Russ Altman: What really happens when you mix medications?
रस आल्टमन: औषधं एकत्र घेतल्याने नेमकं काय होतं?
Russ Altman uses machine learning to better understand adverse effects of medication. Full bio
Double-click the English transcript below to play the video.
and get some tests.
चाचण्या करवून घेतो.
that you have high cholesterol
अनुमान काढतात.
from medication to treat it.
असंही म्हणतात.
that this is going to work.
की हा उपाय लागू पडणार आहे.
a lot of studies, submitted it to the FDA.
अभ्यासपूर्ण निष्कर्ष सादर केले होते.
skeptically, they approved it.
चिकित्सा करून औषधाला मान्यता दिली.
of what the side effects are.
ढोबळ मानाने माहीत आहेत.
of a conversation with your physician
जरा काळजीत पडतात.
because you've been blue,
in life quite as much as you usually do.
पूर्वीसारखा आनंद वाटत नसतो.
I think you have some depression.
तुम्हांला थोडंसं नैराश्य सतावतं आहे.
you another pill."
about two medications.
बोलतो आहोत.
of people have taken it,
लक्षावधी लोकांनी घेतली आहे.
the FDA looked at it -- all good.
निरीक्षण केलं होतं, अगदी व्यवस्थित.
these two together?
एकत्रित अभ्यास किती केला?
"post-marketing surveillance,"
झाल्यानंतर केलेल्या निरीक्षणांवर.
if bad things are happening
विपरित परिणाम होत असतील,
who has several diagnoses
एखाद्या व्यक्तीला विचारा,
and really, in my opinion,
to understand these interactions
एकमेव मार्ग म्हणजे,
of different sources of data
माहितीचा फायदा घेऊन
when drugs can be used together safely
सुरक्षितपणे एकत्र वापरता येतील
याच्यापाशी.
because that's his name.
कारण तेच त्याचं नाव आहे.
to understand how drugs work
कार्य करतात, ते बघायचं आहे.
and how they work separately,
कशी कार्य करतात, ते बघायचं आहे.
an amazing database.
उपलब्ध करून दिला आहे.
download it right now --
डाउनलोड करू शकतो.
of adverse event reports
companies, pharmacists.
औषधविक्रेते यांच्याकडून आलेले.
that the patient has,
व्याधींची नावं असतात.
or side effects, that they experience.
दुष्परिणाम किंवा गौण परिणाम असतात.
that are occurring in America today,
गौण परिणाम यात आहेत, असं नव्हे.
of thousands of drugs.
हजार औषधं आहेत.
and we know it's involved with diabetes.
तिचा मधुमेहाशी संबंध आहे हे आपण जाणतो.
glucose response.
आपल्याला समजला आहे का, ते पाहू.
तो परत आला.
look at the side effects of a drug
ती या डेटाबेसच्या आधारे
is likely to change glucose or not."
संभव आहे की नाही, ते सांगते.
तसं ते साधं होतं.
that were known to change glucose
सर्व औषधं त्याने निवडली.
that don't change glucose,
काही निवडली.
in their side effects?
गौण परिणामांत काय फरक आहे?"
In urination habits?"
किंवा मूत्रविसर्जनात फरक?
to give him a really good predictor.
अटकळ बांधायला चांगली मदत झाली.
with 93 percent accuracy
ग्लुकोजवर परिणाम करेल का,
you have to build his confidence.
त्याचा आत्मविश्वास वाढवायला हवा.
knows all the drugs that change glucose,
करणारी औषधं कोणती, ते जाणतो.
but not really that interesting,
तितकंसं महत्त्वाचं नाही.
I thought you might say that."
मला वाटलंच होतं तुम्ही असं म्हणाल."
so I did one other experiment.
मी आणखी एक प्रयोग केला.
who were on two drugs,
जे लोक होते, ते पाहिले.
glucose-changing signals,
बदलाच्या खुणा पाहिल्या,
did not change glucose,
ग्लुकोजवर परिणाम करीत नव्हतं,
प्रबळ खूण दिसली.
Good idea. Show me the list."
कल्पना चांगली आहे. तुझी यादी दाखव."
not very exciting.
was, on the list there were two drugs:
माझी नजर वेधून घेतली.
हे निराशारोधक,
a cholesterol medication.
