Simon Sinek: How great leaders inspire action
सायमन सिनेक: महान नेते कृती करण्यास कसे प्रेरित करतात
Simon Sinek explores how leaders can inspire cooperation, trust and change. He's the author of the classic "Start With Why"; his latest book is "Leaders Eat Last." Full bio
Double-click the English transcript below to play the video.
तेव्हा काय म्हणाल?
यश संपादन करु शकतात?
अधिक नाविन्यपूर्ण आहे.
संगणक बनवणारी कंपनी आहे.
वेगळं आहे असं का वाटतं?
चळवळीचे नेतृत्व का केलं?
दुःख सहन केलेले ते एकमेव नव्हते
वक्ता तर नक्कीच नव्हते.
अधिक पैसा होता --
उड्डाण करता आलं नाही,
मला एक शोध लागला.
विचार या शोधामुळे पूर्णतः बदलले,
यातही खूपच बदल झाला.
सर्व प्रेरणादायी नेते आणि संस्था,
किंवा राईट बंधू असोत,
कृती आणि संवाद करतात.
पूर्णतः विरुद्ध आहे.
सर्वांत सोपी कल्पना आहे.
करू शकतात जे इतरांना जमत नाही.
प्रत्येक संघटनेला
मूल्य विधान म्हणा
अद्वितीय गुण म्हणा.
कळतं ते जे करतात ते का करतात.
"नफा कमवण्यासाठी" असं नाही.
नेहमी निष्पत्तीच असते.
आहे: तुमचा उद्देश काय?
कशावर श्रद्धा आहे?
आपली कृती,
जाणारी आहे, हे स्वाभाविक आहे.
उद्योग लक्षात न घेता --
अंतरंगातून बाहेर करतात.
सोपं आणि प्रत्येकाला कळू शकतं.
आहेत आणि वापरणाऱ्यासाठी सोयीचे आहेत.
चांगले आहोत ते सांगतो
कृतीची अपेक्षा करतो,
कंपनी आहे:
मोठमोठे पक्षकार आहेत,
पक्षकारांसाठी काम करतो.
आसनांना चामड्याची आवरणं आहेत.
आव्हान देण्याचा आमचा मानस असतो.
करण्यावर विश्वास ठेवतो.
आमचा मार्ग म्हणजे
निव्वळ योगायोग आहे.
खरेदी करायला तयार आहात.
लोक तुम्ही काय करता याला मोल देत नाहीत;
सभागृहातील प्रत्येक व्यक्ती
फक्त संगणक बनवणारी कंपनी आहे.
स्पर्धकांमध्ये काहीही फरक नाही.
बनवण्यासाठी तेवढेच पात्र आहेत.
पडद्याचे टिव्ही आणले.
बनवण्यास ते पूर्णतः पात्र आहेत.
दूरचित्रवाणी संच बनवताहेत.
असलेली उत्पादनं बनवतात --
कल्पनाही करू शकत नाही
तुम्ही तो का विकत घ्याल?
नाहीत; ते तुम्ही का करता याला मोल देतात.
आहे त्यासोबत व्यवसाय करणे हे लक्ष्य नाही.
लोकांबरोबर व्यवसाय करणे हे लक्ष्य आहे.
ते माझं वैयक्तिक मत नाही.
देऊन तुम्ही बघितलंत,
खरंतर भंगलेला आहे
आणि बोलीसाठी.
ते आपल्या सगळ्या भावनांसाठी,
अंतरंगाशी संवाद साधतो,
तथ्य आणि आकडे.
संवाद साधू शकतो,
गोष्टींनी लोकांना युक्तीवाद करू देतो.
घेतले जातात.
आणि आकडेमोड सांगू शकता,
क्रियापद का वापरतो?
प्रक्रिया नियंत्रित करतो
मनाचं किंवा आत्म्याचं ऐकत आहात.
कि ते शरीराचे वेगळे अवयव नाहीत
लिंबिक मेंदूमध्ये,
नियंत्रित करतो भाषा नव्हे.
तुम्ही जे करता ते का करता,
का करता याला प्रतिसाद देत असतील,
काही विकत घेण्यासाठी,
इमानी राहण्यासाठी
विकणं हे लक्ष्य नाही; लक्ष्य आहे
ठेवत असलेल्या गोष्टी मानतात
त्यांना कामावर ठेवणं हे लक्ष्य नाही;
जे तुमच्यासारखा विश्वास ठेवतात
कामावर ठेवलं, तर ते पैशासाठी काम करतील,
आणि अश्रु ढाळून काम करतील.
लँगले माहित नाहीत.
आजच्या डॉट कॉम सारखा होता.
आपण जो मानतो,
अपयशी का ठरली?"
बाजाराची खराब परिस्थिती.
बघू या कसं काय ते.
दिले गेले होते
होतं, लोकांशी उत्तम संबंध होता;
लोक त्यांना ठाऊक होते.
लोक त्यांनी कामावर ठेवले होते
प्रसिद्धी देत होता,
प्रोत्साहन देत होता.
आपण कधीही कसंच ऐकलं नाही?
यशाचा मंत्र वैगैरे काही नव्हतं.
त्यांनी त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी वापरली;
पाठपुरावा केलेला नव्हता.
उद्देशाने, विश्वासाने प्रेरीत होते.
जर या उडत्या यंत्राची उकल झाली,
विश्वास ठेवणारे होते
बाहेर पडताना त्यांना कसे,
ते तितक्या वेळा कोसळत असत.
