ABOUT THE SPEAKER
Jia Jiang - Author, blogger, entrepreneur
Jia Jiang's journey through rejection revealed a world hidden in plain sight, where people are much kinder than we imagine.

Why you should listen

Jia Jiang is the owner of Rejection Therapy, a website that provides inspiration, knowledge and products for people to overcome their fear of rejection. He is also the CEO of Wuju Learning, a company that teaches people and trains organizations to become fearless through rejection training. In 2015, he authored a bestselling book, Rejection Proof: How I Beat Fear and Became Invincible Through 100 Days of Rejection.

Several years after Jiang began his career in the corporate world, he took a life-altering risk and stepped into the unknown world of entrepreneurship. His result was everyone's biggest fear: rejection. This was the catalyst that set Jiang on the path to his true calling.

To conquer the fear of rejection, Jiang embarked on a personal quest and started a blog, 100 Days of Rejection Therapy. His journey revealed a world that was hidden in plain sight -- a world where people are much kinder than we imagine. He discovered that rejection can be much less painful than we believe and that the fear of rejection is much more destructive than we know.

Jiang grew up in Beijing, China and migrated to the United States at age 16. He holds a Bachelor of Computer Science from Brigham Young University and a Master of Business Administration from Duke University.

More profile about the speaker
Jia Jiang | Speaker | TED.com
TEDxMtHood

Jia Jiang: What I learned from 100 days of rejection

जिया जियांग: नकाराच्या १०० दिवसांपासून मी काय शिकलो

Filmed:
6,040,624 views

नकार: आपल्यापैकी कित्येक जणांना ज्याची भीती वाटते अशा प्रदेशात जिया जियांग धाडसाने संचार करतात. १०० दिवस नकार शोधत - अनोळखी व्यक्तीकडे १०० डॉलर्स उधार मागण्यापासून ते रेस्टॉरंटमध्ये बर्गर पुनर्भरणाची विनवणी करण्यापर्यंत - जियांग यांनी स्वतःला नकारासोबत येणाऱ्या वेदना आणि लाज यांबाबत असंवेदनशील बनवलं आणि या प्रक्रियेत हे शोधलं कि तुम्हाला जे हवं ते केवळ मागण्याने अनेक शक्यता निर्माण होतात जिथे तुम्हाला शेवटाची अपेक्षा असते.
- Author, blogger, entrepreneur
Jia Jiang's journey through rejection revealed a world hidden in plain sight, where people are much kinder than we imagine. Full bio

Double-click the English transcript below to play the video.

