TED Talks with Marathi transcript

टिम अर्बन: पक्क्या आळशाच्या मनाचा शोध

TED2016

टिम अर्बन: पक्क्या आळशाच्या मनाचा शोध
36,567,611 views

आळस करण्यात अर्थ नाही, हे टिम अर्बन यांना ठाऊक आहे. पण काम करताना शेवटच्या मिनिटापर्यंत थांबायची त्यांची सवय काही सुटत नाही. आपल्या विनोदी आणि बोधप्रद भाषणात अर्बन आपल्याला प्रवास घडवतात, यूट्यूबच्या व्यसनाचा, विकिपीडियात हरवण्याचा आणि खिडकीबाहेर रमण्याचा. आपलं आयुष्य संपण्यापूर्वी, आपण कशाचा आळस करीत आहोत, त्यावर विचार करण्याचा ते आपल्याला आग्रह करतात.

जेसिका लाड: बलात्कारास बळी पडलेल्यासाठी तक्रारीची सुरक्षित यंत्रणा

TED2016

जेसिका लाड: बलात्कारास बळी पडलेल्यासाठी तक्रारीची सुरक्षित यंत्रणा
1,479,910 views

आपल्याला अशा जगात राहता य्रेणार नाही ज्यात ९९ टक्के बलात्कारी सुटतात.महाविद्यालयीन तरुणासाठी जेसिका लाड अशी यंत्रणा उभारण्यावर भर देतात .ज्यामुळे अशांबाबत तक्रार करण्याचे बळ मिळेल .तेही त्यांच्याबाबत गोपनीयता राखून.अशा जगाची निर्मिती करता येईल ज्यात मानवी हक्काची पायमल्ली करणाऱ्या गुन्हेगारास कडक शिक्षा होईल

मिलेहा सोनेजी: पार्किन्सन्स बरोबरच्या आयुष्यावर साधे उपाय

TEDxDelft

मिलेहा सोनेजी: पार्किन्सन्स बरोबरच्या आयुष्यावर साधे उपाय
1,033,316 views

साधे उपाय बरेचदा सर्वोत्तम असतात, अगदी पार्किन्सन्स सारख्या गुंतागुंतीच्या विषयावर सुध्दा. या प्रेरणादायी भाषणात मिलेहा सोनेजी दाखवताहेत उपलब्ध रचना, ज्या पार्किन्सन्स बरोबर आयुष्य जगणाऱ्या जगणाऱ्या लोकांची रोजची कामं थोडी सुलभ करतात. "तंत्रज्ञान हेच काही सर्व प्रश्नांचं उत्तर नव्हे," त्या म्हणतात. "आपल्याला हवीत माणसाला केंद्रस्थानी ठेवून शोधलेली उत्तरं."

रस आल्टमन: औषधं एकत्र घेतल्याने नेमकं काय होतं?

TEDMED 2015

रस आल्टमन: औषधं एकत्र घेतल्याने नेमकं काय होतं?
1,766,922 views

दोन वेगळ्या कारणांसाठी दोन वेगळी औषधं घेणाऱ्यांसाठी एक गंभीर विचार: ती दोन औषधं एकत्र घेतल्याने नेमकं काय घडतं, हे तुमच्या डॉक्टरला पूर्णपणे माहीत नसण्याची शक्यता आहे. कारण, औषधांच्या परस्परक्रियांचा अभ्यास करणं अत्यंत कठीण असतं. "सर्च इंजिन मधले शोधप्रश्न" हा आश्चर्यजनक स्रोत वापरून, औषधांच्या अनपेक्षित परस्परक्रियांचा अभ्यास डॉक्टर कसा करतात, ते या मनोवेधक आणि सोप्या भाषणात रस आल्टमन दाखवून देताहेत.

जोकेलीन बलोच: मेंदू हा स्वतः च आपल्यातील बिघाड दुरुस्त करू शकतो  थोड्याश्या मदतीने

TEDGlobal>Geneva

जोकेलीन बलोच: मेंदू हा स्वतः च आपल्यातील बिघाड दुरुस्त करू शकतो थोड्याश्या मदतीने
3,127,181 views

पक्षाघात व अपघात याने विकलांग झालेली मज्जासंस्था मेंदू स्वतः दुरुस्त करू शकतो यासाठी मेंदुतुंच काढलेल्या स्टेमसेल सदृश्य पेशींचे संवर्धन करून त्या पुन्हा बिघाड झालेल्या भागात प्रतिस्थापित करता येतात व त्या पेशी तेथे दुरुस्तीचे कार्य करतात थोड्याश्या प्रयत्नाने सांगतात जोकेलीन बलोच.

