English-Video.net comment policy

The comment field is common to all languages

Let's write in your language and use "Google Translate" together

Please refer to informative community guidelines on TED.com

TEDIndia 2009

Pranav Mistry: The thrilling potential of SixthSense technology

प्रणव मिस्त्री: प्रणव मिस्त्री: सिक्स्थ सेन्स तंत्राचं रोमांचक सामर्थ्य

Filmed
Views 16,209,805

'टेड इंडिया'वर, प्रणव मिस्त्री अशी साधनं प्रदर्शित करतात जी भौतिक जगाला माहितीच्या जगाशी जुळवण्यात मदत करतात। सोबतच, एक नजर त्यांच्या सिक्स्थ सेन्स यंत्र आणि एका नव्या, क्रांतिकारी कागदी लॅपटॉपवर. व्यासपीठावर झालेल्या प्रश्नोत्तरांमध्ये मिस्त्री म्हणतात की, सिक्स्थ सेन्समागचे सॉफ्टवेअर सगळ्यांसाठी खुले असेल, जेणेकरून सगळ्यांसाठी पर्याय उपलब्ध राहतील.

- Director of research, Samsung Research America
As an MIT grad student, Pranav Mistry invented SixthSense, a wearable device that enables new interactions between the real world and the world of data. Full bio

