Yves Morieux: How too many rules at work keep you from getting things done
ईव्ह मोहियू: कार्यालयातील अती नियम तुम्हाला काम करण्यापासून कसे रोखतात
BCG's Yves Morieux researches how corporations can adapt to a modern and complex business landscape. Full bio
Double-click the English transcript below to play the video.
[winner] in economics, once wrote:
पोल क्रूगमन लिहितात,
but in the long run,
पण दिर्घ काळात पाहिले तर
सर्व काही आहे."
that are "almost everything."
" जवळ जवळ सर्व काही" म्हणता येईल.
भरभराटीचा मुख्य स्त्रोत आहे.
of the prosperity of a society.
दशकाच्या सुरवातीला
five percent per annum
टक्क्यांनी वाढत होती.
one percent per annum.
१ टक्क्याहून कमी वाढ होती.
उसळी / वाढ सोडली तर,
the technological innovations
अनेक शोध लागूनसुद्धा,
नवीन तंत्रज्ञाने असूनसुद्धा असे आहे.
and communication technologies.
three percent per annum,
राहणीमान दुपटीने वाढवता.
every generation.
दुपटीने श्रीमंत असते.
as well-off as its parents'.
३ पिढ्यांचा काळ जावा लागतो.
to double the standard of living.
will be less well-off than their parents.
पालकांपेक्षा कमी सुखवस्तु असतील.
कमतरता असेल.
to antibiotics, to vaccination --
व्हिटेमीनची,ॲटिबायोटिकची, लसीकरणाची,
that we're facing at the moment.
सामोरे जातो त्यांचा विचार करा.
in the productivity crisis.
समस्येत असण्याची शक्यता आहे.
about efficiency --
in management --
for human efforts.
आणणारा झाला आहे.
आपल्या कामाच्या पद्धतींमधे,
in companies, in the way we work,
काम जास्त चांगले करायला शिका.
try to learn to work better.
to look at it, to prove it.
दोन प्रकारे बघता येते.
takes a little while,
जास्त दृष्यमान,जास्त वेगात आहे.
and also faster -- it's a race.
-- स्त्रीयांची
स्त्रीया त्यात आहेत.
to an average team,
एखाद्या साधारण संघाशी केलीत,
in the 100-meter race,
सर्वॉत्तम खेळ असं दाखवतो,
of the US runners,
धावपटूच्या वेळाची बेरीज केलीत,
3.2 meters ahead of the French team.
फ्रेंच संघाच्या ३.२ मीटर पुढे असतात.
is in great shape.
६.४ मीटर पुढे आहेत.
ahead of the French team,
towards the end,
शेवटाजवळ असताना,
the fourth US runner, is ahead.
अमेरिकन धावपटू, पुढे आहे.
the gold medal in the 100-meter race.
शर्यतीचं गोल्ड मेडल मिळालं.
the second runner in the US team,
अमेरिकन संघाची दुसरी धावपटू
तर अमेरिकन संघामधे.
on the US team are not bad, either.
धावपटूही काही वाईट नाहीत.
the war for talent.
लढाई जिंकली आहे.
is trying to catch up.
पुढे येण्याचा प्रयत्न करतो आहे.
शर्यतीचे निवेदन करतो आहे.)
the slower one did.
हळू धावणारे जिंकले.
तुम्हाला जाणवेल -
to make the French look good.
मी सखोल ऐतिहसिक संशोधन केलंय.
it's not archeology, either.
दृष्टीने पाहिले नाही तरी,
बेरजेपेक्षा जास्त मोलाचं असतं."
is worth more than the sum of the parts."
this is not philosophy.
तत्वज्ञानही नाही,
बाळगतात त्यांची गती मंद असते,
intelligence in human efforts.
हुशारी गुणाकाराच्या पटीत वाढवते.
सर्वांच्या कामात कसे भर घालते.
contributes to the efforts of others.
we can do more with less.
जास्त गोष्टी साध्य करतो.
जेव्हा ती पवित्र आख्यायिका,
when the holy grail --
व्यवस्थेच्या अनेक अहवालांमधे,
about the lack of clarity.
consultants' diagnostics.
सल्लागारच्या निदानामधे.
जास्त स्पष्टता हवी असते.
to clarify the roles, the processes.
खेळाडूंनी म्हणावं -
on the team were saying,
कुठून चालू होते आणि कुठे संपते?
really start and end?
९५ मीटर की ९६, ९७--?
96, 97...?"
९७ मीटर धावल्यानंतर
there is someone to take it or not.
मग ते धरायला कोणी असो किंवा नसो
to put accountability
टाकण्याचा विचार करतो.
for this process.
जबाबदार धरता यावं लागतं.
since passing the baton is so important,
पुढे देणं इतकं महत्वाचं असतं,
clearly accountable for passing the baton.
