ABOUT THE SPEAKER
Natalie Fratto - Venture investor, writer
Natalie Fratto invests in underestimated startup founders and writes about how technology shapes the world around us.

Why you should listen

A Y-Combinator alum and former IBM Watson strategist, Natalie Fratto most recently led international expansion at Silicon Valley Bank. She's written for Fortune, Fast Company and Motherboard. Today, she's building Launch With GS, a $500 million initiative to invest in women-led businesses and investment managers, at Goldman Sachs in New York, NY. She tweets a lot @NatalieFratto.

More profile about the speaker
Natalie Fratto | Speaker | TED.com
TED Residency

Natalie Fratto: 3 ways to measure your adaptability -- and how to improve it

नाटली फ्रँट्टो: तुमची अनुकूलता पडताळण्याचे ३ मार्ग- आणि ती कशी वाढवावी

Filmed:
2,858,888 views

जेव्हा उपक्रम गुंतवणूकदार नाटली फ्रँट्टो ठरवते, कोणत्या लघुउद्योग संस्थापकाला पाठिंबा द्यावा तेव्हा ती फक्त बुद्धी किंवा तेज शोधत नाही; ती शोधते अनुकूलता. या अंतर्दृष्टी देणाऱ्या भाषणात, फ्रँट्टो "अनुकूलनांक" मोजण्याचे तीन मार्ग सांगते- आणि बदलाला प्रतिसाद देण्याची क्षमता का महत्त्वाची आहे हे दाखवते.
- Venture investor, writer
Natalie Fratto invests in underestimated startup founders and writes about how technology shapes the world around us. Full bio

Double-click the English transcript below to play the video.