00:12
When I was six years old,
0
760
1616
जेव्हा मी सहा वर्षांचा झालो,
00:14
I received my gifts.
1
2400
1240
मला माझ्या भेटवस्तू मिळाल्या.
00:16
My first grade teacher
had this brilliant idea.
2
4320
3456
माझ्या पहिलीच्या बाईंची हि एक सुंदर
कल्पना होती.
00:19
She wanted us to experience
receiving gifts
3
7800
3336
त्यांना आम्हांला भेटवस्तू स्वीकारणं
अनुभवू द्यायचं होतं
00:23
but also learning the virtue
of complimenting each other.
4
11160
4000
पण त्याचवेळी एकमेकांची प्रशंसा करण्याचा
गुणही शिकवायचा होता.
00:27
So she had all of us
come to the front of the classroom,
5
15640
2896
म्हणून त्या आम्हां सर्वांना
वर्गात पुढे बोलवायच्या,
00:30
and she bought all of us gifts
and stacked them in the corner.
6
18560
2976
आणि आमच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू
कोपऱ्यात रचून ठेवायच्या.
00:33
And she said,
7
21560
1216
आणि त्या म्हणायच्या,
00:34
"Why don't we just stand here
and compliment each other?
8
22800
2656
"आपण इथे उभं राहून एकमेकांची
प्रशंसा का करू नये?
00:37
If you hear your name called,
9
25480
1576
जर तुमचं नाव पुकारलं गेलं,
00:39
go and pick up your gift and sit down."
10
27080
2200
तर तिथे जाऊन तुमची भेटवस्तू उचला
आणि जागेवर बसा
00:42
What a wonderful idea, right?
11
30520
1480
किती सुंदर कल्पना, बरोबर?
00:44
What could go wrong?
12
32880
1216
काय चूक घडू शकतं?
00:46
(Laughter)
13
34120
1520
(हशा)
00:48
Well, there were 40 of us to start with,
14
36400
2056
सुरुवातीला आम्ही ४० जण होतो,
00:50
and every time I heard
someone's name called,
15
38480
2456
आणि दरवेळी कुणाचं तरी
नाव पुकारल्याचं ऐकल्यावर,
00:53
I would give out the heartiest cheer.
16
40960
1800
मी अगदी मनापासून आनंद व्यक्त करायचो.
00:55
And then there were 20 people left,
17
43280
2496
आणि मग २० जण उरले,
00:57
and 10 people left,
18
45800
1776
आणि १० उरले,
00:59
and five left ...
19
47600
1360
आणि पाच उरले...
01:01
and three left.
20
49560
1376
आणि तीन उरले.
01:03
And I was one of them.
21
50960
1200
आणि मी त्यांपैकी एक होतो.
01:04
And the compliments stopped.
22
52720
1600
आणि प्रशंसोद्गार थांबले.
01:07
Well, at that moment, I was crying.
23
55560
2040
त्याक्षणी, मी रडत होतो.
01:10
And the teacher was freaking out.
24
58600
2016
आणि बाईंची अवस्था विचित्र झाली होती.
01:12
She was like, "Hey, would anyone
say anything nice about these people?"
25
60640
3656
त्या म्हणत होत्या, "अरे, या लोकांबद्दल
कोणी काही चांगलं बोलेल का?"
01:16
(Laughter)
26
64319
1217
(हशा)
"कुणीच नाही? ठीक आहे, तुम्ही तुमच्या
भेटवस्तू घेऊन जागेवर का बसत नाही.
01:17
"No one? OK, why don't you
go get your gift and sit down.
27
65560
2976
01:20
So behave next year --
28
68560
1256
पुढच्या वर्षी नीट वागा --
01:21
someone might say
something nice about you."
29
69840
2096
कुणीतरी तुमच्याबद्दल काहीतरी चांगलं
बोलेल."
01:24
(Laughter)
30
71960
1760
(हशा)
01:26
Well, as I'm describing this you,
31
74520
1616
हे सगळं वर्णन मी आपल्याला सांगत
01:28
you probably know
I remember this really well.
32
76160
2376
असताना कदाचित तुम्हांला कळलं असेल कि
हे माझ्या लक्षात आहे.
01:30
(Laughter)
33
78560
1600
(हशा)
01:32
But I don't know who felt worse that day.
34
80800
2096
पण त्यादिवशी नक्की कुणाला वाईट वाटलं हे
ठाऊक
01:35
Was it me or the teacher?
35
82920
2176
नाही.
मला का बाईंना?
01:37
She must have realized
that she turned a team-building event
36
85120
3136
त्यांना कळून चुकलं असणार कि एका संघ
उभारणीच्या घटनेचं रूपांतर
01:40
into a public roast
for three six-year-olds.
37
88280
2800
त्यांनी तीन षड्वर्षीय बालकांसाठी
एका जाहीर फजितीत केलं होतं
01:43
And without the humor.
38
91800
1256
आणि विनोदाशिवाय.
असं बघा,
01:45
You know, when you see
people get roasted on TV,
39
93080
2336
जेव्हा आपण टीव्हीवर लोकांचा
पाणउतारा झालेला पाहतो,
01:47
it was funny.
40
95440
1216
ते मजेशीर असतं.
01:48
There was nothing funny about that day.
41
96680
1858
त्या दिवसाबद्दल काहीच मजेशीर नव्हतं.
01:51
So that was one version of me,
42
99320
3016
ते माझं एक रूप होतं,
01:54
and I would die to avoid
being in that situation again --
43
102360
3496
आणि तशी परिस्थिती पुन्हा ओढवण्याऐवजी
मी मरण पत्करेन --
01:57
to get rejected in public again.
44
105880
1880
जाहीररीत्या नाकारलं जाण्याची परिस्थिती.
02:00
That's one version.
45
108440
1456
ते एक रूप आहे.
02:02
Then fast-forward eight years.
46
109920
2456
नंतर आठ वर्षांनी पुढे येऊ.
02:04
Bill Gates came to my hometown --
47
112400
1976
बिल गेट्स माझ्या गावी आले होते --
02:06
Beijing, China --
48
114400
1216
बीजींग, चीन --
02:07
to speak,
49
115640
1216
भाषण देण्यासाठी,
02:08
and I saw his message.
50
116880
1736
आणि मी त्यांचा संदेश पाहिला.
02:10
I fell in love with that guy.
51
118640
2296
मी त्या माणसाच्या प्रेमात पडलो.
02:13
I thought, wow,
I know what I want to do now.
52
120960
2896
मी विचार केला, वा,
आता मला काय करायचं आहे हे मला कळलंय.
02:15
That night I wrote a letter to my family
53
123880
2136
त्या रात्री मी माझ्या कुटुंबीयांना एक
पत्र
02:18
telling them: "By age 25,
54
126040
2296
लिहीलं आणि कळवलं: "२५ वर्षांचा होईस्तोवर,
02:20
I will build the biggest
company in the world,
55
128360
2616
मी जगातील सर्वांत मोठी कंपनी उभारेन,
02:23
and that company will buy Microsoft."
56
131000
1936
आणि ती कंपनी मायक्रोसॉफ्टला खरेदी करेल."
02:25
(Laughter)
57
132960
1896
(हशा)
02:26
I totally embraced this idea
of conquering the world --
58
134880
2616
जग जिंकण्याच्या या कल्पनेला
मी पूर्णतः अंगीकारलं --
02:29
domination, right?
59
137520
1200
वर्चस्व, बरोबर?
02:31
And I didn't make this up,
I did write that letter.
60
139160
2816
आणि हि बनवाबनवी नाही,
मी खरंच ते पत्र लिहीलं.
02:34
And here it is --
61
142000
1336
आणि हे बघा ते --
02:35
(Laughter)
62
143360
1976
(हशा)
02:37
You don't have to read this through --
63
145360
1816
तुम्ही ते खरंतर वाचण्याची गरज नाही --
02:39
(Laughter)
64
147200
1776
(हशा)
02:41
This is also bad handwriting,
but I did highlight some key words.
65
149000
3240
हे एक खराब हस्ताक्षरदेखील आहे,
पण काही महत्वाचे शब्द मी ठळक केले आहेत
02:45
You get the idea.
66
153600
1216
तुम्हाला कल्पना आलीच असेल
02:46
(Laughter)
67
154840
1776
(हशा)
02:48
So ...
68
156640
1200
तर...
02:51
that was another version of me:
69
159280
2016
ते माझं दुसरं रूप होतं:
02:53
one who will conquer the world.
70
161320
1680
एक जो जगाला जिंकेल.
02:55
Well, then two years later,
71
163880