We grew up
आपला विकास आपल्या चहुबाजूच्या
00:15
interacting with the physical objects around us.
वस्तूंबरोबरच्या संबंधांतून झाला आहे.
00:17
There are an enormous number of them
यांपैकी बर्‍याचशा वस्तू
00:20
that we use every day.
आपण दररोज वापरतो.
00:22
Unlike most of our computing devices,
आपल्या बहुतांश कम्प्युटिंग यंत्रांच्या ऐवजी
00:24
these objects are much more fun to use.
या वस्तू वपरणे खूप मजेशीर वाटते.
00:27
When you talk about objects,
या वस्तूंबाबत बोलताना,
00:30
one other thing automatically comes attached to that thing,
त्यांच्याशी संबंधित आणखी एक गोष्ट समोर येते,
00:33
and that is gestures:
आणि ती आहे संकेत:
00:36
how we manipulate these objects,
आपण या वस्तूंपासून कसं काम करून घेतो,
00:38
how we use these objects in everyday life.
आपण या वस्तूंचा दैनंदिन कामांसाठी कसा वापर करतो.
00:40
We use gestures not only to interact with these objects,
आपण संकेतांद्वारे या वस्तूंकडून फक्त कामच करून घेतो असं नाही,
00:43
but we also use them to interact with each other.
तर यांचा वापर करून आपण एकमेकांशी संपर्कही प्रस्थापित करतो.
00:46
A gesture of "Namaste!", maybe, to respect someone,
हा संकेत आहे "नमस्कारा"चा, एखाद्याबद्दल आदर दाखवण्यासाठी
00:48
or maybe --
किंवा--
00:51
in India I don't need to teach a kid that this means
मला भारतातल्या कुठल्याही मुलाला शिकवायची गरज नाही की ह्याचा अर्थ
00:52
"four runs" in cricket.
क्रिकेट मध्ये "चौकार" आहे.
00:54
It comes as a part of our everyday learning.
हे आपल्या दररोजच्या शिकण्यातून येतं.
00:56
So, I am very interested,
तर, मला नेहमीच याची उत्सुकता वाटत आली आहे,
00:59
from the beginning, that how --
की कसं काय
01:01
how our knowledge
आपण आपल्या दैनंदिन
01:03
about everyday objects and gestures,
वस्तू आणि संकेतांची माहिती,
01:05
and how we use these objects,
आणि या वस्तूंचा वापर करू शकतो,
01:07
can be leveraged to our interactions with the digital world.
डिजिटल जगाशी संपर्क करण्यासाठी.
01:09
Rather than using a keyboard and mouse,
आपल्या कीबोर्ड आणि माऊस शिवाय,
01:12
why can I not use my computer
मी माझा कॉम्प्युटर वापरु शकतो का?
01:15
in the same way that I interact in the physical world?
प्रत्यक्ष जगाशी संपर्क करतो तसंच?
01:18
So, I started this exploration around eight years back,
म्हणूनच मी हे संशोधन आठ वर्षांपूर्वी सुरु केलं,
01:21
and it literally started with a mouse on my desk.
आणि खरं तर याची सुरुवात झाली माझ्या टेबलावरच्या एका माऊसपासून.
01:24
Rather than using it for my computer,
त्याचा माझ्या कॉम्पुटरसोबत वापर करण्याऐवजी,
01:27
I actually opened it.
मी त्याला उघडलं.
01:30
Most of you might be aware that, in those days,
आपल्यापैकी बर्‍याच लोकांना माहिती असेल की त्या काळी
01:33
the mouse used to come with a ball inside,
माउस मध्ये एक गोळा असायचा,
01:35
and there were two rollers
आणि बरोबर दोन रोलर असत
01:37
that actually guide the computer where the ball is moving,
जे प्रत्यक्षात गोळ्याची दिशा कॉम्प्युटरपर्यंत पोहोचवत,
01:39
and, accordingly, where the mouse is moving.
आणि त्यानुसाराच माउसच्या हालचालींचं मार्गदर्शन करत.
01:42
So, I was interested in these two rollers,
तर, मला या दोन रोलरमध्ये रस वाटू लागला,
01:44
and I actually wanted more, so I borrowed another mouse from a friend --
मला खरंतर आणखी हवे होते, मग मी एका मित्राकडून एक माऊस मागून घेतला --
01:47
never returned to him --
आणि कधी परत दिलाच नाही--
01:50
and I now had four rollers.
तर आता माझ्याकडं चार रोलर होते.
01:52
Interestingly, what I did with these rollers is,
मजेशीर गोष्ट म्हणजे मी या रोलर्सचं हे केलं,
01:54
basically, I took them off of these mouses
मी त्यांना ह्या माउसमधून काढून घेतलं
01:57
and then put them in one line.
आणि त्यांना एका रेषेत ठेवून दिलं.
02:00
It had some strings and pulleys and some springs.
त्याबरोबर काही तारा आणि कप्प्या व काही स्प्रिंग्ज होते.
02:02
What I got is basically a gesture interface device
आणि मला मौल्यवान असा एक इंटरफेस (मध्यस्थी) मिळाला
02:05
that actually acts as a motion-sensing device
जो खरा तर एका संवेदक यंत्राचं काम करत होता
02:08
made for two dollars.
आणि तो बनला होता २ डॉलर मध्ये.
02:12
So, here, whatever movement I do in my physical world
