Chetna Gala Sinha: How women in rural India turned courage into capital
चेतना गाला सिन्हा: ग्रामीण भारतीय महिलांनी कशाप्रकारे आपल्या धैर्याचं भांडवलात रुपांतर केलं!
Chetna Gala Sinha is the founder and chair of the Mann Deshi Bank, aimed at the needs of rural women micro-entrepreneurs in India. Full bio
Double-click the English transcript below to play the video.
from India whom I've met.
स्त्रियांची गाथा ऐकवण्यासाठी आलेय.
in my journey of my life.
मला शिकवतात आणि मार्गदर्शन करतात.
to go to school,
शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही,
who did extraordinary things
असामान्य कर्तृत्व करून दाखवलं
यांच्या साहाय्याने.
staying and living in India
वास्तव्य करतेय आणि जगतेय
काम करतेय.
ग्रामीण भारतात कार्य करण्यास प्रेरित केले.
to work in rural India.
मीही खेडोपाड्यांत गेले.
dynamic young farmer-leader
शेतकरी-नेत्याच्या प्रेमात पडले
which did not have running water
and friends were horrified.
माझे कुटुंब आणि मित्रपरिवार भयचकित झाले.
to open a saving account.
"मला एक बचत खातं उघडायचं आहे.
because I want to buy a plastic sheet
पैसे जमवायचे आहेत
पावसापासून रक्षण करायचंय."
the account of Kantabai.
कांताबाईंचे खाते उघडण्यास नकार दिला.
कांताबाईंची रक्कम फारच तुटपुंजी आहे
any loan from the bank.
कोणतेही कर्ज मागत नव्हती.
or grant from the government.
सबसिडी अथवा अनुदानही मागत नव्हती.
was to have a safe place
the account of Kantabai,
बँक जर कांताबाईंचे खाते उघडू देत नसेल,
for women like Kantabai to save?
बचत करण्यासाठी संधी उपलब्ध करून देईल?
to Reserve Bank of India.
बँकेच्या परवान्यासाठी अर्ज केला.
that we cannot issue a license
आम्ही अशा बँकेला परवाना देऊ शकत नाही
members who are nonliterate.
because our women are nonliterate.
कारण आपल्या महिला निरक्षर आहेत.
that after working the whole day,
संपूर्ण दिवस काम करून,
and learn to read and write.
व लिहिणं आणि वाचणं शिकायच्या.
to Reserve Bank of India.
माझ्यासोबत १५ महिला होत्या.
the officer of Reserve Bank,
रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्याला सांगितलं,
because we cannot read and write.
कारण आम्हाला लिहिता-वाचता येत नाही.
because we are nonliterate."
कारण आम्ही निरक्षर आहोत."
when we were growing,
"आम्ही मोठे होत असतांना शाळा नव्हत्या,
for our noneducation."
आम्ही जबाबदार नाहीत."
"आम्हाला लिहिता-वाचता येत नाही,
the interest of any principal amount."
मूळ रकमेच्या व्याजाचा हिशेब करायला सांगा."
without a calculator
गणकयंत्र न वापरता हे करायला सांगा
women are banking with us
आमच्या बँकेसोबत व्यवहार करतात
than 20 million dollars of capital.
२० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त भांडवल आहे.
asking for a business plan.
व्यापारी योजना घेऊन येत नाहीत.
for herself and her family.
असलेल्या स्वमालकीच्या घरात.
बँकेचं कामकाज सुरु केलं,
were not able to come to the bank
आमच्या महिला बँकेत येऊ शकत नव्हत्या
are not coming to the bank,
to remember a PIN number.
एक पिन क्रमांक लक्षात ठेवावा लागणार होता.
"We don't want a PIN number.
"आम्हाला पिन क्रमांक नकोय.
remember the PIN number;
पिन क्रमांक लक्षात ठेवू शकाल;
to remember the PIN number.
आम्ही तुम्हाला मदत करू.
"अंगठ्याबद्दल काय वाटतं?"
ही एक छान कल्पना आहे.
with biometric,
financial transaction
डिजीटल स्वरुपात आर्थिक व्यवहार करू शकतील
can steal my PIN number
which I have always learned from women:
जे मी नेहमीच या महिलांकडून शिकत आलेय:
to poor people.