1456
मग दोन वर्षांनंतर,
02:57
I was presented with the opportunity
to come to the United States.
72
165360
3936
अमेरिकेला येण्याची एक संधी माझ्यासमोर आली.
03:01
I jumped on it,
73
169320
1576
मी त्यावर तुटून पडलो,
03:03
because that was
where Bill Gates lived, right?
74
170920
2216
कारण तिथे बिल गेट्स राहत होते, बरोबर?
03:05
(Laughter)
75
173160
1216
(हशा)
03:06
I thought that was the start
of my entrepreneur journey.
76
174400
2640
मला वाटलं उद्योजक बनण्याच्या
प्रवासाची ती सुरुवात होती.
03:09
Then, fast-forward another 14 years.
77
177680
2176
मग, अजून १४ वर्षं पुढे येऊ.
03:11
I was 30.
78
179880
1416
मी ३० वर्षांचा होतो.
03:13
Nope, I didn't build that company.
79
181320
2376
नाही, मी ती कंपनी उभारली नाही.
03:15
I didn't even start.
80
183720
1536
मी सुरुवातदेखील केली नाही.
03:17
I was actually a marketing manager
for a Fortune 500 company.
81
185280
3976
एका फॉर्च्युन ५०० कंपनीत
मी विपणन व्यवस्थापक होतो.
03:21
And I felt I was stuck;
82
189280
1616
आणि मला वाटत होतं मी स्थानबद्ध
03:23
I was stagnant.
83
190920
1200
झालो आहे; मी अचल होतो.
03:25
Why is that?
84
193080
1216
ते का आहे?
03:26
Where is that 14-year-old
who wrote that letter?
85
194320
2240
ते पत्र लिहिणारा तो
१४ वर्षीय कुठे आहे? त्याने
03:29
It's not because he didn't try.
86
197480
1477
प्रयत्न केले नाहीत म्हणून नाही.
03:31
It's because every time I had a new idea,
87
199480
3056
त्याचं कारण म्हणजे दरवेळी जेव्हा मला
नवीन कल्पना सुचायची तेव्हा,
03:34
every time I wanted to try something new,
88
202560
1976
दरवेळी जेव्हा मला काहीतरी नवीन आजमावायचं
03:36
even at work --
89
204560
1216
असायचं तेव्हा, कामातही --
03:37
I wanted to make a proposal,
90
205800
1736
मला प्रस्ताव मांडायचा असायचा,
03:39
I wanted to speak up
in front of people in a group --
91
207560
3536
समूहातील लोकांसमोर मला बोलायचे असायचे --
03:43
I felt there was this constant battle
92
211120
1816
मला वाटतं सतत एक द्वंद्व असायचं
03:45
between the 14-year-old
and the six-year-old.
93
212960
2776
१४ वर्षीय आणि सहा वर्षीय मुलामध्ये.
03:47
One wanted to conquer the world --
94
215760
2136
एकाला जग जिंकायचं असायचं --
03:50
make a difference --
95
217920
1216
बदल घडवायचा असायचा --
03:51
another was afraid of rejection.
96
219160
2120
दुसरा नकारला घाबरायचा.
03:54
And every time that six-year-old won.
97
221960
2520
आणि दरवेळी तो सहा वर्षांचा मुलगाच जिंकायचा
03:57
And this fear even persisted
after I started my own company.
98
225760
3976
मी माझी स्वतःची कंपनी सुरु केल्यानंतरही
हि भीती कायम होती.
04:01
I mean, I started
my own company when I was 30 --
99
229760
3136
म्हणजे, मी ३० वर्षांचा असताना माझी
स्वतःची कंपनी सुरु केली -- जर
04:05
if you want to be Bill Gates,
100
232920
1416
बिल गेट्स व्हायचं असेल
04:06
you've got to start
sooner or later, right?
101
234360
2040
तर लवकरात लवकर सुरुवात
करायला हवी, बरोबर?
04:09
When I was an entrepreneur,
102
237080
2536
मी जेव्हा उद्योजक होतो,
04:11
I was presented
with an investment opportunity,
103
239640
2896
तेव्हा मला एक गुंतवणुकीची संधी पेश झाली,
04:14
and then I was turned down.
104
242560
1800
आणि नंतर ती नाकारण्यात आली.
04:17
And that rejection hurt me.
105
245040
1736
आणि तो नकार मला खुपला.
04:18
It hurt me so bad
that I wanted to quit right there.
106
246800
3600
तो इतका खुपला कि मला
त्याक्षणी त्यातून बाहेर पडावंसं वाटत होतं.
04:23
But then I thought,
107
251280
1216
पण मग मी विचार केला,
04:24
hey, would Bill Gates quit
after a simple investment rejection?
108
252520
3840
अरे, एका सध्या गुंतवणुकीच्या नकाराने बिल
गेट्सने हार पत्करली असती का?
04:29
Would any successful
entrepreneur quit like that?
109
256920
2856
कुठलाही यशस्वी उद्योजक अशी माघार घेईल का?
04:31
No way.
110
259800
1376
कदापि नाही.
04:33
And this is where it clicked for me.
111
261200
1976
आणि तिथेच मला कळून चुकलं.
04:35
OK, I can build a better company.
112
263200
1816
हो, मी एक चांगली कंपनी उभारू शकतो.
04:37
I can build a better
team or better product,
113
265040
2216
मी एक चांगला संघ किंवा उत्पादन तयार करू
शकतो,
04:39
but one thing for sure:
114
267280
1536
पण एक गोष्ट नक्की:
04:40
I've got to be a better leader.
115
268840
1856
मला एक चांगला नेता व्हायला हवं.
04:42
I've got to be a better person.
116
270720
1520
मला एक चांगला माणूस व्हायला हवं
04:44
I cannot let that six-year-old
keep dictating my life anymore.
117
272720
3376
त्या सहा वर्षीय मुलाला मी माझं आयुष्य
यापुढे नाही लिहू देऊ शकत.
04:48
I have to put him back in his place.
118
276120
2080
मला त्याला त्याच्या जागी परत पाठवायला हवं.
04:51
So this is where I went online
and looked for help.
119
279000
2416
मग या ठिकाणी मी इंटरनेटवर मदतीचा शोध घेतला
04:53
Google was my friend.
120
281440
1256
गुगल माझा मित्र होता.
04:54
(Laughter)
121
282720
1136
(हशा)
04:55
I searched, "How do I overcome
the fear of rejection?"
122
283880
2560
मी शोधलं, "मी नकाराच्या भीतीवर
कशी मात करू?"
04:59
I came up with a bunch
of psychology articles
123
286960
2856
मानसशास्त्रीय लेखांचा
एक समूह उत्तरादाखलआला
05:01
about where the fear
and pain are coming from.
124
289840
2856
भीती आणि वेदनांचे उगमस्थान कोणते हे
सांगणारा.
05:04
Then I came up with a bunch
of "rah-rah" inspirational articles
125
292720
3296
मग एक उत्साहवर्धक प्रेरणादायी लेखांचा
समूह उत्तरादाखल आला
05:08
about "Don't take it personally,
just overcome it."
126
296040
2381
हे सांगणारा "व्यक्तिशः घेऊ नका, त्यावर
मात करा."
05:11
Who doesn't know that?
127
299200
1656
हे कुणाला ठाऊक नाही?
05:12
(Laughter)
128
300880
1576
(हशा)
05:14
But why was I still so scared?
129
302480
2136
पण मी अजूनही इतका घाबरलेला का होतो?
05:16
Then I found this website by luck.
130
304640
2016
मग नशिबानेच मला हे संकेतस्थळ सापडलं.
05:18
It's called rejectiontherapy.com.
131
306680
2376
त्याचं नाव रिजेक्शनथेरपी डॉट कॉम.
05:21
(Laughter)
132
309080
2536
(हशा)
05:23
"Rejection Therapy" was this game
invented by this Canadian entrepreneur.
133
311640
3936
या कॅनेडियन उद्योजकाने हा "रिजेक्शन थेरपी"
नावाचा खेळ शोधला.
05:27
His name is Jason Comely.
134
315600
1696
त्याचे नाव जेसन कोमली.
05:29
And basically the idea is for 30 days
you go out and look for rejection,
135
317320
5096
आणि मूलतः कल्पना अशी आहे कि
३० दिवस तुम्ही बाहेर जाऊन नकार शोधायचा,
05:34
and every day get rejected at something,
136
322440
2256
आणि रोज कशात तरी नाकारून घ्यायचे,