हे कोलेस्टेरॉलसाठी.
of Americans on those two drugs."
ही औषधं घेताहेत. "
at the time, 15 million on pravastatin,
आणि १५ दशलक्ष लोक प्रावास्टॅटिन घेत होते.
दोन्ही औषधं घेत असावेत.
with their glucose
that he did in the FDA database
जो काही तांत्रिक जादूटोणा केला,
with the mumbo jumbo,
evidence that we have."
electronic medical record.
that's OK for research,
संशोधनासाठी वापरता येईल.
काढून टाकली आहे.
on these two drugs
and thousands of people
that take paroxetine and pravastatin.
हजारो लोकांची नावं आहेत.
and had a glucose measurement,
ग्लुकोजची मोजणी केली,
another glucose measurement,
पुन्हा ग्लुकोजची मोजणी केली,
something like two months.
समजा दोन महिन्यांत.
we found 10 patients.
असे १० रुग्ण सापडले.
had a bump in their glucose
ग्लुकोजची पातळी, "दुसरा प" सुरु केल्यावर--
we call this P and P --
आम्ही "प आणि प" म्हणतो.
the second one comes up,
तरी त्याबरोबर
20 milligrams per deciliter.
ग्लुकोज २० मिलिग्रॅम/ डेसिलिटरने वाढलं.
if you're not diabetic,
ग्लुकोजची पातळी
about a potential diagnosis of diabetes.
शक्यता विचारात घेऊ लागतात.
don't have a paper,
and -- give me a break --
at Harvard and Vanderbilt,
मधल्या मित्रांशी बोलू.
Vanderbilt in Nashville,
नॅशव्हिलमध्ये वॉंडरबिल्ट,
medical records similar to ours.
वैद्यकीय नोंदी आहेत.
similar patients
the glucose measurements
आम्हाला हवी त्या कक्षेतली
in one week found 40 such patients,
एका आठवड्यात असे ४० रुग्ण सापडले.
त्याच प्रकारचे.
from three diverse medical centers
आम्हांला एकूण १५० रुग्ण सापडले होते.
getting these two drugs
ही दोन औषधं घेणाऱ्यांचं ग्लुकोज
somewhat significantly.
we had left out diabetics,
आम्ही मधुमेही निवडलेच नव्हते.
have messed up glucose.
गोंधळच झालेला असतो.
at the glucose of diabetics,
per deciliter, not just 20.
वर जात होती.
"We've got to publish this."
आता हा प्रसिद्ध करायलाच हवा.
केला नव्हता.
was in review, went to the lab.
निक प्रयोगशाळेत गेला.
who knew about lab stuff.
but I don't do pipettes.
पण पिपेटस् वापरत नाही.
ते त्यांनी आम्हांला शिकवलं.
one P, paroxetine.
पेरॉक्सेटिन.
of mice both of them.
ही दोन्ही औषधं.
20 to 60 milligrams per deciliter
२० ते ६० मिलिग्रॅम/ डेसिलिटरने वाढली.
based on the informatics evidence alone,
माहितीजन्य पुराव्यांमुळे मान्यता मिळाली.
if you give these to mice, it goes up.
ही औषधें दिल्यास, पातळी वाढते."
could have ended there.
तिथेच संपली असती.
thinking about all of this,
याविषयी विचार करीत होतो.
of it, but somebody said,
पण कोणीतरी म्हणालं,
who are taking these two drugs
घेणाऱ्या रुग्णांना
of hyperglycemia.
जाणवत असतील का?
one new medication or two,
एकदोन नवीन औषधं सुरु झाली,
or the one drug you're taking,
औषधांची नावं तिथे घालू.
their search logs with us,
आम्हांला पाहू द्याल का?
these kinds of searches.
ते समजेल.
denied our request.
गूगलने आमची विनंती नाकारली.
who works at Microsoft Research
मी डिनरला गेलो होतो.
the Bing searches."
companies in the world,
to make him feel better.
you might not understand.
तुला ठाऊक नसेल,
to do searches at Google,
गूगल, याहू, बिंग साठी जेव्हा
for research purposes only."
आम्ही तो डाटा १८ महिने ठेवतो. "
my friend at Microsoft.