तर ज्या क्रिया मी इथं प्रत्यक्षात करतो
02:14
is actually replicated inside the digital world
त्याची नक्कल डिजिटल दुनियेत होते आहे
02:17
just using this small device that I made, around eight years back,
फक्त ह्या छोट्याश्या यंत्राच्या सहाय्याने, जे मी आठ वर्षांपूर्वी बनवले होते,
02:20
in 2000.
सन २००० मध्ये.
02:23
Because I was interested in integrating these two worlds,
कारण की या दोन विश्वांना जोडण्यासाठी मी अतिशय उत्सुक होतो,
02:25
I thought of sticky notes.
मी स्टिकी नोट्सबद्दल विचार केला.
02:27
I thought, "Why can I not connect
मी विचार केला कि "मी
02:29
the normal interface of a physical sticky note
एका भौतिक स्टिकी नोटच्या सामान्य माध्यमाला
02:32
to the digital world?"
डिजिटल जगाशी जोडू शकतो का?"
02:34
A message written on a sticky note to my mom
माझ्या आईला एका स्टिकी नोटवर लिहिलेला संदेश
02:36
on paper
एका कागदावर
02:38
can come to an SMS,
एका एसेमेसच्या रुपानं मिळू शकतो,
02:39
or maybe a meeting reminder
किंवा एका बैठकीचं रिमाइन्डर जे आपोआप
02:41
automatically syncs with my digital calendar --
माझ्या डिजिटल कॅलेंडरशी जुळवून घेईल--
02:43
a to-do list that automatically syncs with you.
एक कामाची यादी जी माझ्याशी स्वतःहून जुळवून घेईल.
02:45
But you can also search in the digital world,
पण आपण डिजिटल जगामध्ये संशोधनही करु शकता
02:48
or maybe you can write a query, saying,
किंवा आपण एक प्रश्न लिहू शकता, जसे कि,
02:51
"What is Dr. Smith's address?"
"डॉ. स्मिथचा पत्ता काय आहे?"
02:53
and this small system actually prints it out --
आणि ही छोटीशी यंत्रणा जी खरंतर प्रिंट करू शकते,
02:55
so it actually acts like a paper input-output system,
तर हे एका इनपुट-आउटपुट पद्धतीप्रमाणे कार्य करते,
02:57
just made out of paper.
कागदापासून बनलेले.
02:59
In another exploration,
अजून एका शोधामध्ये,
03:05
I thought of making a pen that can draw in three dimensions.
मी एक असा पेन बनवायचा विचार केला कि जो त्रिमितीय चित्र बनवू शकेल.
03:07
So, I implemented this pen
तर, मी हे पेन चालू केलं
03:10
that can help designers and architects
जे केवळ डिझायनर आणि वास्तुकारांना
03:12
not only think in three dimensions,
त्रिमितीय दृष्टी देण्यातच मदत करते असे नाही,
03:14
but they can actually draw
तर प्रत्यक्ष रचनादेखील करु शकते
03:16
so that it's more intuitive to use that way.
तर हे वापरणं अजून सोपं आहे.
03:18
Then I thought, "Why not make a Google Map,
आता मी विचार केला, "एक गुगल मॅप बनवूया,
03:20
but in the physical world?"
पण खरोखरचा!"
03:22
Rather than typing a keyword to find something,
काही शोधण्यासाठी एखादा की-वर्ड लिहिण्याऐवजी
03:24
I put my objects on top of it.
मी ती वस्तू त्याच्यावर ठेऊन दिली.
03:27
If I put a boarding pass, it will show me where the flight gate is.
जर मी एक बोर्डिंग पास ठेवला, तर तो मला फ्लाइट गेट दाखवेल.
03:29
A coffee cup will show where you can find more coffee,
एक कॉफी कप दाखवेल मला कुठे कॉफी मिळू शकेल,
03:32
or where you can trash the cup.
किंवा मी कोठे कप फेकू शकतो.
03:35
So, these were some of the earlier explorations I did because
तर हे माझे काही जुने शोध होते ज्यांच्यामार्फत मी
03:37
the goal was to connect these two worlds seamlessly.
या दोन जगांना बेमालूम जोडू इच्छित होतो.
03:40
Among all these experiments,
या सगळ्या प्रयोगांमध्ये
03:44
there was one thing in common:
एक समानता होती:
03:46
I was trying to bring a part of the physical world to the digital world.
मी प्रत्यक्ष जगातला एक भाग डिजिटल जगामध्ये आणण्याचा प्रयत्न करीत होतो.
03:48
I was taking some part of the objects,
मी काही वस्तूंचे भाग घेई,
03:52
or any of the intuitiveness of real life,
किंवा वास्तविक जीवनातली कोणतीही गोष्ट,
03:55
and bringing them to the digital world,
आणि त्यांना डिजिटल जगात आणे,
03:58
because the goal was to make our computing interfaces more intuitive.
कारण उद्देश होता आपल्या कॉम्पुटर्सना अजून सोपे बनवणे.
04:01
But then I realized that we humans
पण तेव्हा मला असे वाटले कि मानवाला
04:04
are not actually interested in computing.
खरंतर कॉम्प्युटिंगमध्ये रस नाहीये.
04:06
What we are interested in is information.
आपल्याला रस आहे माहितीमधे.
04:09
We want to know about things.