05:36
and then by the end,
you desensitize yourself from the pain.
137
324720
3520
आणि मग अखेरीस तुम्ही स्वतःला,
दुःखाबाबत असंवेदनशील बनवायचे.
05:41
And I loved that idea.
138
329200
1696
आणि मला ती कल्पना आवडली.
05:43
(Laughter)
139
330920
1536
(हशा)
05:44
I said, "You know what?
I'm going to do this.
140
332480
2136
मी म्हणालो, "तुम्हाला ठाऊक आहे?
मी हे करणार.
05:46
And I'll feel myself
getting rejected 100 days."
141
334640
3016
आणि १०० दिवस मी स्वतःला नाकारून घेणार."
05:49
And I came up with my own rejection ideas,
142
337680
2416
आणि नाकारून घेण्याच्या
मी स्वतः काही कल्पना लढवल्या
05:52
and I made a video blog out of it.
143
340120
2480
आणि मी त्याचा एक व्हिडीओ ब्लॉग तयार केला.
05:55
And so here's what I did.
144
343600
1936
आणि मी हे केले.
05:57
This is what the blog looked like.
145
345560
2616
ब्लॉग हा साधारण असा होता.
06:00
Day One ...
146
348200
1200
पहिला दिवस...
06:02
(Laughter)
147
350000
1296
(हशा)
06:03
Borrow 100 dollars from a stranger.
148
351320
3240
अनोळखी व्यक्तीकडून १०० डॉलर्स उधार घेणे.
06:07
So this is where I went
to where I was working.
149
355720
2736
जिथे मी काम करत होतो तिथे
या ठिकाणी मी गेलो.
06:10
I came downstairs
150
358480
1736
मी खाली आलो
06:12
and I saw this big guy
sitting behind a desk.
151
360240
2216
आणि मला हा धिप्पाड माणूस
डेस्कमागे बसलेला दिसला
06:14
He looked like a security guard.
152
362480
1736
तो सुरक्षा रक्षकासारखा दिसत होता.
06:16
So I just approached him.
153
364240
1536
म्हणून मी त्याच्या सहज जवळ गेलो.
06:17
And I was just walking
154
365800
1736
आणि मी असच चालत राहिलो
06:19
and that was the longest
walk of my life --
155
367560
2336
आणि माझ्या आयुष्यातील
ते सर्वात लांबचं चालणं होतं
06:22
hair on the back
of my neck standing up,
156
369920
2136
माझ्या मानेवरील केस उभे राहात होते,
06:24
I was sweating and my heart was pounding.
157
372080
2456
मी घामाने निथळलो होतो
आणि माझं हृदय धडधडत होतं.
06:26
And I got there and said,
158
374560
1216
आणि मी तिथे पोचून म्हणालो
06:27
"Hey, sir, can I borrow
100 dollars from you?"
159
375800
2656
"श्रीमान, मला आपल्याकडून
१०० डॉलर्स उधार मिळतील काय?"
06:30
(Laughter)
160
378480
1336
(हशा)
06:31
And he looked up, he's like, "No."
161
379840
1800
त्यांनी वर पाहिल्यावर "नाही" असा भाव होता.
06:34
"Why?"
162
382640
1200
"का?"
06:36
And I just said, "No? I'm sorry."
163
384200
2296
आणि मी म्हणालो, "नाही? मला माफ करा."
06:38
Then I turned around,
and I just ran.
164
386520
1715
मग मी वळलो आणि पळत सुटलो.
06:40
(Laughter)
165
388259
1360
(हशा)
06:43
I felt so embarrassed.
166
390960
1736
मी एकदम गोरामोरा झालो होतो.
06:44
But because I filmed myself --
167
392720
1456
पण मी स्वतःचे चित्रीकरण केलेले
06:46
so that night I was watching
myself getting rejected,
168
394200
3136
असल्याने - त्या रात्री मग मी स्वतःला
नाकारला जात असताना पाहात होतो,
06:49
I just saw how scared I was.
169
397360
2096
मी पाहिलं कि मी किती घाबरलो होतो.
06:51
I looked like this kid
in "The Sixth Sense."
170
399480
2456
मी या "छठ्या अर्थात"
असलेल्या मुलासारखा दिसलो.
06:54
I saw dead people.
171
401960
1416
मला मृत लोक दिसले.
06:55
(Laughter)
172
403400
1616
(हशा)
06:57
But then I saw this guy.
173
405040
1536
पण मग मला हा माणूस दिसला.
06:58
You know, he wasn't that menacing.
174
406600
1896
असं बघा कि, तो तेवढा धोकादायक नव्हता.
07:00
He was a chubby, loveable guy,
175
408520
2376
तो एक गुबगुबीत, प्रेमळ माणूस होता,
07:03
and he even asked me, "Why?"
176
410920
3456
आणि त्याने मला "का?" म्हणून विचारलं देखील
07:06
In fact, he invited me to explain myself.
177
414400
2416
खरंतर, त्याने मला विनम्र स्पष्टीकरण
मागितले होते.
07:08
And I could've said many things.
178
416840
1576
आणि मी बरंच काही सांगू शकलो असतो.
07:10
I could've explained,
I could've negotiated.
179
418440
2296
मी स्पष्टीकरण देऊ शकलो असतो.
मी तडजोड केली असती.
07:12
I didn't do any of that.
180
420760
1440
पण मी त्यापैकी काहीच केले नाही
07:14
All I did was run.
181
422680
1520
मी फक्त पळ काढला.
07:17
I felt, wow, this is like
the microcosm of my life.
182
425160
3160
मला वाटलं, अरे, हि तर
माझ्या आयुष्याची छोटी प्रतिकृतीच आहे.
07:21
Every time I felt the slightest rejection,
183
428920
2536
दरवेळी जेव्हा मला हलकासा नकार जाणवत असे,
07:23
I would just run as fast as I could.
184
431480
2136
मी शक्य तितक्या जोरात पळ काढत असे.
07:25
And you know what?
185
433640
1256
तुम्हाला माहिती आहे का?
07:27
The next day, no matter what happens,
186
434920
1816
पुढच्या दिवशी, काहीही झाले तरी,
07:28
I'm not going to run.
187
436760
1496
मी पळ काढणार नाही.
07:30
I'll stay engaged.
188
438280
1200
मी तिथेच थांबेन.
07:32
Day Two: Request a "burger refill."
189
440080
2056
दुसरा दिवस: "बर्गर पुनर्भरणाची" विनंती.
07:34
(Laughter)
190
442160
1976
(हशा)
07:36
It's when I went to a burger joint,
191
444160
2296
ते जेव्हा मी बर्गरच्या हॉटेलात गेलो,
07:38
I finished lunch,
and I went to the cashier and said,
192
446480
2496
मी जेवण संपवलं,
मी कॅशियरपाशी गेलो आणि विचारलं,
07:41
"Hi, can I get a burger refill?"
193
449000
1576
मला बर्गर पुनर्भरण करून मिळेल का?
07:42
(Laughter)
194
450600
2176
(हशा)
07:44
He was all confused,
like, "What's a burger refill?"
195
452800
2456
तो पूर्णतः गोंधळला होता,
"बर्गरचे पुनर्भरण म्हणजे?"
07:47
(Laughter)
196
455280
1256
(हशा)
07:48
I said, "Well, it's just like
a drink refill but with a burger."
197
456560
3656
मी म्हणालो, "म्हणजे ते पेयाच्या
पुनर्भरणासारखेच आहे फक्त बर्गरने करायचे."
07:52
And he said, "Sorry,
we don't do burger refill, man."
198
460240
2496
आणि तो म्हणाला, "माफ कर,
मित्रा, आम्ही बर्गरचे
07:54
(Laughter)
199
462760
1336
पुनर्भरण करत नाही."
(हशा)
07:56
So this is where rejection happened
and I could have run, but I stayed.
200
464120
4056
म्हणजे इथे नकार मिळाला
आणि मी पळू शकलो असतो, पण मी थांबलो.
08:00
I said, "Well, I love your burgers,
201
468200
2136
मी म्हणालो, "अहो, मला तुमचे बर्गर्स आवडतात,
08:02
I love your joint,
202
470360
1416
मला तुमचे हॉटेल आवडते,
08:03
and if you guys do a burger refill,
203
471800
2096
आणि तुम्ही जर बर्गरचे पुनर्भरण केले तर,
08:06
I will love you guys more."
204
473920
1336
मला तुम्ही अधिक आवडू लागाल."
08:07
(Laughter)
205
475280
1256
(हशा)
08:08
And he said, "Well, OK,
I'll tell my manager about it,
206
476560
2616
आणि तो म्हणाला, "ठीक आहे,
मी माझ्या व्यवस्थापकाला सांगतो