दुय्यम दर्जाचे उपाय सुचवू नका.
कर्ज काढलं होतं.
mortgaging your precious jewelry
"तुम्ही तुमचे मौल्यवान दागिने गहाण ठेवून
that it's a terrible drought?
दिसतंय न तुम्हाला?
food and fodder for my animals."
यावा म्हणून मी सोनं गहाण ठेवतेय."
"Can I mortgage gold and get water?"
"मी सोनं गहाण ठेवून पाणी मिळवू शकेन का?"
"You're working in the village
"तुम्ही या खेड्यात काम करताय
the cattle camp in the area.
सुरु करायचं ठरवलं.
their animals to one place
एकाच ठिकाणी आणू शकतील
तब्बल १८ महिने लांबणीवर पडली.
in the cattle camp
a regular show on the radio."
नियमितपणे एक कार्यक्रम करायचा आहे."
"Kerabai, you cannot read and write.
"केराबाई, तुला लिहिता-वाचता येत नाही.
एक कार्यक्रम करतेय,
invited by all of the radios,
बोलावणं येत आलेलं आहे,
and she does the show.
आणि ती कार्यक्रम सादर करते.
"मी तुम्हाला खरी वस्तुस्थिती सांगू?
माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते,
I started singing."
मी गायला सुरवात केली."
overcome so many obstacles --
आमच्या महिला सर्व अडथळ्यांवर मात करतात --
in a business school,
एक अभ्यासक्रम पूर्ण केला होता,
insemination in goats.
कृत्रिम गर्भधारणा करते.
difficult for Sunita
from an untouchable caste.
goat deliveries in the region
तिने यशस्वीपणे पार पाडली
मी सुनीताच्या घरी गेले --
स्मित करतांना दिसत होती.
to see an untouchable,
मी खूपच आश्चर्यचकित झाले,
at the entrance of the village.
तिचं एक भलंमोठं चित्र होतं.
in the house, in her house,
do not go to an untouchable's house
अस्पृश्यांच्या घरी जात नाहीत
the gathering of the village.
गावकऱ्यांना संबोधित करावं.
caste conditioning in India.
जुनी जातीव्यवस्था मोडीत काढली.
the younger generations do.
to represent India in field hockey.
करण्यासाठी ती मेहनत करतेय.
in 2020 Olympics, Tokyo.
ती सहभागी होणार आहे.
a very poor shepherd community.
more proud of her.
तिच्याबद्दल अभिमान कसा वाटू शकेल.
like Sarita, Kerabai, Sunita,
इ. सारख्या लाखो स्त्रिया आहेत,
that they do not have anything to say,
की त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही,
with these women.
मी या महिलांसोबत काम करतेय.
rural women's bank.
पहिल्या बँकेची स्थापना केली.
to go to National Stock Exchange
जायचा आग्रह करत आहेत
to micro rural women entrepreneurs.
सर्वप्रथम निधी उभारण्यासाठी.
women's bank in the world.
प्रथम लघु वित्तपुरवठा बँक उभारण्यासाठी.
ABOUT THE SPEAKER
Chetna Gala Sinha - Banker, social entrepreneurChetna Gala Sinha is the founder and chair of the Mann Deshi Bank, aimed at the needs of rural women micro-entrepreneurs in India.
Why you should listen
Chetna Gala Sinha is a passionate listener who respects risk-takers -- which makes her a powerful force in the banking world. A longtime activist and farmer, in 1997 she set up the Mann Deshi Mahila Sahakari Bank, India's first bank for and by rural women. Today, the Mann Deshi Bank has 90,000 account holders, manages business of more than Rs. 150 crores (or 22 million dollars) and regularly creates new financial products to support the needs of female micro-entrepreneurs. In 2006, Sinha founded the first business school for rural women in India, and in 2013, she launched a toll-free helpline and the first Chambers of Commerce for women micro-entrepreneurs in the country. In 2012, she set up a community empowerment program for farmers that supports water conservation; it has built ten check dams and impacted 50,000 people.
In January 2018, Sinha served as a co-chair of the World Economic Forum in Davos, Switzerland, and in November 2017, she was honored with a leadership award from Forbes India.
Chetna Gala Sinha | Speaker | TED.com