आपल्याला वस्तूंबद्दल माहिती हवी असते.
04:12
We want to know about dynamic things going around.
आपल्याला आजूबाजूच्या वस्तूंबद्दल माहिती पाहिजे असे वाटत असते.
04:14
So I thought, around last year -- in the beginning of the last year --
तर मी विचार केला, गेल्या वर्षी, गेल्या वर्षीच्या सुरुवातीला--
04:16
I started thinking, "Why can I not take this approach in the reverse way?"
मी विचार करू लागलो, "हे मी वेगळ्या पद्धतीने करु शकतो का?"
04:21
Maybe, "How about I take my digital world
"मी डिजिटल विश्व सोबत घेऊन
04:24
and paint the physical world with that digital information?"
प्रत्यक्ष जग डिजिटल माहितीनं रंगवलं तर?"
04:27
Because pixels are actually, right now, confined in these rectangular devices
कारण पिक्सल खरेतर, आत्ता या यंत्रांमध्ये बंद आहेत
04:32
that fit in our pockets.
जे आपल्या खिशामध्ये मावतात.
04:36
Why can I not remove this confine
ह्यांना मुक्त का करू नये?
04:38
and take that to my everyday objects, everyday life
आणि ह्यांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणू
04:41
so that I don't need to learn the new language
जेणेकरुन त्या पिक्सलांचा वापर करण्यासाठी
04:44
for interacting with those pixels?
मला कुठली नवी भाषा शिकायची गरज पडणार नाही?
04:46
So, in order to realize this dream,
तर, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
04:50
I actually thought of putting a big-size projector on my head.
मी माझ्या डोक्यावर खरंच एक प्रोजेक्टर ठेवायचा विचार केला.
04:52
I think that's why this is called a head-mounted projector, isn't it?
माझ्या मते, ह्याचमुळे याला हेड-माउंटेड प्रोजेक्टर म्हणतात, हो ना?
04:55
I took it very literally,
जसे मी म्हटले,
04:58
and took my bike helmet,
मी माझ्या गाडीचं हेल्मेट घेतलं,
05:00
put a little cut over there so that the projector actually fits nicely.
त्याला थोडं कापलं ज्यामुळे प्रोजेक्टर व्यवस्थित बसवला जाईल.
05:02
So now, what I can do --
तर आता,
05:05
I can augment the world around me with this digital information.
मी या डिजिटल माहितीद्वारे माझ्या विश्वाचा प्रसार करू शकतो .
05:07
But later,
पण नंतर,
05:11
I realized that I actually wanted to interact with those digital pixels, also.
मला जाणीव झाली कि मी ह्या डिजिटल पिक्सलबरोबर पण काम करू इच्छित होतो.
05:13
So I put a small camera over there,
तर मी तिथे एक छोटा कॅमेरा लावला,
05:16
that acts as a digital eye.
जो एका डिजिटल डोळ्यासारखं काम करतो.
05:18
Later, we moved to a much better,
नंतर, आम्ही याची एक चांगली,
05:20
consumer-oriented pendant version of that,
ग्राहकांना आवडेल अशी पेन्डण्ट आवृत्ती काढली,
05:22
that many of you now know as the SixthSense device.
ज्याला आपण आता सिक्स्थ सेन्स नावानं ओळखता.
05:24
But the most interesting thing about this particular technology
पण या तंत्राची सगळ्यात रोचक गोष्ट ही आहे
05:27
is that you can carry your digital world with you
की आपण आपलं डिजिटल जग आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकता
05:30
wherever you go.
आपण जाल तिथं.
05:34
You can start using any surface, any wall around you,
आपण कुठल्याही पृष्ठभागाचा, जवळच्या भिंतीचा वापर करू शकता,
05:36
as an interface.
एका इंटरफेस प्रमाणे.
05:39
The camera is actually tracking all your gestures.
कॅमेरा आपल्या सगळ्या संदेशांचे अनुसरण करत आहे.
05:41
Whatever you're doing with your hands,
जे काही आपण आपल्या हातानी करत आहात,
05:44
it's understanding that gesture.
त्याला ते संदेश समजत आहेत.
05:46
And, actually, if you see, there are some color markers
आणि जसे आपण बघू शकता, आम्ही प्रारंभिक आवृत्तीमधे
05:48
that in the beginning version we are using with it.
काही रंगीत मार्कर वापरले आहेत.
05:50
You can start painting on any wall.
आपण कुठल्याही भिंतीवर चित्र काढू शकता.
05:53
You stop by a wall, and start painting on that wall.
भिंतीच्या समोर थांबून त्यावर चित्र काढू शकता.
05:55
But we are not only tracking one finger, here.
पण आम्ही इथे एकाच बोटावर काम नाही करत.
05:58
We are giving you the freedom of using all of both of your hands,
आम्ही तुम्हाला दोन्ही हात वापरायचं स्वातंत्र्य देत आहोत.
06:00
so you can actually use both of your hands to zoom into or zoom out