जबाबदारी असायला हवी.
the baton from one runner,
धावपटूकडून दंडुका
स्पर्धा जिंकू शकू का?
आपल्याला कळेल.
we pay more attention
अपयश आल्यावर आपण
निर्माण करण्यापेक्षा,
the conditions to succeed.
जास्त लक्ष देतो.
put in organization design --
संस्थेच्या घाटात,शहरी रचनेत किंवा
कोणीतरी उपलब्ध असणे.
organizations able to fail,
निर्माण करत आहोत.
accountable when we fail.
जबाबदार असते. आपण ह्यात चांगलेच
at that -- failing.
तेच केले जाते.
you have to do it at the right time,
योग्य वेळी द्यावा लागतो,
वेगाने द्यावा लागतो.
energy in your arm.
तुमची शक्ती हाताकडे न्यावी लागते.
will not be in your legs.
तेव्हा पायांमधे नसेल.
of your measurable speed.
करुन ती तुमच्या पायांमधे येईल.
to the next runner
आधी ओरडून सांगा की
to signal that you are arriving,
तिथे पोहोचण्याचा इशारा करा.
can prepare, can anticipate.
that will be in your throat
रक्त, शक्ती
eight people shouting at the same time.
आठ माणसे ओरडत असतील आणि
of your colleague.
आवाज ओळखायचा आहे.
in slow motion,
स्लो-मोशनमधे बघू.
be great for her own speed --
वेगासाठी सर्वॉत्तम होईल,
arm, eye, brain.
आणि मेंदूमधेही आहे.
अतिशय वेगाने धावते
the third runner passed the baton?
दंडुका पुढे दिला त्यामुळे?
that will give us the answer.
ह्याचे उत्तर देणार नाही.
of their measurable performance,
करण्याजोग्या कामाच्या आधारे बक्षिस दिले,
their attention, their blood
लक्ष, रक्त
गोष्टीत घालतील - पायांमधे.
आणि हळू होईल.
जास्तीचे प्रयत्न नाहीत,
the ultimate protection
सुरक्षा कवच गमावता
individual performance.
मोजण्याजोग्या प्रयत्नामुळे मिळालेले असते.
in the performance of others,
मूर्खपणाचेच ठरते.
they don't cooperate.
ते सहकार्य करत नाहीत.
measurement were OK
मापन ठीक होत्या .
गुंतागुंतीचा झाला आहे
to attract and retain customers,
ग्राहकांना आकर्षित करणे आणि
accountability, measurement
आणि मापनाच्या नावावर
processes, systems.
पद्धती वाढवत जातो.
and accountability triggers
प्रेरणा देणारी कृती
of interfaces, middle offices,
उत्पादनविरोधी मधली ओफिस,
mobilize people and resources,
साधनांना गती देणारे
what is really happening.
हे समजणे कठीण असते.
प्रतिनिधी, अहवाल लागतात.
in what can get measured,
process, systems.
आणि व्यवस्था वाढवत जातो.
कशात जातो - मिटिंगमधे,
to do, undo and redo.
आणि परत लिहिण्यात.
teams in these organizations
की ह्या संस्थांमधले गट
of their time wasting their time,
longer and longer,
human intelligence.
वाया घालवत आहेत,
their mentalities, their personality --
मनोरचनेला, व्यक्तित्वाला
ठिकाणची परिस्थिती पहा.
खरेच फायद्याचे आहे की नाही,
to cooperate or not,
they are individually worse off?
मापन यांना दोष देण्याऐवजी
the accountability, the measurement,
करण्याची गरज आहे
for people to cooperate.
लोकांना स्वत:ला उपयोगी ठरेल.
the middle offices --
coordination structures.
रचना काढून टाका.
to assess performance.
or did you pass it effectively?
कार्यक्षमतेने पुढे दिला?
in what can get measured --
अशा मोजता येण्याजोग्या
or in passing the baton?
दंडुका पुढे देण्यात घालतो आहे?
for people to cooperate?
होऊ देता आहात का?
तुमच्या ह्या प्रश्नाच्या
ABOUT THE SPEAKER
Yves Morieux - ConsultantBCG's Yves Morieux researches how corporations can adapt to a modern and complex business landscape.
Why you should listen
Yves Morieux thinks deeply about what makes organizations work effectively. A senior partner in BCG’s Washington D.C. office and director of the BCG Institute for Organization, Morieux considers how overarching changes in structure can improve motivation for all who work there. His calls his approach "Smart Simplicity." Using six key rules, it encourages employees to cooperate in order to solve long-term problems. It isn’t just about reducing costs and increasing profit -- it’s about maximizing engagement through all levels of a company. Morieux has been featured in articles on organizational evolution in Harvard Business Review, The Economist, The Wall Street Journal, Fast Company and Le Monde.
Yves Morieux | Speaker | TED.com