00:12
I met 273 start-up founders last year.
0
817
3529
मी मागील वर्षी २७३ लघु उद्योजकांना भेटले.
00:16
And each one was looking for money.
1
4689
2263
प्रत्येकाला पैसा हवा होता.
00:18
As a tech investor,
2
6976
1437
एक तंत्र गुंतवणूकदार म्हणून,
00:20
my goal was to sort through
everyone that I met
3
8437
2664
माझे ध्येय होते, या सर्वांमधून निवड करणे,
00:23
and make a quick determination
4
11125
1635
आणि जलद निश्चित करणे की,
00:24
about which ones had the potential
to make something really big.
5
12784
3483
मोठे काहीतरी करण्याची क्षमता
नक्की कोणामध्ये आहे.
00:28
But what makes a great founder?
6
16887
1704
पण महान संस्थापक कसा बनतो?
00:30
This is a question I ask myself daily.
7
18615
2209
हा प्रश्न मी रोज स्वतः ला विचारते.
00:33
Some venture capitalists place bets
8
21186
1857
काही भांडवलदार संस्थापकाच्या
00:35
based on a founder's previous background.
9
23067
2405
मागील पार्श्वभूमीच्या आधारावर
पैसा गुंतवतात.
00:37
Did they go to an Ivy League school?
10
25496
1952
ते आयव्ही लीग शाळेत शिकले का?
त्यांनी ब्लूचिप कंपनीमध्ये काम केले आहे ?
00:39
Have they worked at a blue-chip company?
11
27472
1923
त्यांनी पूर्वी व्यापक दृष्टीकोन ठेवला आहे?
00:41
Have they built out a big vision before?
12
29419
1944
परिणामतः ही व्यक्ती किती हुशार आहे?
00:43
Effectively, how smart is this person?
13
31387
2533
00:46
Other VCs asses a founder's
emotional quotient, or EQ.
14
34522
3869
काही भांडवलदार संस्थापकाचा भावनांक
वा ई. क्यू. पडताळून पाहतात.
ही व्यक्ती किती उत्तम प्रकारे
संघ बनवू शकते.
00:50
How well will this person build teams
15
38869
1873
00:52
and build rapport
across customers and clients?
16
40766
2904
ग्राहकांशी कसे संबंध प्रस्थापित करते?
00:56
I have a different methodology
to assess start-up founders, though,
17
44496
3143
माझी लघु उद्योजकांना पारखण्याची
थोडी वेगळी पद्धत आहे.
00:59
and it's not complicated.
18
47663
1565
आणि ती क्लिष्ट नाही.
01:01
I look for signs of one specific trait.
19
49252
2600
मी एका विशिष्ट गुणधर्माची लक्षणे शोधते.
01:04
Not IQ, not EQ.
20
52204
2137
ना बुद्ध्यांक, ना भावनांक.
01:06
It's adaptability:
21
54688
1200
हीच आहे अनुकूलता:
01:08
how well a person reacts
to the inevitability of change,
22
56339
3975
अपरिहार्य बदलाला ती व्यक्ती
किती चांगली प्रतिक्रिया देते,
01:12
and lots of it.
23
60338
1176
आणि बरंच काही.
01:13
That's the single most important
determinant for me.
24
61538
2429
माझ्यासाठी ही एकमेव
सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
01:16
I subscribe to the belief
25
64378
1525
मी या विचाराचा पाठपुरावा करते.
01:17
that adaptability itself
is a form of intelligence,
26
65927
3167
अनुकूलता स्वत:च बुद्धिमत्तेचे एक रूप आहे.
01:21
and our adaptability quotient, or AQ,
27
69118
2936
आणि आपला अनुकूलनांक, वा ए.क्यू.
01:24
is something that can be measured,
tested and improved.
28
72078
3468
जो मोजता, पारखता आणि सुधारता येतो.
01:28
AQ isn't just useful
for start-up founders, however.
29
76301
2652
ए.क्यू. फक्त लघु उद्योजकांनाच
उपयुक्त नाही तर
01:31
I think it's increasingly
important for all of us.
30
79447
2452
तो आपल्या सर्वांनाच अधिकाधिक महत्वाचा आहे.
01:33
Because the world is speeding up.
31
81923
1826
कारण जग गतीमान होत आहे.
01:35
We know that the rate
of technological change is accelerating,
32
83773
3190
आपण जाणतो, तांत्रिक बदलांचा दर वाढत आहे.
जो आपल्या मेंदूला प्रतिक्रिया देण्यास
प्रवृत्त करतो.
01:38
which is forcing our brains to react.
33
86987
2233
01:41
Whether you're navigating
changing job conditions
34
89244
2342
मग स्वयंचलनामुळे आलेल्या,
नोकरीतील स्थित्यंतरातून जाताना असो,
01:43
brought on by automation,
35
91610
1419
01:45
shifting geopolitics
in a more globalized world,
36
93053
3152
अधिक जागतिकीकरणात
बदलत्या भौगोलिक राजकारणातून जाताना,
01:48
or simply changing family dynamics
and personal relationships.
37
96229
3390
किंवा फक्त कौटुंबिक गतिशीलता
व वैयक्तिक नातेसंबंधात बदल होताना.
01:51
Each of us, as individuals, groups,
38
99934
2603
प्रत्येक जण व्यक्ती म्हणून,गट म्हणून,
01:54