यामुळे आपण दोन्ही हात वापरून एखाद्या नकाशाचा आकार कमी-जास्त करू शकता,
06:04
of a map just by pinching all present.
फक्त ह्या सगळ्यांना दाबून.
06:07
The camera is actually doing --
खरे तर कॅमेरा हे काम करत आहे--
06:09
just, getting all the images --
सगळ्या चित्रांना एकत्र करणं--
06:12
is doing the edge recognition and also the color recognition
व कडा आणि रंगांना ओळखणं
06:13
and so many other small algorithms are going on inside.
आणि त्याच्या आत अनेक प्रक्रिया घडताहेत.
06:16
So, technically, it's a little bit complex,
तर, तांत्रिकदृष्ट्या हे थोडेसे किचकट आहे,
06:19
but it gives you an output which is more intuitive to use, in some sense.
परंतु हे आपल्याला वापरण्यास सोपी अशी एक वस्तू देईल.
06:21
But I'm more excited that you can actually take it outside.
पण मी उत्साही आहे कारण आपण याला बाहेरही घेऊन जाऊ शकता.
06:24
Rather than getting your camera out of your pocket,
आपला कॅमेरा खिशातून न काढता,
06:27
you can just do the gesture of taking a photo
तुम्ही फक्त फोटो काढायचा इशारा करा
06:30
and it takes a photo for you.
आणि हे आपल्यासाठी फोटो घेईल.
06:33
(Applause)
(टाळ्या)
06:35
Thank you.
धन्यवाद.
06:39
And later I can find a wall, anywhere,
आणि नंतर कुठेही, कुठल्याही भिंतीवर,
06:41
and start browsing those photos
मी फोटो बघू शकतो,
06:43
or maybe, "OK, I want to modify this photo a little bit
किंवा "मी हे चित्र थोडंसं सुधरवून
06:45
and send it as an email to a friend."
माझ्या मित्राला ई-मेल करू शकतो.
06:47
So, we are looking for an era where
तर आपण एका अश्या युगाकडे निघालो आहोत जिथे,
06:49
computing will actually merge with the physical world.
कम्प्युटिंग खरंच भौतिक जीवनात मिसळून जाईल.
06:52
And, of course, if you don't have any surface,
आणि जर आपल्याकडे कुठला पृष्ठभाग नसेल,
06:55
you can start using your palm for simple operations.
तर आपण आपला हात वापरू शकता सोप्या कामांसाठी.
06:58
Here, I'm dialing a phone number just using my hand.
इथे मी माझा हात वापरून एक नंबर डायल करत आहे.
07:01
The camera is actually not only understanding your hand movements,
इथे कॅमेर्‍याला फक्त हाताची हालचालच समजतेय असं नाही,
07:07
but, interestingly,
तर, गंमत म्हणजे,
07:10
is also able to understand what objects you are holding in your hand.
तो आपल्या हातात असलेल्या वस्तुलाही ओळखतो आहे.
07:11
What we're doing here is actually --
इथे खरंतर असे होत आहे--
07:14
for example, in this case,
उदाहरणार्थ, इथे,
07:17
the book cover is matched
पुस्तकाच्या कव्हरला
07:19
with so many thousands, or maybe millions of books online,
काही हजार किंवा लाख पुस्तकांत मिसळून टाकले
07:21
and checking out which book it is.
आणि हे कुठले पुस्तक आहे ते पण ओळखले.
07:24
Once it has that information,
एकदा याला ही माहिती मिळाली,
07:26
it finds out more reviews about that,
नंतर ते त्याच्याबद्दल पुनरवलोकन प्राप्त करून घेते,
07:27
or maybe New York Times has a sound overview on that,
किंवा न्यूयॉर्क टाईम्सकडे त्याचा एखादा ध्वनी पुनरवलोकन आहे,
07:29
so you can actually hear, on a physical book,
तर आपण त्याला एका पुस्तकावर
07:32
a review as sound.
ध्वनीच्या रुपात ऐकू शकता.
07:34
("famous talk at Harvard University ...")
("हार्वर्ड विश्वविद्यालयामध्ये सुविख्यात गोष्ट ")
07:36
This was Obama's visit last week to MIT.
ही ओबामांची एम. आय. टी मधली मागच्या आठवड्यातली मुलाखत होती.
07:38
("... and particularly I want to thank two outstanding MIT ...")
("आणि मी आभार व्यक्त करतो दोन उत्तम एम. आय. टी")
07:42
So, I was seeing the live [video] of his talk, outside, on just a newspaper.
तर, मी याचा व्हिडीओ बघत होतो बाहेर फक्त एका वर्तमानपत्रावर.
07:46
Your newspaper will show you live weather information
आपले वर्तमानपत्र हवामानाचा ताजा अहवाल दाखवेल
07:51
rather than having it updated -- like, you have to check your computer
त्याला अपडेट न करता -- जसे आपल्याला हे करण्यासाठी
07:54
in order to do that, right?
आपला कॉम्प्युटर बघावा लागतो, बरोबर?
07:57
(Applause)
(टाळ्या)
07:59
When I'm going back, I can just use my boarding pass
मी परत जाईन तेव्हा, मी फक्त माझा बोर्डिंग पास वापरु शकतो
08:04
to check how much my flight has been delayed,
हे बघण्यासाठी की माझी फ्लाईट यायला किती वेळ आहे,