08:11
and maybe we'll do it,
but sorry, we can't do this today."
207
479200
2976
आणि कदाचित आम्ही ते करू,पण माफ करा,
हे आम्ही आज नाही करू शकणार.
08:14
Then I left.
208
482200
1416
मग मी निघालो.
08:15
And by the way,
209
483640
1856
आणि हो,
08:17
I don't think they've
ever done burger refill.
210
485520
2256
मला नाही वाटत त्यांनी
बर्गरचे पुनर्भरण कधी केले
08:19
(Laughter)
211
487800
1216
असेल.
(हशा)
08:21
I think they're still there.
212
489040
1560
मला वाटतं ते अजूनही तिथे आहेत.
08:23
But the life and death feeling
I was feeling the first time
213
491160
3296
पण मला पहिल्यांदा वाटत असलेली
जीवन मृत्युची भावना
08:26
was no longer there,
214
494480
1336
आता अजिबात नव्हती,
08:27
just because I stayed engaged --
215
495840
1736
केवळ मी तिथे गुंतून राहिलो म्हणून --
08:29
because I didn't run.
216
497600
1616
केवळ मी पळ काढला नाही म्हणून.
08:31
I said, "Wow, great,
I'm already learning things.
217
499240
2360
मी म्हणालो, "अरे वा, छान,
मी गोष्टी शिकायलासुद्धा
08:34
Great."
218
502520
1216
लागलो. मस्त."
08:35
And then Day Three:
Getting Olympic Doughnuts.
219
503760
2200
आणि मग तिसरा दिवस:
ऑलिम्पिकचे डोनट्स मिळवणे.
08:38
This is where my life
was turned upside down.
220
506760
2520
इथे माझे आयुष्य पूर्णतः बदलून गेले.
08:42
I went to a Krispy Kreme.
221
510120
1616
मी क्रिस्पी क्रीममधे गेलो होतो.
08:43
It's a doughnut shop
222
511760
1216
ते डोनटचे दुकान आहे
08:45
in mainly the Southeastern part
of the United States.
223
513000
2616
मुख्यतः अमेरिकेच्या दक्षिणपूर्व भागात आहे.
08:47
I'm sure they have some here, too.
224
515640
1856
माझी खात्री आहे ते इथेही असतील.
08:49
And I went in,
225
517520
1255
आणि मी आत गेलो,
08:50
I said, "Can you make me doughnuts
that look like Olympic symbols?
226
518799
3137
मी विचारलं, "ऑलिम्पिकच्या चिन्हासारखे
दिसणारे डोनट्स तुम्ही बनवू
08:54
Basically, you interlink
five doughnuts together ... "
227
521960
2896
शकता का? म्हणजे पाच डोनट्स एकमेकाला
जोडायचे..."
08:56
I mean there's no way
they could say yes, right?
228
524880
2240
म्हणजे ते हो म्हणण्याचा प्रश्नच नव्हता,
बरोबर?
08:59
The doughnut maker took me so seriously.
229
527640
2376
डोनट बनवणाऱ्याने माझे म्हणणे
खूप गांभीर्याने घेतले.
09:02
(Laughter)
230
530040
1216
(हशा)
09:03
So she put out paper,
231
531280
1216
मग तिने एक कागद घेतला,
09:04
started jotting down
the colors and the rings,
232
532520
2176
आणि रंग आणि वर्तुळं काढायला सुरुवात केली,
09:06
and is like, "How can I make this?"
233
534720
2016
आणि म्हणाली, "हे मी कसं बनवू शकते?"
09:08
And then 15 minutes later,
234
536760
1896
आणि १५ मिनिटांनंतर,
09:10
she came out with a box
that looked like Olympic rings.
235
538680
3416
ती एक खोकं घेऊन आली
जे ऑलिम्पिकच्या वर्तुळांसारखं दिसत होतं.
09:14
And I was so touched.
236
542120
1656
आणि मला खूप भरून आलं.
09:15
I just couldn't believe it.
237
543800
2136
माझा त्यावर विश्वासच बसला नाही.
09:18
And that video got
over five million views on Youtube.
238
545960
3760
आणि त्या व्हिडीओला युट्युबवर आतापर्यंत
पन्नास लाखवेळा पाहिलं गेलं आहे.
09:22
The world couldn't believe that either.
239
550440
2096
जगाचाही त्यावर विश्वास बसला नाही.
09:24
(Laughter)
240
552560
1520
(हशा)
09:27
You know, because of that
I was in newspapers,
241
555440
3216
तुम्हाला माहित आहे, त्यामुळे मी
वर्तमानपत्रात, चर्चांमध्ये,
09:30
in talk shows, in everything.
242
558680
1416
सगळ्यांत झळकलो.
09:32
And I became famous.
243
560120
1496
आणि मी प्रसिद्ध झालो.
09:33
A lot of people
started writing emails to me
244
561640
2136
बऱ्याच लोकांनी मला ईमेल पाठवायला
सुरुवात केली
09:35
and saying, "What you're
doing is awesome."
245
563800
2536
आणि म्हणू लागले, "तुम्ही जे करत
आहात ते जबरदस्त आहे."
09:38
But you know, fame and notoriety
did not do anything to me.
246
566360
3536
पण प्रसिद्धी आणि कुप्रसिद्धीने माझे काही
झाले नाही.
09:42
What I really wanted to do was learn,
247
569920
1816
मला खरंतर शिकायचे होते,
09:43
and to change myself,
248
571760
1216
आणि स्वतःला बदलायचे होते.
09:45
so I turned the rest
of my 100 days of rejection
249
573000
2616
म्हणून मग मी माझे नकाराचे
उर्वरित १०० दिवस
09:47
into this playground --
250
575640
1896
या मैदानात रूपांतरित केले --
09:49
into this research project.
251
577560
2136
या शोध प्रकल्पात रूपांतरित केले.
09:51
I wanted to see what I could learn.
252
579720
2080
मला बघायचं होत मी काय शिकू शकतो ते.
09:54
And then I learned a lot of things.
253
582240
1776
आणि मग मी बऱ्याच गोष्टी शिकलो.
09:56
I discovered so many secrets.
254
584040
1576
मला कित्येक गुपितं कळली.
09:57
For example, I found if I just don't run,
255
585640
2896
उदाहरणार्थ, मला कळलं कि मी जर पळालो नाही,
10:00
if I got rejected,
256
588560
1256
मला नकार मिळालेला असताना,
10:01
I could actually turn a "no" into a "yes,"
257
589840
2056
मी नकारला होकारात बदलवू शकतो
10:04
and the magic word is, "why."
258
591920
1616
आणि जादुई शब्द आहे, "का".
10:05
So one day I went to a stranger's house,
I had this flower in my hand,
259
593560
4096
मग एका दिवशी मी एका अनोळखी व्यक्तीच्या
घरी गेलो, माझ्या हातात हे फुल होतं,
10:09
knocked on the door and said,
260
597680
1416
दार ठोठावलं आणि विचारलं,
10:11
"Hey, can I plant this flower
in your backyard?"
261
599120
2256
"काय हो, हे फुल मी तुमच्या परसात लावू
शकतो का?"
10:13
(Laughter)
262
601400
1536
(हशा)
10:15
And he said, "No."
263
602960
1720
आणि तो म्हणाला, "नाही".
10:17
But before he could leave I said,
264
605640
1736
पण तो जायच्या आत मी विचारलं,
10:19
"Hey, can I know why?"
265
607400
1936
"अरे, मला कारण कळू शकेल का?"
10:21
And he said, "Well, I have this dog
266
609360
3056
आणि तो म्हणाला, "माझ्याकडे कुत्रा आहे
जो मी परसात
10:24
that would dig up
anything I put in the backyard.
267
612440
2336
ठेवलेली कुठलीही गोष्ट उकरून काढतो."
मला तुमचे फुल वाया जाऊ द्यायचे नाही.
10:26
I don't want to waste your flower.
268
614800
1656
जर तुम्हाला हे करायचेच असेल तर
रस्त्याच्या पलीकडे जा आणि कॉनीशी बोला.
10:28
If you want to do this,
go across the street and talk to Connie.
269
616480
3176
10:31
She loves flowers."
270
619680
1216
तिला फुलं आवडतात."
10:33
So that's what I did.
271
620920
1216
मग मी तेच केले.
10:34
I went across and knocked
on Connie's door.
272
622160
2056
मी पलीकडे गेलो
आणि कॉनीचे दार ठोठावले.
10:36
And she was so happy to see me.
273
624240
1856