corporations and even governments
39
102561
2246
महानगरपालिका व अगदी सरकार
01:56
are being forced to grapple
with more change
40
104831
2381
यांच्यावर अधिक बदल करण्यासाठी
दबाव आणला जातो.
01:59
than ever before in human history.
41
107236
2267
आजवरच्या मानवी इतिहासापेक्षाही जास्त.
आपण आपल्या अनुकूलतेचे मोजमाप कसे करतो?
02:02
So, how do we assess our adaptability?
42
110014
2533
02:05
I use three tricks
when meeting with founders.
43
113419
2624
संस्थापकांच्या बैठकीत
मी तीन युक्त्या करते.
02:08
Here's the first.
44
116067
1389
ही पहिली.
02:09
Think back to your
most recent job interview.
45
117480
2674
तुमच्या सर्वात अलिकडील
नोकरीच्या मुलाखतीचा विचार करा.
02:12
What kind of questions were you asked?
46
120178
2238
तुम्हाला काय प्रश्न विचारले होते?
02:14
Probably some variation of,
"Tell me about a time when," right?
47
122440
4139
थोड्याफार फरकाने असे काही,
"मला सांगा जेव्हा.." बरोबर?
02:19
Instead, to interview for adaptability,
48
127125
2912
याऐवजी, अनुकूलतेच्या मुलाखतीसाठी,
02:22
I like to ask "what if" questions.
49
130061
2500
मला "जर.." असे प्रश्न विचारायला आवडते.
02:24
What if your main revenue stream
were to dry up overnight?
50
132585
2778
तुमची मुख्य महसूल प्रणाली
रात्रीतून बंद पडली तर काय?
02:27
What if a heat wave prevented
every single customer
51
135387
2389
जर उष्णतेच्या लाटेने
तुमच्या एकूणएक ग्राहकांना
02:29
from being able to visit your store?
52
137800
1952
तुमच्या दुकानात येण्यापासून अडवलं तर?
02:31
Asking "what if," instead
of asking about the past,
53
139776
3211
भूतकाळाबद्दल विचारण्यापेक्षा,
"जर.." असा प्रश्न विचारला
तर तो मेंदूला तसा देखावा
तयार करण्यास प्रवृत्त करतो.
02:35
forces the brain to simulate.
54
143011
1818
भविष्यातील विभिन्न शक्यतांच्या
आवृत्त्यांची कल्पना करण्यासाठी.
02:36
To picture multiple possible
versions of the future.
55
144853
2841
02:39
The strength of that vision,
56
147718
1404
या दृष्टीचे सामर्थ्य,
02:41
as well as how many distinct scenarios
someone can conjure, tells me a lot.
57
149146
3945
तसेच कोण किती भिन्न परीस्थितींचे चित्र उभे
करू शकतो, हे मला बरेच काही सांगून जाते.
02:46
Practicing simulations
is a sort of safe testing ground
58
154175
3579
अनुकूलता वाढवण्यासाठी कल्पना करणे
02:49
for improving adaptability.
59
157778
2040
हा पडताळणीचा सुरक्षित प्रकार आहे.
02:51
Instead of testing how you take in
and retain information,
60
159842
3976
माहिती कशी घ्यावी व जतन करावी
हे तपासण्यापेक्षा,
02:55
like an IQ test might,
61
163842
1762
जसे आय.क्यू. चाचणी करते,
ती तपासते की तुम्ही विशिष्ट ध्येय
साध्य करण्यासाठी
02:57
it tests how you manipulate information,
62
165628
2365
03:00
given a constraint,
63
168017
1183
एखाद्या अडचणीत
03:01
in order to achieve a specific goal.
64
169224
1991
माहिती किती कुशलतेने हाताळता
03:04
The second trick that I use
to assess adaptability in founders
65
172850
3822
संस्थापकांची अनुकूलता तपासण्याची
माझी दुसरी युक्ती म्हणजे
जुने विसरून नव्याने शिकण्याच्या
वृत्ती चा शोध घेणे.
03:08
is to look for signs of unlearning.
66
176696
2334
03:11
Active unlearners seek to challenge
what they presume to already know,
67
179538
4301
जे ज्ञात आहे असे वाटते त्याला आव्हान
देण्याचा प्रयत्न सक्रिय नवशिके करतात.
03:15
and instead, override that data
with new information.
68
183863
3533
आणि या पूर्वीच्या माहितीत
नवीन ज्ञानाची भर घालतात
03:19
Kind of like a computer
running a disk cleanup.
69
187720
2785
जसे संगणक डिस्क वरील माहिती मिटवतो.
03:23
Take the example of Destin Sandlin,
70
191053
2103
डेस्टीन सँडलीनचंच उदाहरण घ्या.
03:25
who programed his bicycle
to turn left when he steered it right
71
193180
3508
त्याने उजवीकडे वळवल्यावर
डावीकडे जाणारी सायकल बनवली.
03:28
and vice versa.
72
196712
1365
आणि तसेच उलटपक्षी.
03:30
He called this his Backwards Brain Bike,
73
198101
1936
तो तिला उलट मेंदूची दुचाकी म्हणत असे
03:32
and it took him nearly eight months
74
200061
1945
ती सामान्य रीतीने चालवणे शिकण्यासाठी
03:34
just to learn how to ride it
kind of, sort of normally.
75
202030
3000
त्याला जवळजवळ आठ महिने लागले.