पर्डीस सबेती: जीवघेण्या विषानुशी आम्ही कसे लढलो

TEDWomen 2015

पर्डीस सबेती: जीवघेण्या विषानुशी आम्ही कसे लढलो
1,341,966 views

मार्च २०१४ मध्ये इबोलाने थैमान घातले पर्दीस साबेती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या विष्णूच्या जीनोमच्या क्रमवारीवर काम केले. त्या उतोरीवर्तन कसे होते आणि तो कसा पसरतो.त्यांनी हि माहिती तात्काळ इंटरनेटवर सादर केली. त्यामुळे जगभरच्या वैज्ञानिकांनी त्यात भाग घेतला . मुक्तपणे काम करून एकत्र राहून त्यांनी हा हल्ला परतविला त्याच्व्ही कथा.

जूडसन ब्रेवर: वाईट सवयी घालविण्याचा सोपा मार्ग

TEDMED 2015

जूडसन ब्रेवर: वाईट सवयी घालविण्याचा सोपा मार्ग
14,689,053 views

आपल्या सवयी आपण त्यांच्याबद्दल चौकस होऊन घालवू शकतो ? मनोवैज्ञानिक जूडसन ब्रेवर रने --मनातील वैचारिक विश्व व व्यसन यांचा संबंध अभ्यासला .धुम्रपान तणावाखाली अति खाणे व अन्य व्यसन कसे मोडता येते याचे विवेचन केले आहे , व्यसन मोडणारी यंत्रणा अगदी साधी व बिनखर्चाची आहे.

मेलाती आणि इसाबेल विजसेन: बालीत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणण्याची आमची चळवळ

TEDGlobal>London

मेलाती आणि इसाबेल विजसेन: बालीत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणण्याची आमची चळवळ
1,581,556 views

प्लास्टिक पिशव्या नष्ट करणं अशक्य आहे. तरीही त्या वापरून निष्काळजीपणे फेकून दिल्या जातात. बहुतेक पिशव्या समुद्रात पोहोचतात, पाणी प्रदूषित करतात आणि सागरी जीवनाला अपाय करतात. बाकीच्या पिशव्या कचऱ्याच्या ढिगाबरोबर जाळल्या जातात. त्या वातावरणात अपायकारक डायोक्सिन्स सोडतात. मेलाती आणि इसाबेल विजसेन एका कामगिरीवर आहेत: प्लास्टिक पिशव्यांना, बाली या त्यांच्या सुंदर बेटरूपी घराला गुदमरवण्यापासून रोखण्य़ाच्या. त्यांच्या प्रयत्नांना - सह्यांची मोहीम, किनाऱ्याची सफाई, उपोषणं सुध्दा - यश आलं. त्यांनी त्यांच्या गव्हर्नरांना, २०१८ पर्यंत बाली प्लास्टिक पिशवीमुक्त करण्याची प्रतिज्ञा करायला भाग पाडलं. इसाबेल इतर होतकरु कार्यकर्त्यांना सांगते, "तुम्ही खूप लहान आहात किंवा तुम्हाला समजणार नाही असं कुणालाही म्हणू देऊ नका. ते सोपं असेल असं आम्ही म्हणत नाही. तर ते मोलाचं असेल, असं सांगतो आहोत."

जेम्स व्हाईच: फसव्या इमेलला तुम्ही उत्तर देता तेव्हा हे घडतं

TEDGlobal>Geneva

जेम्स व्हाईच: फसव्या इमेलला तुम्ही उत्तर देता तेव्हा हे घडतं
55,851,315 views

संशयास्पद इमेल्स: दावा न केलेले विमा पत्रं, हिरेजडित संदुकी, परदेशात दुर्गम ठिकाणी अडकलेले मित्रं. ते आपल्या इनबॉक्सेस मध्ये येतात, आणि ते दिसताक्षणी त्यांना वगळण्याची एक ठरलेली पद्धत आहे. पण जेव्हा तुम्ही उत्तर देता तेव्हा काय होतं? लेखक आणि विनोदवीर जेम्स व्हाईच एका विनोदी, अनेक आठवडे चाललेल्या एका स्पॅमर बरोबरच्या संवादाचं, जो त्यांच्याशी एक उत्तम व्यवहार करू इच्छित होता, अत्यंत विनोदी वर्णन कसं करतात ते ऐका.

दानित पेलेग: दुकानात जाणे विसरा. तुमचे नवे कपडे डाऊनलोड करा.

TEDYouth 2015

दानित पेलेग: दुकानात जाणे विसरा. तुमचे नवे कपडे डाऊनलोड करा.
1,815,304 views

दानित पेलेगने थ्री डी प्रिंटरचा वापर करून कपडे तासाभरात प्रिंट करण्याचे विस्मयकारक प्रात्यक्षिक दाखविले आहे भविष्यात आपल्या मापाचे कपडे संगणकावर डाउनलोड करून घरीच त्याची छपाई करणे शक्य होईल .

