Dave Eggers: My wish: Once Upon a School
डेव्ह एगर्स: माझी इच्छा: एकदा एका शाळेत
Writing is only his day job: Dave Eggers moonlights as a publisher, philanthropist and advocate for students and teachers. Full bio
Double-click the English transcript below to play the video.
क्रिस आणि एमीचे विशेष आभार.
कमी झोपेची तुलना करत होतो.
आतुर कधीच झालो नव्हतो.
आलंय की मी असं करतो. (हशा)
साधारण काय केले त्याबद्दल बोलणार आहे,
संपवण्याच्या प्रयत्नात होतो,
नसे, पण माझे कामाचे तास लवचिक होते.
स्लोप भागात रहात होतो,
सामान्य माणसांशी असलेले
सोबत लहानाचा मोठा झालो.
बहिणही शिक्षिका होत्या.
मित्र शिक्षणाच्या क्षेत्रात गेले.
आयुष्याबद्दल बोलताना ऐकलेय
सतत प्रेरणा देत आहेत.
अनेक गोष्टींच्या विरुद्द होते आणि,
संधर्षाचा सामना करत होते.
होते,
ग्रेड टिकवणे जमत नव्हते,
अशा घरांमधले होते,
वेगवेगळ्या विशेष गरजा होत्या,
आणि अर्थात ते शाळेत काम करत होते
कमी निधीमधे चालतात.
व्यक्ती, जास्त व्यक्तीगत लक्ष,
मुलांसोबत व्यक्तीगत काम करु शकतील."
असे काम आताच का करत नाही?"
३० ते ४० मुले असलेले ५ वर्ग आहेत.
होतात १५०,१८०,२००
किंवा शिक्षकांच्या प्रती काढाव्या लागतील.
कामाचे तास लवचिक असतात
लिखित शब्दाचे श्रेष्ठत्व जाणून होते,
आणि सुशिक्षित आयुष्याचे पोषण करते.
असलेला असा कोणताही मार्ग नव्हता की
आल्यावर आम्ही ही इमारत भाड्याने घेतली.
कार्यालयात हलवणार होतो, याआधी ते
केंद्राबरोबर ही जागा वाटून घेणार होतो.
लेखक, संपादक आणि सर्वजण असतील--
रोजच ते त्या कार्यालयात येतील,
काहीही अडथळा नाही, बरोबर?
काहीतरी काम करत असू,
नंतर करु किंवा तसेच काहीतरी.
तुम्ही रस्त्याच्या मध्यात उभे रहाता.
फक्त जागा-मालक म्हणाले,
देण्याची आहे,
तुम्ही कशाची तरी विक्री करा.
विकावे हे धड काही सुचेना
सगळे संशोधन केले.
त्याची जमीन रबराची होती,
खाली सुंदर लाकडी जमीन मिळाली,
खांब व एक वेगळे रुप--
करताना कोणी म्हणाले,
तळघरासारखं दिसतंय."
आणि दुसरं कोणीतरी म्हणालं,
सामान विकायला हवंत." (हशा)
ज्याने सर्वांनाच हसू आलं,
" ह्यात काहीतरी अर्थ आहे.
सामानाचे दुकान उघडूया."
काढलेलं चित्र असंच होतं.
दुकान वाटेल असं काहितरी केलंय.
करणाऱ्या ह्या वस्तू.
हाताने घरी केलेले, जे तुम्हाला बसवतात.
नितीनियम व आज्ञा असे काहीही.
झाले आणि ह्या कुंडात
खजिना मुलं शोधतात.
ओट्यामागचा एक दोर ओढतो
आठ खोटी डोकी पडतात.
डोक्यावर काहीतरी पडायला हवं.
हे माशांचं नाट्यगृह आहे,
खाऱ्या पाण्याची टाकी होती,
आम्ही ही जागा तयार केली,
किंवा असेच काहितरी काम करत असू.
मी शब्द मागे घेतो.
ती उघडली, आम्ही महिनोन महिने
कॉंप्युटर सगळे काही होते.
हॉटेलातल्या एका डॉट कॉम सेलला गेलो
असलेले अकरा जी-फोर आणले.
मांडामांड केली आणि वाट बघत बसलो.
जवळच रहाणारे
फुटपाथवर बोर्ड ठेवला.त्याच्यावर
इंग्लिशच्या आणि लेखनाच्या
मुलं वावटळीसारखी आत येतील,
टेबलांपाशी बसलो,आणि खूप थांबलो.
थांबलो आणि कोणीही आलं नाही.
दुकानामागे होतं. (हशा)
केला नव्हता, माहिती आहे?