08:07
because at that particular time,
कारण त्यावेळेस मला नाही वाटत
08:09
I'm not feeling like opening my iPhone,
की मी माझा आय-फोन काढेन,
08:11
and checking out a particular icon.
आणि कुठलं आयकॉन शोधेन.
08:13
And I think this technology will not only change the way --
आणि मला वाटते की हे तंत्र फक्त याच पद्धतीला नाही बदलणार--
08:15
yes. (Laughter)
होय.
08:18
It will change the way we interact with people, also,
आपण लोकांशी जे व्यवहार करतो त्याचीसुद्धा पद्धत हे बदलेल,
08:20
not only the physical world.
फक्त भौतिक विश्वच नाही.
08:22
The fun part is, I'm going to the Boston metro,
मजेची गोष्ट आहे, मी बोस्टन मेट्रोमध्ये जातो
08:24
and playing a pong game inside the train
आणि पोंग खेळू शकतो ट्रेन मध्ये
08:27
on the ground, right?
पृष्ठावर , बरोबर?
08:30
(Laughter)
(हशा)
08:32
And I think the imagination is the only limit
आणि मला वाटते की कल्पना हीच सीमा आहे
08:33
of what you can think of
की आपण काय विचार करू शकता
08:35
when this kind of technology merges with real life.
जेव्हा हे तंत्रज्ञान दैनंदिन जीवनात मिसळून जाईल.
08:37
But many of you argue, actually, that
पण आपल्यातले बरेचजण म्हणतील की
08:39
all of our work is not only about physical objects.
आमचे सगळे काम वस्तूंबरोबर तर नाही होत.
08:41
We actually do lots of accounting and paper editing
आम्ही बरीच गणितं आणि संपादन
08:44
and all those kinds of things; what about that?
आणि बर्‍याच अशा गोष्टी करतो, त्यांचं काय?
08:47
And many of you are excited about the next generation tablet computers
आणि तुमच्यापैकी बरेचजण टॅब्लेट कॉम्प्युटर
08:49
to come out in the market.
बाजारामध्ये येण्याबाबत उत्सुक आहात.
08:53
So, rather than waiting for that,
तर त्यांची वाट बघत बसण्यापेक्षा
08:55
I actually made my own, just using a piece of paper.
मी स्वतःच ते बनवले आहे, फक्त एक कागद वापरून.
08:57
So, what I did here is remove the camera --
तर इथे मी माझा कॅमेरा काढून टाकला--
09:00
All the webcam cameras have a microphone inside the camera.
प्रत्येक वेबकॅम कॅमेर्‍यामध्ये एक मायक्रोफोन लावलेला असतो.
09:02
I removed the microphone from that,
मी तो मायक्रोफोन तिथून काढला,
09:06
and then just pinched that --
आणि त्याला फक्त दाबले--
09:09
like I just made a clip out of the microphone --
जसे मी माझ्या मायक्रोफोनपासून एक क्लिप बनविली--
09:11
and clipped that to a piece of paper, any paper that you found around.
आणि त्याला एका कसल्याही कागदाबरोबर जोडून टाकलं.
09:14
So now the sound of the touch
तर आता स्पर्शाची ध्वनी मला सांगते
09:18
is getting me when exactly I'm touching the paper.
की मी कागदाला हात लावत आहे.
09:21
But the camera is actually tracking where my fingers are moving.
पण कॅमेरा खरंतर बघत आहे माझी बोटे कुठे जात आहेत ते.
09:24
You can of course watch movies.
आपण चित्रपटदेखील बघू शकता.
09:28
("Good afternoon. My name is Russell ...
("गुड आफ्टरनून. माय नेम इज रसेल...")
09:31
and I am a Wilderness Explorer in Tribe 54.")
("...ऍन्ड आय ऍम अ वाइल्डरनेस एक्स्प्लोरर इन ट्राइब ५४.")
09:34
And you can of course play games.
आणि आपण गेमपण खेळू शकता.
09:37
(Car engine)
(कार इंजिन)
09:40
Here, the camera is actually understanding how you're holding the paper
इथे खरंतर कॅमेर्‍याला कळतंय मी कागद कसा पकडला आहे ते
09:43
and playing a car-racing game.
आणि आपण एक कार-रेसिंग गेम खेळत आहात.
09:46
(Applause)
(टाळ्या )
09:48
Many of you already must have thought, OK, you can browse.
आपल्यापैकी बर्‍याच जणांनी हा विचार केला असेल की, ठीक आहे,
09:52
Yeah. Of course you can browse to any websites
आपण कुठलीही वेबसाईट ब्राउज करू शकता,
09:54
or you can do all sorts of computing on a piece of paper
किंवा आपण कसलंही कॉम्प्युटिंग करू शकता एका कागदावर,
09:57
wherever you need it.
तुम्हाला पाहिजे तिथे.
10:00
So, more interestingly,
तर, गंमत म्हणजे,
10:01
I'm interested in how we can take that in a more dynamic way.
याला अजून एका परिवर्तनात्मक पद्धतीने वापरायला मला आवडेल.
10:04
When I come back to my desk I can just pinch that information
मी परत येईन तेव्हा त्या माहितीला फक्त पकडून
10:07
back to my desktop
माझ्या डेस्कटॉपवर आणू शकतो जेणेकरून
10:10
so I can use my full-size computer.