03:37
The fact that Destin was able
to unlearn his regular bike
76
205759
3151
वस्तुस्थिती अशी की डस्टीन नेहमीची दुचाकी
चालवणं विसरू शकला.
03:40
in favor of a new one, though,
77
208934
1722
जरी, नव्यासाठी,
03:42
signals something awesome
about our adaptability.
78
210680
2526
हे अनुकूलतेबद्दल काही चांगले दर्शवते.
03:45
It's not fixed.
79
213656
1405
ती निश्चित केलेली नाही.
03:47
Instead, each of us
has the capacity to improve it,
80
215085
3167
खरं तर, प्रत्येकाकडे ती वाढवण्याची
क्षमता आहे.
03:50
through dedication and hard work.
81
218276
2412
समर्पण व कठीण परीश्रमाद्वारे.
03:52
On the last page of Gandhi's
autobiography, he wrote,
82
220712
3891
गांधीजींनी आपल्या आत्मचरित्राच्या
शेवटच्या पानावर लिहिले,
03:56
"I must reduce myself to zero."
83
224627
2532
" मी स्वत:ला शून्यावर आणलेच पाहिजे"
03:59
At many points in his very full life,
84
227903
2603
त्यांच्या समृद्ध जीवनात अनेक ठिकाणी,
04:02
he was still seeking to return
to a beginner's mindset, to zero.
85
230530
4277
ते तेव्हाही नवशिक्याची मानसिकता,
शून्यावस्था परत मिळवू शकत होते.
04:06
To unlearn.
86
234831
1389
जुने विसरून नव्याने शिकणे.
04:08
In this way, I think
it's pretty safe to say
87
236244
2833
अशा रीतीने, मला वाटतं,
मी अगदी खात्रीने म्हणू शकते,
04:11
Gandhi had a high AQ score.
88
239101
1848
गांधींचा अनुकूलनांक उच्च होता.
04:12
(Laughter)
89
240973
1152
(हास्य)
04:14
The third and final trick
90
242149
1309
तिसरी व शेवटची युक्ती
04:15
that I use to assess
a founder's adaptability
91
243482
2667
जी मी संस्थापकांची अनुकूलता
तपासण्यासाठी वापरते,
04:18
is to look for people
who infuse exploration
92
246173
2880
अशा लोकांचा शोध घेणे
जे त्यांच्या जीवनात व व्यवसायात
04:21
into their life and their business.
93
249077
2238
शोधाचा अंतर्भाव करतात
04:23
There's a sort of natural tension
between exploration and exploitation.
94
251638
4444
शोधन व शोषण यामध्ये
एक प्रकारचा नैसर्गिक तणाव आहे.
04:28
And collectively,
95
256106
1254
आणि एकत्रितपणे,
04:29
all of us tend to overvalue exploitation.
96
257384
2777
आपला सगळ्यांचा पुरेपूर फायदा
करून घेण्याकडे कल असतो.
04:32
Here's what I mean.
97
260185
1267
मला म्हणायचं आहे की,
04:33
In the year 2000,
98
261815
1548
२०००साली,
04:35
a man finagled his way
into a meeting with John Antioco,
99
263387
3230
एका माणसाने लबाडीने जाँन एँन्टिओको
यांच्या बैठकीत प्रवेश मिळवला,
ब्लाँकबस्टर चे मुख्य कार्यकारी अधिकारी,
04:38
the CEO of Blockbuster,
100
266641
1714
04:40
and proposed a partnership
101
268379
1571
आणि भागीदारीचा प्रस्ताव दिला.
04:41
to manage Blockbuster's
fledgling online business.
102
269974
3135
ब्लाँकबस्टरचा अनुभवहीन
आँनलाईन व्यवसाय सांभाळण्यासाठी.
मुख्य कार्यकारी अधिकारी जाँन ने उपहासाने
त्यांना बाहेर काढलं व म्हणाले,
04:45
The CEO John laughed him
out of the room, saying,
103
273133
3365
04:48
"I have millions of existing customers
104
276522
2057
" माझ्याकडे लाखो विद्यमान ग्राहक आहेत
04:50
and thousands of successful retail stores.
105
278603
2381
व हजारो यशस्वी किरकोळ विक्री दुकानं आहेत.
04:53
I really need to focus on the money."
106
281008
1961
मला या पैशावर भर देणे जास्त आवश्यक आहे."
04:55
The other man in the meeting, however,
107
283373
1818
तथापि, बैठकीतील हा दुसरा माणूस,
04:57
turned out to be Reed Hastings,
the CEO of Netflix.
108
285215
2888
बनला, रीड हेस्टिंग्ज,
नेटफ्लिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
05:00
In 2018, Netflix brought in
15.8 billion dollars,
109
288683
4013
२०१८ साली नेटफ्लिक्सने
१५.८ अब्ज डॉलर्स कमावले,
05:04
while Blockbuster
filed for bankruptcy in 2010,
110
292720
4341
जेव्हा २०१० साली ब्लाँकबस्टरने
दिवाळखोरी जाहीर केली,
05:09
directly 10 years after that meeting.
111
297085
2032
त्या बैठकीनंतर थेट १० वर्षांनी.
ब्लाँकबस्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
05:11
The Blockbuster CEO
112
299736
1436
05:13
was too focused on exploiting
his already successful business model,
113
301196
3783
यांचा आधीच्याच यशस्वी साच्याचा
विकास करण्यावर भर होता.
05:17
so much so that he couldn't see