केलिगरी ह्या सॅन फ्रान्सिस्कोत शिक्षिका
ती जोडलेली होती--
नवं देत होतो ते म्हणजे
देणे. आमचं ध्येय होतं
व्यक्तीगत मिळालं तर
काहीवेळा पालक पहातात.
दिवस मुलांबरोबर जायचा.
स्ट्रीटवरच्या त्या दोन इमारतींमधे
सुमाराला पाहिलंत तर बरेचदा
घेतलेली मुले वाटेत येतील
एकप्रकारे ही शाळा आहे.
कसलाही कलंक नसणे.
असलेल्यांसाठीच्या केंद्रात"
नव्हती. ते ८२६ व्हॅलेंसिया होतं.
वस्तूंचं म्हणजेच वेडपट ठिकाण होतं.
एक प्रकाशन कंपनी होती.
कॉम्प्युटरला कॉम्प्युटर लावून
मुलांसोबत काम करत,
कारण तिथे गुणी मुलेही होती.
हा सृजनशील प्रवास आहे.
त्यांचे वागणे आदर्श मानतात.
एखादा प्रश्न विचारतात
घरी जातात, कुटुंबामधे,
सुखी समाज बनवतात.
सुखी शहर व सुखी जग होते.
आहे गृहपाठ! (हशा) (टाळ्या)
व्यक्तीगत लक्ष.
स्वयंसेवकांनी सुरवात केली,
आम्ही खूपच सोपे केले आहे.
महिन्यात २ तासच वेळ असला तरी,
लक्ष कधीच मिळालं नव्हतं.
जरी 6 महिन्यांतून एका रविवारी
घ्यायला सुरवात केली.
जिथे ते एकत्र पुस्तक बनवतात
"पूर्वी टायटानिकबद्दलचं एक
एकजण हे टाईप करत असतो,
काही शिक्षकांचा फोटो आहे.
करतो--त्यांना हे वेगळं आहे
तुम्ही सांगणार.
उपयुक्त कसे होऊ.
"तुम्ही शाळांमधे का येत नाही?"
विद्यार्थ्यांनी काय करायचे,
असे सक्रीयपणे इथे आणत नाहीत,
मग आम्ही म्हणू लागलो,
१४०० प्रशिक्षक आहेत,
करु" एखादा शिक्षक म्हणेल,
काम करतोय.
१४०० शिक्षक
व वर्गाआधी अर्धा तास पोहोचतात.
शिक्षक त्यांना सांगतात.
ते काम करतात.
हजारो मुलांसोबत काम केले.
तिथे दिवसभर शिकवलंत तर?"
शाळा लेखकांची खोली झाली.
ब्युकानेर पद्धतीने केली.
बाजूलाच असून तिथे आम्ही
एक कोलम इंग्लिश आणि स्पेनिश
एलेंडेने आम्हाला लिहून विचारले,
एक पुस्तक का नेमत नाही?
कशी मिळवावी ह्यावर लिहायला हवे आहे."
मार्शल हायस्कूलमधे गेलो.
विषयांमधे काम केले होते,
इसाबेल एलेंडे शेवटी वाचणार आहे
प्रायोजित करणार आहे.
सर्व दुकानांमधे ते असेल
करायला मुलांबरोबर १७० शिक्षक होते
त्यातून पुस्तकांची मालिका तयार झाली.
जणू व्यसन लागले आहे.
नसेल इतके काम पुस्तकांवर करतात.
व विचारांना मान देतो
पाचवे, सहावे पुनर्लेखन--
तिथून लेखन केले,
हे फळीजवळ आहे.
त्यानंतर काहीतरी चमत्कारिक होतं
झालं तरी--चक्क पैसे मिळवतं.
सॅन फ्रन्सिस्कोमधलीच गोष्ट आहे--
कर्मचाऱ्याचा पगार भरता आले.
शपथ घ्यायची नाही.(हशा)
त्याबद्दल जास्त माहिती घेत.
एक छोटी साखळी असे---
चरबी घेण्याची जास्त शक्यता असे,
धान्य, किंवा एखादा हूक,
हूक,आम्ही हे सगळं विकतो.
ते लोकांना खुलं होत.
म्हणजे शहरातल्या काही इमारतीत
ते सगळा वेळ लोकांना खुलं होतं.
गोष्टी विकायच्या नव्हत्या.
लढणारा समाज पाहिल्यावर
लागणाऱ्या सामानाचं दुकान काढलं.
आतमधे सुपरहिरोंचा
किंवा तशीच आहेत.
शांत करण्याचा विभाग आहे,
तुम्ही तुमचे उत्पादन ठेवता,
एक शपथ म्हटली पाहिजे,
ह्याने त्यांच्या विक्रीवर खरंच मर्यादा पडतात.