ती मी माझ्या कॉम्प्युटरवर वापरु शकेन.
10:12
(Applause)
(टाळ्या)
10:15
And why only computers? We can just play with papers.
आणि कॉम्प्युटरच का? आपण फक्त कागदांसोबतही खेळू शकतो.
10:17
Paper world is interesting to play with.
कागदांच्या दुनियेशी खेळणं अधिक मनोरंजक आहे.
10:20
Here, I'm taking a part of a document
इथे मी एका पत्राचा एक भाग घेतोय--
10:23
and putting over here a second part from a second place --
आणि इथे दुसऱ्या पत्राचा भाग घेतोय--
10:25
and I'm actually modifying the information
आणि मी खरच त्या माहिती मध्ये बदल करत आहे
10:29
that I have over there.
जी तिथे माझ्याजवळ आहे.
10:32
Yeah. And I say, "OK, this looks nice,
हां, आणि मी म्हणालो, "ठीक आहे, हे चांगलं वाटतंय,
10:34
let me print it out, that thing."
याला प्रिंट का करु नये."
10:37
So I now have a print-out of that thing, and now --
तर आता माझ्याकडे तिची प्रिंटेड प्रत आहे आणि आता--
10:39
the workflow is more intuitive the way we used to do it
कामाची पद्धत खूपच सहजसोपी झाली आहे
10:41
maybe 20 years back,
आजपासून २० वर्षापूर्वीच्या तुलनेत,
10:44
rather than now switching between these two worlds.
आपल्याला या दोन्ही जगांना बदलायची गरज नाहीये.
10:47
So, as a last thought,
तर, मला वाटतं,
10:50
I think that integrating information to everyday objects
दररोज लागणाऱ्या वस्तूंची माहिती एकत्र करून,
10:53
will not only help us to get rid of the digital divide,
आपल्या फक्त डिजिटल विभाजनातून सुटका नाही मिळणार,
10:56
the gap between these two worlds,
तर या दोन्ही जगातील अंतर,
11:01
but will also help us, in some way,
उलट हे एकप्रकारे आपली मदतपण करेल,
11:03
to stay human,
माणूस बनून राहण्यासाठी,
11:05
to be more connected to our physical world.
भौतिक जगाशी आणखी मिसळून राहण्यासाठी.
11:07
And it will actually help us not end up being machines
आणि खरंतर हे आपल्याला मदत करेल की आपण मशीन बनून
11:13
sitting in front of other machines.
मशिनसमोर बसू नये.
11:16
That's all. Thank you.
तर एवढंच. धन्यवाद.
11:18
(Applause)
(टाळ्या)
11:21
Thank you.
धन्यवाद.
11:35
(Applause)
(टाळ्या)
11:36
Chris Anderson: So, Pranav,
क्रिस एंडर्सन: तर, प्रणव,
11:39
first of all, you're a genius.
सर्वप्रथम, तू प्रतिभाशाली आहेस,
11:40
This is incredible, really.
हे अविश्वसनीय आहे, खरंच.
11:43
What are you doing with this? Is there a company being planned?
तू याचं काय करणार आहेस? कुठल्या कंपनीची योजना आहे?
11:46
Or is this research forever, or what?
का हा एक शोधच बनून राहील?
11:49
Pranav Mistry: So, there are lots of companies --
प्रणव मिस्त्री: खरेतर बर्‍याच कंपन्या आहेत--
11:51
actually sponsor companies of Media Lab --
मीडिया लॅबच्या प्रायोजक कंपन्या--
11:53
interested in taking this ahead in one or another way.
ज्या याला कुठल्या न कुठल्या पद्धतीने पुढे नेण्यासाठी उत्सुक आहेत.
11:54
Companies like mobile phone operators
मोबाईल फोन कंपन्या ज्या याला वेगळ्या रुपात
11:57
want to take this in a different way than the NGOs in India,
बघतात जसे की भारतातील संस्था,
11:59
[who] are thinking, "Why can we only have 'Sixth Sense'?
ज्या विचार करतात, "आपल्याजवळ फक्त सिक्स्थ सेन्सच का?
12:02
We should have a 'Fifth Sense' for missing-sense people
आपल्याजवळ फिफ्थ सेन्स पण असणे जरुरी आहे, अपंग लोकांसाठी
12:05
who cannot speak.
जे बोलू शकत नाहीत.
12:07
This technology can be used for them to speak out in a different way
या तंत्राचा वापर वेगळ्या प्रकारे बोलण्यासाठी केला जाऊ शकतो
12:08
with maybe a speaker system."
जसे एका स्पीकर सिस्टीम बरोबर."
12:11
CA: What are your own plans? Are you staying at MIT,
क्रिस एंडर्सन: आपली योजना काय आहे? आपण एम. आय. टी. मध्ये राहणार,
12:12
or are you going to do something with this?
का याबरोबर काही करणार आहात?
12:15
PM: I'm trying to make this more available to people
प्रणव मिस्त्री: मी हे जास्त लोकांना उपलब्ध करून देऊ इच्छितो,
12:16
so that anyone can develop their own SixthSense device,
जेणेकरून कुणीही आपलं एक सिक्स्थ सेन्स यंत्र तयार करू शकेल
12:18
because the hardware is actually not that hard to manufacture
कारण हे हार्डवेअर बनवायला अवघड नाहीये,
12:21
or hard to make your own.
ना स्वतःला बनवणं.
12:26