आणि मला भेटून तिला खूप आनंद झाला.
10:38
(Laughter)
274
626120
1696
(हशा)
10:39
And then half an hour later,
275
627840
1376
आणि अर्ध्या तासानंतर,
10:41
there was this flower
in Connie's backyard.
276
629240
2056
हे फुल कॉनीच्या परसात होतं.
माझी खात्री आहे
10:43
I'm sure it looks better now.
277
631320
1416
ते आता अधिक चांगलं दिसत असेल.
10:44
(Laughter)
278
632760
1296
(हशा)
10:46
But had I left
after the initial rejection,
279
634080
2936
पण सुरुवातीच्या नकारानंतर जर
मी निघून गेलो असतो तर,
10:49
I would've thought,
280
637040
1216
मी विचार केला असता,
10:50
well, it's because
the guy didn't trust me,
281
638280
2056
त्या माणसाचा माझ्यावर
विश्वास नसल्याने ते झालं,
10:52
it's because I was crazy,
282
640360
1216
मी वेडा झालो होतो
10:53
because I didn't dress up well,
I didn't look good.
283
641600
2416
माझा पोषाख चांगला नव्हता,
मी चांगला दिसत नव्हतो म्हणून.
10:56
It was none of those.
284
644040
1216
त्यापैकी काहीच नव्हते.
10:57
It was because what I offered
did not fit what he wanted.
285
645280
2696
त्याचं कारण हे होतं कि मी जे दिलं होतं
ते त्याला पाहिजे
11:00
And he trusted me enough
to offer me a referral,
286
648000
2256
तसं नव्हतं. आणि त्याने
दुसरा संदर्भ देण्याइतका
11:02
using a sales term.
287
650280
1656
विश्वास ठेवला, विक्रीची संज्ञा.
11:04
I converted a referral.
288
651960
1520
मी त्या संदर्भाचे रूपांतरण केले
11:06
Then one day --
289
654560
1216
मग एका दिवशी -
11:07
and I also learned that I can
actually say certain things
290
655800
2896
आणि मला हेही कळलं कि
मी काही गोष्टी खरंच म्हणू शकतो
11:10
and maximize my chance to get a yes.
291
658720
1936
आणि होकार मिळवण्याची
शक्यता वाढवू शकतो.
11:12
So for example,
one day I went to a Starbucks,
292
660680
2216
म्हणजे उदाहरणार्थ,
एका दिवशी मी स्टारबक्स मधे
11:15
and asked the manager,
"Hey, can I be a Starbucks greeter?"
293
662920
3576
गेलो आणि व्यवस्थापकाला विचारले,
"काय हो, मी स्टारबक्स ग्रीटर होवू शकतो का?
11:18
He was like, "What's a Starbucks greeter?"
294
666520
2376
तो म्हणाला, "स्टारबक्स ग्रीटर म्हणजे?"
11:21
I said, "Do you know
those Walmart greeters?
295
668920
2096
मी म्हणालो, "तुम्हाला ते वॉलमार्टचे
ग्रीटर्स
11:23
You know, those people who say
'hi' to you before you walk in the store,
296
671040
3416
ठाऊक आहेत? ते लोक जे तुम्ही स्टोअरमधे जात
असताना तुम्हाला 'हाय' म्हणतात,
11:26
and make sure you
don't steal stuff, basically?
297
674480
2216
आणि खरंतर तुम्ही काही चोरणार नाही
याची खात्री करत असतात?
11:28
I want to give a Walmart experience
to Starbucks customers."
298
676720
3136
मला स्टारबक्सच्या ग्राहकांना
वॉलमार्टचा अनुभव द्यायचाय."
11:31
(Laughter)
299
679880
1456
(हशा)
11:33
Well, I'm not sure
that's a good thing, actually --
300
681360
3000
खरंतर ती चांगली गोष्ट आहे का नाही
याची खात्री नाही --
11:37
Actually, I'm pretty sure
it's a bad thing.
301
685600
2496
खरंतर मला हे पक्कं माहिती आहे कि
ती वाईट गोष्ट आहे.
11:40
And he was like, "Oh" --
302
688120
2056
आणि त्याने "ओह" असे केले --
11:42
yeah, this is how he looked,
his name is Eric --
303
690200
2256
हो, तो असा दिसला, त्याचे नाव एरिक आहे --
11:44
and he was like, "I'm not sure."
304
692480
1576
आणि तो म्हणाला, "मला माहिती नाही.
11:46
This is how he was hearing me. "Not sure."
305
694080
2056
तो माझं म्हणणं असं ऐकत होता.
"नक्की नाही."
11:48
Then I ask him, "Is that weird?"
306
696160
1656
मी त्याला विचारलं "ते विचित्र आहे
11:49
He's like, "Yeah, it's really weird, man."
307
697840
2040
का?" तो म्हणाला, "हो ते खरंच विचित्र आहे."
11:52
But as soon as he said that,
his whole demeanor changed.
308
700800
2856
पण तो तसं म्हणताच त्याचे पूर्ण हावभावच
बदलले.
11:55
It's as if he's putting
all the doubt on the floor.
309
703680
2936
ते जणू काही त्याचा
पूर्ण संभ्रम बाजूला ठेवण्यासारखे होते.
11:58
And he said, "Yeah, you can do this,
310
706640
1736
आणि तो म्हणाला, "हो तू हे करू शकतोस,
12:00
just don't get too weird."
311
708400
1256
फक्त खूप काही विचित्र करू नकोस."
12:01
(Laughter)
312
709680
1416
(हशा)
12:03
So for the next hour
I was the Starbucks greeter.
313
711120
2376
मग पुढचा तासभर मी स्टारबक्स ग्रीटर होतो.
12:05
I said "hi" to every customer
that walked in,
314
713520
2136
येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला
मी 'हाय' करायचो,
12:07
and gave them holiday cheers.
315
715680
2376
आणि सुट्टीच्या शुभेच्छा द्यायचो.
12:10
By the way, I don't know
what your career trajectory is,
316
718080
2656
मला ठाऊक नाही तुमच्या कारकिर्दीची
कमान कशी आहे ते,
12:12
don't be a greeter.
317
720760
1216
ग्रीटर होऊ नका.
12:14
(Laughter)
318
722000
1216
(हशा)
12:15
It was really boring.
319
723240
1200
ते खरंच कंटाळवाणं होतं.
12:17
But then I found I could do this
because I mentioned, "Is that weird?"
320
725200
4936
पण मग मला कळलं कि मी ते करू शकलो
कारण मी म्हणालो, "ते विचित्र आहे का?"
12:22
I mentioned the doubt that he was having.
321
730160
2136
त्याला असलेली शंका मी नमूद केली होती.
12:24
And because I mentioned, "Is that weird?",
that means I wasn't weird.
322
732320
3536
आणि "ते विचित्र आहे का?"
असं मी म्हणल्यानेच त्यातून मी विचित्र नाही
12:27
That means I was actually
thinking just like him,
323
735880
2536
असा अर्थ निघतो, त्याचा अर्थ
मी खरंतर त्याच्यासारखा
12:30
seeing this as a weird thing.
324
738440
2376
विचार करत होतो
या गोष्टीकडे विचित्र म्हणून बघून.
12:32
And again, and again,
325
740840
1256
आणि पुन्हा, आणि मग,
12:34
I learned that if I mention
some doubt people might have
326
742120
3136
मला हे कळलं कि जर लोकांच्या मनात असलेली
शंका मी बोलून दाखवली,
12:37
before I ask the question,
327
745280
1816
मी प्रश्न विचारायच्या आधी,
12:39
I gained their trust.
328
747120
1256
तर मी त्यांचा विश्वास जिंकत असे.
12:40
People were more likely to say yes to me.
329
748400
1960
लोकांची हो म्हणण्याची जास्त शक्यता होती.
12:42
And then I learned
I could fulfill my life dream ...
330
750800
3336
आणि मग मला उमजलं कि
माझे स्वप्न पूर्ण करू शकतो...
12:46
by asking.
331
754160
1416
प्रश्न विचारून.
12:47
You know, I came
from four generations of teachers,
332
755600
3096
असं बघा, माझ्या आधीच्या चार पिढ्या
शिक्षकांच्या होत्या,
12:50
and my grandma has always told me,
333
758720
2816
आणि माझी आजी मला नेहमी सांगत असे,
12:53
"Hey Jia, you can do anything you want,
334
761560
2296
"जिया, तुला हवं असेल ते
काहीही तू करू शकतोस,
12:55
but it'd be great
