत्तर कोरियाची आठवण करून देतात:
ambassadors of our countries,
काही आमच्या देशांचे राजदूत नव्हतो,
आम्ही प्रतिनिधित्व करत होतो
आणि मला पुन्हा माझं जीवन लाभलंय.
has blurred as time has passed.
या लोकांच्या आठवणी अंधुक झालेल्या आहेत.
about North Korea provoking the US.
की उत्तर कोरिया यूएसला चिथावणी देतोय.
that when I was over there,
द्यायची आहे की जेव्हा मी तिथे होते,
ABOUT THE SPEAKER
Euna Lee - JournalistEuna Lee strives to be a voice for the voiceless and a window for those with no access to outside information.
Why you should listen
A seasoned journalist with more than years of experience, Euna Lee is a television executive producer for Voice of America's Korean Service (VOA). Prior to VOA, she worked for Fusion media, AJ+ and Al Jazeera TV networks.
Lee’s name became widely known after she was captured by the North Korean regime while covering a human trafficking story for Current TV, a cable network co-founded by former Vice President Al Gore. She wrote a memoir, The World is Bigger Now, about her experience while detained in North Korea for 140 days.
Lee has received various awards for her fearless work, including McGill Medal by University of Georgia and Glamour magazine's Women of the Year Award in 2009. At VOA, she strives to be a voice for the voiceless and a window for those with no access to outside information. Born and raised in South Korea, Lee holds a master’s degree in journalism from Columbia University.
Euna Lee | Speaker | TED.com