We will provide all the open source software for them,
आम्ही त्यांच्यासाठी सगळे ओपन सोर्स सॉफ्टवेअर देऊ,
12:28
maybe starting next month.
बहुतेक पुढच्या महिन्यापासून.
12:30
CA: Open source? Wow.
क्रिस एंडर्सन: ओपन सोर्स, वाह।
12:32
(Applause)
(टाळ्या)
12:34
CA: Are you going to come back to India with some of this, at some point?
क्रिस एंडर्सन: तुम्हाला यासोबत भारतात यायला आवडेल?
12:39
PM: Yeah. Yes, yes, of course.
प्रणव मिस्त्री: हो हो, जरूर.
12:42
CA: What are your plans? MIT?
क्रिस एंडर्सन: काय योजना आहे आपली? MIT?
12:44
India? How are you going to split your time going forward?
भारत? पुढच्या वाटचालीसाठी आपण वेळ कसा द्याल?
12:46
PM: There is a lot of energy here. Lots of learning.
प्रणव मिस्त्री: इथे बरीच उर्जा आहे. बरेच ज्ञान आहे.
12:48
All of this work that you have seen is all about
जे काही काम आज आपण बघितले ते सगळे भारतात
12:51
my learning in India.
माझ्या ज्ञानाविषयी आहे.
12:53
And now, if you see, it's more about the cost-effectiveness:
आणि आपण जर खर्चाबद्दल विचार केला तर.
12:55
this system costs you $300
या तंत्रज्ञानासाठी फक्त ३०० डॉलर लागतात.
12:58
compared to the $20,000 surface tables, or anything like that.
२०,००० डॉलरच्या सरफेस टेबल्सच्या, किंवा त्यासारख्या कशाच्या तरी तुलनेत.
13:00
Or maybe even the $2 mouse gesture system
किंवा माउस-संदेश पद्धत जी
13:03
at that time was costing around $5,000?
त्या काळी ५००० डॉलरची होती?
13:06
So, we actually -- I showed that, at a conference, to
तर, आपण-- मी, एका सभेमध्ये,
13:09
President Abdul Kalam, at that time,
राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना हे दाखवले तेव्हा,
13:13
and then he said, "OK, we should use this in Bhabha Atomic Research Centre
आणि ते म्हणाले, "ठीक आहे, आपण हे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये आणलं पाहिजे
13:15
for some use of that."
कुठल्या तरी उपयोगासाठी."
13:18
So I'm excited about how I can bring the technology to the masses
तर मी खूप उत्सुक आहे, या तंत्रज्ञानाला सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी
13:20
rather than just keeping that technology in the lab environment.
याला फक्त प्रयोगशाळेत ठेवण्याऐवजी.
13:23
(Applause)
(टाळ्या)
13:26
CA: Based on the people we've seen at TED,
क्रिस एंडर्सन: जसे लोक मी 'टेड'वर बघितले आहेत त्या आधारावर
13:30
I would say you're truly one of the two or three
मी हे सांगू इच्छितो की आपण सध्या या जगातल्या
13:33
best inventors in the world right now.
दोन किंवा तीन चमत्कारांमधील एक आहात.
13:34
It's an honor to have you at TED.
आपलं 'टेड'वर असणं हा आमचा सन्मान आहे.
13:36
Thank you so much.
खूप खूप धन्यवाद.
13:38
That's fantastic.
हे अद्भुत आहे .
13:40
(Applause)
(टाळ्या)
13:41
Translated by Abhinav Garule
Reviewed by Mandar Shinde

▲Back to top

About the speaker:

Pranav Mistry - Director of research, Samsung Research America
As an MIT grad student, Pranav Mistry invented SixthSense, a wearable device that enables new interactions between the real world and the world of data.

Why you should listen

When Pranav Mistry was a PhD student in the Fluid Interfaces Group at MIT's Media Lab, he worked with lab director Pattie Maes to create some of the most entertaining and thought-provoking interfaces the world had ever seen. And not just computer interfaces, mind you -- these are ways to help the digital and the actual worlds interface. Imagine: intelligent sticky notes, Quickies, that can be searched and can send reminders; a pen that draws in 3D; and TaPuMa, a tangible public map that can act as Google of physical world. And of course the legendary SixthSense, which is now open sourced

Before his studies at MIT, he worked with Microsoft as a UX researcher; he's a graduate of IIT. Now, as director of research at Samsung Research America, Mistry heads the Think Tank Team, an interdisciplinary group of researchers that hunts for new ways to mix digital informational with real-world interactions. As an example, Mistry launched the company's smartwatch, the Galaxy Gear, in 2013.

More profile about the speaker
Pranav Mistry | Speaker | TED.com