if you became a teacher."
335
763880
2056
पण तू शिक्षक झालास तर उत्तम होईल."
12:58
(Laughter)
336
765960
1416
(हशा)
12:59
But I wanted to be
an entrepreneur, so I didn't.
337
767400
2256
पण मला उद्योजक व्हायचे होते
म्हणून मी झालो नाही.
13:01
But it has always been my dream
to actually teach something.
338
769680
3376
पण खरंच काहीतरी शिकवावे
हे माझे नेहमी स्वप्न होते.
13:05
So I said, "What if I just ask
339
773080
1816
म्हणून मी म्हणालो, "मी विचारलं
13:07
and teach a college class?"
340
774920
2616
आणि कॉलेजच्या वर्गाला शिकवले तर काय होईल?"
13:09
I lived in Austin at the time,
341
777560
1456
त्यावेळेस मी ऑस्टीनमधे राहायचो
म्हणून मी ऑस्टीनच्या
टेक्सास विद्यापीठात गेलो
13:11
so I went to University
of Texas at Austin,
342
779040
2056
13:13
and knocked on professors' doors
and said, "Can I teach your class?"
343
781120
3216
आणि प्राध्यापकांची दारं ठोठावून
विचारलं, "मी तुमच्या वर्गाला शिकवू?"
13:16
I didn't get anywhere
the first couple of times.
344
784360
2496
पहिल्या दोन वेळेस मला काहीच हाती लागलं
नाही.
13:18
But because I didn't run --
I kept doing it --
345
786880
2496
पण मी पळालो नाही म्हणून
मी ते करत राहिलो --
13:21
and on the third try
the professor was very impressed.
346
789400
3336
आणि तिसऱ्या प्रयत्नाच्या वेळी
प्राध्यापक खूप प्रभावित झाले.
13:24
He was like, "No one
has done this before."
347
792760
2056
ते म्हणाले, "याआधी असे कोणीच केलेले नाही."
13:26
And I came in prepared
with powerpoints and my lesson.
348
794840
4016
आणि मी पॉवरपॉईंट्स आणि शिकवायचा धडा
याची तयारी करून आलो.
13:30
He said, "Wow, I can use this.
349
798880
2056
ते म्हणाले. "छान, मी हे वापरू शकतो.
13:33
Why don't you come back in two months?
I'll fit you in my curriculum."
350
800960
3336
तू दोन महिन्यांनंतर का येत नाहीस?
मी तुला माझ्या अभ्यासक्रमात जागा देईन
13:36
And two months later
I was teaching a class.
351
804320
2096
आणि दोन महिन्यांनंतर
मी वर्गाला शिकवत होतो.
13:38
This is me -- you probably can't see,
this is a bad picture.
352
806440
3256
हा मी आहे -- कदाचित तुम्हाला दिसत नसेन,
हा खराब फोटो आहे.
13:41
You know, sometimes you get
rejected by lighting, you know?
353
809720
2776
असं बघा, कधी कधी प्रकाशाने
तुम्ही नाकारले जाता.
13:44
(Laughter)
354
812520
1200
(हशा)
13:46
But wow --
355
814680
1216
पण वा --
13:48
when I finished teaching that class,
I walked out crying,
356
815920
2736
जेव्हा मी तो क्लास संपवला,
मी रडत बाहेर आलो,
13:50
because I thought
357
818680
1776
कारण मला वाटलं
13:52
I could fulfill my life dream
just by simply asking.
358
820480
3296
मी माझे आयुष्याचे स्वप्न पूर्ण करू शकलो
केवळ विचारल्याने.
13:55
I used to think I have to accomplish
all these things --
359
823800
2656
मी विचार करायचो मला या सगळ्या गोष्टी
मिळवाव्या लागतील --
13:58
have to be a great entrepreneur,
or get a PhD to teach --
360
826480
3616
शिकवण्यासाठी एक महान उद्योजक बनावं लागेल,
किंवा पीएचडी मिळवावी लागेल --
14:02
but no, I just asked,
361
830120
1536
पण नाही, मी फक्त विचारलं,
14:03
and I could teach.
362
831680
1200
आणि मी शिकवू शकलो.
14:05
And in that picture --
which you can't see --
363
833400
2376
आणि त्या फोटोत जो तुम्ही पाहू शकत नाहीयेत,
14:07
I quoted Martin Luther King Jr.
364
835800
3296
मी मार्टिन ल्युथर किंग ज्यु.
यांचे शब्द वापरले होते
14:11
Why? Because in my research I found
that people who really change the world,
365
839120
4536
का? कारण माझ्या संशोधनात मला आढळलं कि
जे लोक खरंच जगात परिवर्तन घडवतात,
14:15
who change the way we live
and the way we think,
366
843680
2936
जे आपल्या जगण्याचा
आणि विचार करण्याचा मार्ग बदलतात,
14:18
are the people who were met
with initial and often violent rejections.
367
846640
4096
ते असे लोक असतात ज्यांना प्रारंभी
आणि नेहमी तीव्र नकार मिळालेला असतो.
14:22
People like Martin Luther King Jr.,
368
850760
2056
मार्टिन ल्युथर किंग ज्यु., महात्मा गांधी,
14:24
like Mahatma Gandhi, Nelson Mandela,
369
852840
2056
नेल्सन मंडेला किंवा जिझस क्राईस्टसुद्धा
14:27
or even Jesus Christ.
370
854920
1536
यांसारखे लोक.
14:28
These people did not
let rejection define them.
371
856480
3376
त्यांना मिळालेल्या नकाराने
ते ओळखले जात नाहीत.
14:31
They let their own reaction
after rejection define themselves.
372
859880
4160
नकारानंतरच्या त्यांच्या
प्रतिक्रियेमुळे ते ओळखले जातात.
14:37
And they embraced rejection.
373
864920
1560
आणि त्यांनी नकाराला कवेत घेतले.
14:39
And we don't have to be those people
to learn about rejection,
374
867360
3216
आणि नकाराबाबत शिकण्यासाठी
आपल्याला ते लोक व्हायची गरज नाही,
14:42
but in my case,
375
870600
1256
आणि माझ्या बाबतीत,
14:43
rejection was my curse --
376
871880
2016
नकार माझा शाप होता,
14:46
was my boogeyman.
377
873920
1256
माझा बागुलबुवा होता.
14:47
It has bothered me my whole life
because I was running away from it.
378
875200
4176
माझ्या संपूर्ण आयुष्यभर त्याने मला छळलं
कारण मी त्यापासून दूर पळत होतो.
14:51
Then I started embracing it.
379
879400
1720
मग मी त्याला कवेत घ्यायला लागलो.
14:53
I turned that into
the biggest gift in my life.
380
881800
2720
मी त्याचे रूपांतर आयुष्याच्या
सर्वात मोठ्या भेटीत केले.
14:57
I started teaching people
how to turn rejections into opportunities.
381
885320
4456
नकारांचे रूपांतर संधींत कसे करावे
हे मी लोकांना शिकवायला सुरुवात केली.
15:01
I use my blog, I use my talk,
382
889800
2016
मी माझा ब्लॉग, माझे व्याख्यान,
15:03
I use the book I just published,
383
891840
1896
माझे नुकतेच प्रकाशित केलेले पुस्तक वापरतो,
15:05
and I'm even using technology to help
people overcome their fear of rejection.
384
893760
4560
आणि लोकांना नकाराच्या भयावर मात करता
यावी याकरता तंत्रज्ञानसुद्धा विकसित करतोय.
15:12
When you get rejected in life,
385
900200
1736
जेव्हा आयुष्यात तुम्हाला नकार मिळतो,
15:14
when you are facing the next obstacle,
386
901960
2216
जेव्हा तुम्ही पुढच्या अडथळ्याचा
सामना करत असाल
15:16
or next failure,
387
904200
2016
किंवा पुढच्या अपयशाचा,
15:18
consider the possibilities.
388
906240
1816
शक्यतांचा विचार करा.
15:20
Don't run.
389
908080
1216
पळू नका.
15:21
If you just embrace them,
390
909320
1216
जर तुम्ही त्यांना कवेत
15:22
they might become your gifts as well.
391
910560
2080
घेतले तर ते तुमचे वरदानही ठरू शकतील.
15:25
Thank you.
392
913160
1216
धन्यवाद.
15:26
(Applause)
393
914400
1960
(टाळ्या)
Translated by Amol Terkar
Reviewed by Abhinav Garule