माझा मायक्रोसॉफ्टमधला मित्र.
that a regular person might type in
ग्लुकोज पातळी वाढली तर ती गूगलवर शोधेल,
"urinating a lot," "peeing a lot" --
जास्त मूत्र, लघवीत वाढ ...
of the things you might type in.
एक लक्षण शोधलं जाईल.
that we called the "diabetes words."
"मधुमेही शब्द" गोळा केले.
एक मूलभूत पातळी ठरवली.
that about .5 to one percent
इंटरनेटवरील एकूण शोधांपैकी
involve one of those words.
यापैकी एक शब्द असतो.
or "Paxil" -- those are synonyms --
- दोन्ही एकच - शोधलं, आणि
of diabetes-type words,
मधुमेही शब्दांच्या २ टक्के.
that there's that "paroxetine" word.
to about three percent from the baseline.
मूलभूत प्रमाणाच्या तीन टक्के इतकं होतं.
are present in the query,
दोन्ही शब्द शोधले,
that we were interested in,
or hyperglycemia-type words.
their side effects indirectly
आपण अनुभवलेले गौण परिणाम
to the attention of the FDA.
surveillance programs
बनवले आहेत,
कारण
for doing this, and others,
चांगली यंत्रणा आहे.
either individually or together,
होऊ शकणाऱ्या दुष्परिणामांची लक्षणं
Why tell this story?
ही गोष्ट सांगायचा हेतू काय?
of big data and medium-sized data
यांची मदत आहे.
परस्परक्रिया समजतील.
ते समजेल.
a new ecosystem
नव्हे, झाली आहे.
and to optimize their use.
तिचा सुयोग्य वापर करून घेता येतो.
at Columbia now.
for hundreds of pairs of drugs.
औषधांच्या जोड्या निवडून हेच काम केलं.
very important interactions,
परस्परक्रिया सापडल्या.
is a way that really works
परस्परक्रिया शोधता येतात.
of drugs at a time.
असं नव्हे.
on three, five, seven, nine drugs.
एका वेळी ३, ५, ७, ९ औषधं घेतात.
to their nine-way interaction?
अभ्यास झाला आहे का?
A and B, A and C, A and D,
अ आणि ब, अ आणि क, अ आणि ड,
D, E, F, G all together,
more effective or less effective
that are unexpected?
होत असतील तर?
for us to use data
घेण्यासाठी मैदान खुलं आहे,
the interaction of drugs.
that we were able to generate
मोठाच परिणाम साधू शकलो.
volunteered their adverse reactions
स्वेच्छेने पुरवली
through themselves, through their doctors,
at Stanford, Harvard, Vanderbilt,
डेटाबेस तिथल्या लोकांनी
and security -- they should be.
याची काळजी असते.
that closes that data off,
यंत्रणा नको.
स्फूर्ती, नवनिर्माण
and it was a little bit of a sad story.
ही तशी खेदाचीच गोष्ट आहे.
the two drugs very carefully together,
काळजी घ्या.
when you're prescribing.
two drugs or three drugs
दोन किंवा तीन औषधं
एकट्यानं साधता न येणारा
दोन्ही एकत्र येऊन साधू शकतील.
of causing a side effect,
for depression, for diabetes --
TED Talk on a different day,
एक टेड भाषण देता येईल.
of drugs in combination
चांगले परिणाम शोधणे.
of our patients even better?
चांगल्या प्रकारे घेऊ शकू.
ABOUT THE SPEAKER
Russ Altman - Big data techno-optimist and internistRuss Altman uses machine learning to better understand adverse effects of medication.
Why you should listen
Professor of bioengineering, genetics, medicine and computer science at Stanford University, Russ Altman's primary research interests are in the application of computing and informatics technologies to problems relevant to medicine. He is particularly interested in methods for understanding drug actions at molecular, cellular, organism and population levels, including how genetic variation impacts drug response.
Altman received the U.S. Presidential Early Career Award for Scientists and Engineers, a National Science Foundation CAREER Award and Stanford Medical School's graduate teaching award. He has chaired the Science Board advising the FDA Commissioner and currently serves on the NIH Director’s Advisory Committee. He is a clinically active internist, the founder of the PharmGKB knowledge base, and advisor to pharmacogenomics companies.
Russ Altman | Speaker | TED.com