तिथे कोणीही नव्हतं.
होते याचा आणखी पुरावा:
करेन," पण ते म्हणले नाहीत.
प्रसिद्ध झाले नाही, म्हणून बाहेर पडले.
त्यामागचा हेतु महत्वाचा.
त्याबद्दल बोललात तर,
आकर्षित करणं का महत्त्वाचं आहे?
असं काहीसं म्हणतात,
तरी, त्याची परिभाषा माहिती आहे.
लोक आपले नावीन्यतेचे प्रवर्तक आहेत.
लोक त्याची तत्पर स्वीकृती करणारे आहेत.
अग्रेसर बहुसांख्यिक,
आणि रेंगाळणारे आहेत.
वेळी वेगवेगळ्या जागी असतो,
आपल्याला काय सांगतो
एखाद्या कल्पनेची व्यापक स्वीकृती हवी असेल,
पल्ला गाठत नाही,
"नवीन व्यवसाय किती झाला?"
आवडतं "जवळपास १०%".
अडखळू शकता.
आहे ज्यांना अगदी सहज मिळतं.
"ते त्यांना सहज मिळतं"
त्यांना कसं ओळखायचं
ज्यांना कळत नाही त्यांच्यापर्यंत?
तुम्हाला भरून काढावी लागेल,
"दरी ओलांडणे" --
तोपर्यंत काही आजमावणार नाहीत
व तत्पर स्वीकृती करणारे आहेत,
त्यांना सहजता वाटते
प्रेरीत असतात
आहे यावर विसंबून नसतात.
तास रांगेत उभे राहिले
ते प्रथम बाजारात आले,
आठवड्यात सहज मिळाला असता.
४०,००० डॉलर खर्च केले
जेव्हा ते प्रथम बाजारात आले,
प्रतीचं होतं तरीही.
म्हणून त्यांनी हे केलं नाही;
नाहीत; तिच्या हेतुला देतात
कशावर विश्वास आहे हे सिद्ध करतं.
ज्या त्यांचा विश्वास सिद्ध करतात.
सहा तासांत घेण्याचं कारण,
कसा असावा हे आहे.
नाहीत तर हेतुला देतात.
प्रसिद्ध अपयश आणि एक प्रसिद्ध यश.
बाजाराची योग्य परिस्थिती आहे.
सुरू झाल्यापासून,
ते एकमेव उत्पादन आहे,
टिव्हो क्रियापद आहे
कंपनीच्या DVR वर गोष्टी टिव्हो करतो
कधीही १० डॉलरच्यावर गेली नाही.
डॉलरच्यावर गेली नाही,
उत्पादन बाजारात आणलं
प्रक्षेपण थांबवतं,
सुरु करतं आणि तुमची आवड लक्षात ठेवतं
ते आवडलं नाही.
आहात."
जिला पूर्ण नियंत्रण आवडते
ठेवतं इत्यादी इत्यादी"
नाहीत;तिच्या हेतुला देतात.
कशावर विश्वास आहे हे सिद्ध करतं.
मी एक यशस्वी उदाहरण देतो.
२,५०,००० लोक जमले होते
संकेतस्थळ नव्हतं.
एकमेव व्यक्ती नव्हती
एकमेव माणूस नव्हता
कल्पना चांगल्या नव्हत्या.
हे ते सगळीकडे सांगत सुटले नाहीत.
त्यांनी लोकांना सांगितलं.
मी मानतो" ते लोकांना म्हणाले.
ते मानणाऱ्या लोकांनी
मानलं आणि लोकांना सांगितलं.
त्यांचं भाषण ऐकण्यासाठी.
प्रवास करवून खेचून आणलं
वॊशिंग्टनमध्ये भर उन्हात उभं केलं.
काळे विरुद्ध गोरे नव्हतं:
या जगात दोन प्रकारचे कायदे आहेत:
दुसरे जे माणसांनी बनवलेले आहेत.
सुसंगत होत नाहीत तोपर्यंत
नव्हे तर आपल्या स्वतःसाठी.
हे भाषण दिलं,
सर्वसमावेशक योजना ऐका.
काही जे नेतृत्व करतात.
जातो, ते जावं लागतं म्हणून नव्हे,
करतो, त्यांच्यासाठी नव्हे, तर स्वतःसाठी.
प्रेरीत करण्याची क्षमता असते
शकणाऱ्यांना शोधतात.
ABOUT THE SPEAKER
Simon Sinek - Leadership expertSimon Sinek explores how leaders can inspire cooperation, trust and change. He's the author of the classic "Start With Why"; his latest book is "Leaders Eat Last."
Why you should listen
Fascinated by the leaders who make impact in the world, companies and politicians with the capacity to inspire, Simon Sinek has discovered some remarkable patterns in how they think, act and communicate. He wrote Start With Why: How Great Leaders Inspire Everyone to Take Action to explore his idea of the Golden Circle, what he calls "a naturally occurring pattern, grounded in the biology of human decision making, that explains why we are inspired by some people, leaders, messages and organizations over others." His newest work explores "circles of safety," exploring how to enhance feelings of trust and confidence in making bold decisions. It's the subject of his latest book, Leaders Eat Last.
An ethnographer by training, Sinek is an adjunct of the RAND Corporation. He writes and comments regularly for major publications and teaches graduate-level strategic communications at Columbia University.
Simon Sinek | Speaker | TED.com