▲Back to top

ABOUT THE SPEAKER
Jia Jiang - Author, blogger, entrepreneur
Jia Jiang's journey through rejection revealed a world hidden in plain sight, where people are much kinder than we imagine.

Why you should listen

Jia Jiang is the owner of Rejection Therapy, a website that provides inspiration, knowledge and products for people to overcome their fear of rejection. He is also the CEO of Wuju Learning, a company that teaches people and trains organizations to become fearless through rejection training. In 2015, he authored a bestselling book, Rejection Proof: How I Beat Fear and Became Invincible Through 100 Days of Rejection.

Several years after Jiang began his career in the corporate world, he took a life-altering risk and stepped into the unknown world of entrepreneurship. His result was everyone's biggest fear: rejection. This was the catalyst that set Jiang on the path to his true calling.

To conquer the fear of rejection, Jiang embarked on a personal quest and started a blog, 100 Days of Rejection Therapy. His journey revealed a world that was hidden in plain sight -- a world where people are much kinder than we imagine. He discovered that rejection can be much less painful than we believe and that the fear of rejection is much more destructive than we know.

Jiang grew up in Beijing, China and migrated to the United States at age 16. He holds a Bachelor of Computer Science from Brigham Young University and a Master of Business Administration from Duke University.

More profile about the speaker
Jia Jiang | Speaker | TED.com