हात ठेवून वगैरे घ्यावी लागते.
हवी ती सगळी माहिती मिळेल.
तुम्हाला केप-शर्टामधे बसवले जाते.
पायऱ्या चढता
पाण्यावरचे ३ पंखे सुरु करतो
इतके वाईट दुसरे काही नाही.
भिडणाऱ्या हुकांमधे बघू शकाल.
शिकवणी-केंद्र आहे. (टाळ्या)
सगळावेळ प्रो-बोनो होते.
होय तुम्ही ग्रेट आहात."
न्यू यॉर्कच्या पाचही
मागे दिसेल.(हशा)(टाळ्या)
दुकानात चालत होते, बरोबर?
खांद्याला खांदा लावून काम करत असले तरीही.
झालेला. घरी लक्ष एकाग्र होत नाही.
तो गृहपाठ लवकर संपवत असे--
ही जणू चटकच लागते,
पुढे काही साधायचे आहे हे कळणे
मग इतर गोष्टी करु लागला.
डॉक्युमेंटरीच्या प्रहसनाचे सहलेखन केले
ही मालिका लिहिली,
बॉक्सिंग--पेंग्विन पुस्तक.
स्पेसमधे ५०० लोकांसमोर वाचन केलं,
जिथे तो रोज असतो.
आहे. आता तो भावंडांनाही आणतो.
इको पार्क टाइम ट्रव्हल मार्ट:
आम्ही आधीच असतो"(हशा)
७-११ असावं तसंच आहे.
त्यांच्याकडे स्वत:चं स्लर्पी मशीनही आहे:
परत या."(हशा)(टाळ्या)
फक्त संलग्न आहेत,
पिटसफील्ड्मधले वर्ड सेंट;
कॅलिफोर्नियातल्या युथ स्पिक्सने
सेंट लुईसमधला सेंट लुईस स्टुडिओ;
वर्डस, रोडि डोयलेने काढलेले,
मिनिट आहे.तर टेड-विश:
तुम्ही आणि प्रत्येक सृजनशील व्यक्ती
शाळेत प्रत्यक्ष सहभागी व्हा
हजारो उदाहरणे असतील
तुम्ही आताच करत असाल.
इथले बरेच लोक
सांगा व इतरांना वेबसाईटवर प्रेरणा द्या.
ह्या सभेचे प्रेक्षक आपल्या सार्वजनिक
नव्या युगात जातील.
यांची भागिदारी कराल.
आशा आहे तुम्ही पाऊल टाकाल व मदत कराल.
मदत कशी करावी सांगतील.
हॉट स्टुडिओ आहे,
त्यावर काही गोष्टीही आहेत,
त्याचं नाव "एकदा एका शाळेत"
या सभेमधून आलेला
तेव्हा वेबसाईटवर जा,
तुमच्या प्रकल्पांची भर पडेल.
छान काम केले. साईट पहा.
प्रमुख आहे. तो फोनवर उपलब्ध आहे.
तो तुम्हाला हव्या त्यागोष्टीचे उत्तर देईल.
देऊन तुमची वाटचाल सुरु करेल
करेल व तुम्ही बदल घडवाल.
ह्या भाषणाचा तोच उद्देश आहे--
असमर्थनीय असण्याची गरज नाही.
तुमच्याकडची कौशल्ये वापरा.
शिक्षकांना गरज आहे.
प्रत्यक्ष तुमची गरज आहे:
ऐकत आणि सहमती देत
खरंच बिलकुल माहित नसतात:
सांगण्यासारखं किती असतं.
तुम्ही त्यावर प्रकाश टाकू शकता,
तुमच्या सहभागाची आशा आहे.
ABOUT THE SPEAKER
Dave Eggers - Author, publisher, education activistWriting is only his day job: Dave Eggers moonlights as a publisher, philanthropist and advocate for students and teachers.
Why you should listen
Dave Eggers' first book, A Heartbreaking Work of Staggering Genius, was a finalist for the Pulitzer Prize. Since then he's written two more novels and launched an independent publishing house, which publishes books, a quarterly literary journal (McSweeney's), a DVD-based review of short films (Wholpin), a monthly magazine (The Believer) and the Voice of Witness project.
Meanwhile, Eggers has established himself as a philanthropist and teacher-at-large. In 1998 he launched 826 Valencia, a San Francisco-based writing and tutoring lab for young people, which has since opened six more chapters across the United States. He has extended his advocacy of students by supporting their educators, instituting a monthly grant for exceptional Bay Area teachers. His TED Prize wish is for more people to follow him into getting involved in your local school -- and talk about it -- through the website Once Upon a School.
Dave Eggers | Speaker | TED.com