around the next corner.
114
305003
2865
इतका की त्यांना
छोट्या चुकाही दिसत नव्हत्या.
05:20
In that way, his previous success
115
308169
2230
अशाप्रकारे त्यांचे आधीेचे यश
05:22
became the enemy
of his adaptability potential.
116
310423
2799
त्यांच्या अनुकूलन क्षमतेचा शत्रू बनले.
ज्या संस्थापकांसाठी मी काम करते
त्यांच्यासाठी,
05:25
For the founders that I work with,
117
313717
1749
05:27
I frame exploration
as a state of constant seeking.
118
315490
3365
मी अविरत शोधाच्या रूपात
संशोधनाची रचना करते.
05:30
To never fall too far in love
with your wins
119
318879
2144
तुमच्या यशाच्या जास्त प्रेमात न पडणे
05:33
but rather continue to proactively
seek out what might kill you next.
120
321047
4177
पण नंतर काय तुम्हाला मारक ठरेल
याचा पूर्ण कार्यक्षमतेने सतत शोध घेणे.
05:38
When I first started
exploring adaptability,
121
326192
2437
मी जेव्हा प्रथम अनुकूलतेचा
शोध घेण्यास सुरू केले,
05:40
the thing I found most exciting
is that we can improve it.
122
328653
2780
मला सर्वात रोमांचक गोष्ट ही आढळली
की आपण ती वाढवू शकतो.
05:43
Each of us has the capacity
to become more adaptable.
123
331811
2799
प्रत्येकाकडे अधिक अनुकूल बनण्याची
क्षमता असते.
पण तिचा स्नायू म्हणून विचार करा:
05:47
But think of it like a muscle:
124
335109
1476
05:48
it's got to be exercised.
125
336609
1913
त्याला व्यायाम मिळाला पाहिजे.
05:50
And don't get discouraged
if it takes a while.
126
338546
2571
पण जर वेळ लागला
तर निराश होऊ नका.
05:53
Remember Destin Sandlin?
127
341141
1593
डेस्टिन सँडलीन आठवतो?
05:54
It took him eight months
just to learn how to ride a bike.
128
342758
3016
फक्त दुचाकी कशी चालवावी हे शिकायला
त्याला आठ महिने लागले.
05:57
Over time, using the tricks
that I use on founders --
129
345798
3333
तर, मी संस्थापकांसाठी
योजलेल्या युक्त्या -
06:01
asking "what if" questions,
actively unlearning
130
349155
3224
"जर"असा प्रश्न विचारणे,
सक्रियपणे नव्याने शिकणे
06:04
and prioritizing exploration
over exploitation
131
352403
3968
पूर्वीच्याच यशाचा विकास न करता
नव्याचा शोध घेण्यास प्राधान्य देणे
06:08
can put you in the driver's seat --
132
356395
1690
तुम्हाला चालकाच्या जागी बसवतील-
06:10
so that the next time
something big changes,
133
358109
2452
म्हणजे पुढील वेळेस मोठा बदल होताना,
06:12
you're already prepared.
134
360585
1600
तुम्ही आधीच तयार असाल.
06:14
We're entering a future where IQ and EQ
135
362569
3190
आपण अशा भविष्यात प्रवेश करत आहोत
जिथे बुध्यांक व भावनांकाला
06:17
both matter way less
than how fast you're able to adapt.
136
365783
3635
तुम्ही अनुकूलतेसाठी किती सक्षम आहात
यापेक्षा कमी महत्त्व आहे.
आशा करते की ही साधने तुमचा अनुकूलनांक
वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करतील.
06:21
So I hope that these tools
help you to raise your own AQ.
137
369442
2986
06:24
Thank you.
138
372982
1151
धन्यवाद.
06:26
(Applause)
139
374157
3922
(टाळ्या)
Translated by Asavari Kulkarni
Reviewed by Vibhavari Deshpande

▲Back to top

ABOUT THE SPEAKER
Natalie Fratto - Venture investor, writer
Natalie Fratto invests in underestimated startup founders and writes about how technology shapes the world around us.

Why you should listen

A Y-Combinator alum and former IBM Watson strategist, Natalie Fratto most recently led international expansion at Silicon Valley Bank. She's written for Fortune, Fast Company and Motherboard. Today, she's building Launch With GS, a $500 million initiative to invest in women-led businesses and investment managers, at Goldman Sachs in New York, NY. She tweets a lot @NatalieFratto.

More profile about the speaker
Natalie Fratto | Speaker | TED.com

Data provided by TED.

This site was created in May 2015 and the last update was on January 12, 2020. It will no longer be updated.

We are currently creating a new site called "eng.lish.video" and would be grateful if you could access it.

If you have any questions or suggestions, please feel free to write comments in your language on the contact form.

Privacy Policy

Developer's Blog

Buy Me A Coffee