चिएको आसाकावा: अंधांना जगाचा शोध घेण्यात नव्या तंत्रज्ञानाची मदत कशी होते

TED@IBM

चिएको आसाकावा: अंधांना जगाचा शोध घेण्यात नव्या तंत्रज्ञानाची मदत कशी होते
1,390,823 views

तंत्रज्ञान आपलं आयुष्य अधिक चांगलं बनवायला कशी मदत करू शकेल? दृष्टीशिवाय आपण जगात संचार कसा करू शकू? संशोधक आणि IBM फेलो चीको आसाकावा, ज्या वयाच्या १४व्या वर्षापासून अंध आहेत, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम करीत आहेत. एका वेधक प्रात्यक्षिकाद्वारे त्या अशा एका नव्या तंत्रज्ञानाचं प्रदर्शन करतात, जे अंधांना जगात अधिक स्वतंत्रपणे वावरायला मदत करतं. कारण, त्या सुचवतात, जेव्हा आपण एखादी गोष्ट सहज उपलब्ध करून देतो, तेव्हा सर्वांनाच फायदा होतो.

हॅरल्ड हास: नव्या प्रकारचे बिनतारी इंटर नेट महत्वाचा नवा शोध.

TEDGlobal>London

हॅरल्ड हास: नव्या प्रकारचे बिनतारी इंटर नेट महत्वाचा नवा शोध.
2,751,742 views

सध्याचे इंटरनेटचे जे तंत्रज्ञान आहे ते सुमारे ४० कोटी लोकांना इंटरनेट पुरविते हाराल्ड हास यांनी LED चा वापर करून इंटरनेट प्रकाशाचा उपयोग करून वापरण्याचे तंत्रज्ञान शोधले आहे.आणि त्यांमुळे ते आज ज्यांम्च्ज्यापर्यंत पोहचले नाही त्यानाही याचा फायदा मिळेल

काकी किंग: प्रकाश आणि ध्वनि सोबत एक संगीतमय यात्रा

TEDWomen 2015

काकी किंग: प्रकाश आणि ध्वनि सोबत एक संगीतमय यात्रा
1,507,725 views

स्वत: एक वेगळ्या शैलीतुन,काकी किंग भावी गिटार देवता होऊ शकते. तिने गिटार वर एक उत्तम मल्टीमेडिया काम करून डिजिटल प्रौद्योगिकी, प्रक्षेपण मानचित्रण कल्पने बरोबर प्राचीन परंपरा फ़्यूज़ "दी नेक इज ब्रिज तो दी बॉडी." सादर केले. ती "गिटारला पेंट ब्रश असे उद्देशते."

डँनियल लेवेटीन: तणावाखाली असतांना शांत कसे रहावे

TEDGlobal>London

डँनियल लेवेटीन: तणावाखाली असतांना शांत कसे रहावे
15,873,808 views

तणावग्रस्त असतांना तुमची कार्यक्षमता कमी होते.कारण मेंदूतून कार्टी सोल हे संप्रेरक स्त्रवते अश्यावेळी तुमची माती गुंग होते. विचारांसमोर धुके होते त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही . परिणामतः तुम्हाला बिकट परीस्थितीत जावे लागते. ते टाळण्यासाठी न्युरो विशारद डँनियल लेवेटीन उपाय सांगतात.

अलीसन मेग्रेगर: महिलांवर औषधाचे  धोकेदायक दुष्परिणाम नेहमी का होतात ?

TEDxProvidence

अलीसन मेग्रेगर: महिलांवर औषधाचे धोकेदायक दुष्परिणाम नेहमी का होतात ?
1,594,282 views

गत शतकातील अनेक औषधाचे धोकेदायक दुष्परिणाम महिलांना भोगावे लागतात. कारण या औषधाची ते बाजारात येण्यापूर्वी फक्त पुरुषांवाच होई स्त्री व पुरुष यांच्या शरीर रचनेतील फरक लक्षात न घेता दोघानाही एकसमान डोस देऊन केलेल्या उपचाराने त्याचे गंभीर दुष्परिणाम महिलात आढळतात .अलीसन मेग्रेगर आपल्या मोहक शैलीत पुरुषांप्रमाणे महिलांवरही अशा पूर्व चाचण्या होण्याची आवश्यकता प्रतिपादन करतात.

सैंड्रिन थ्युरेट: तुमच्या मेंदूतील पेशी वाढविण्याचा मार्ग

TED@BCG London

सैंड्रिन थ्युरेट: तुमच्या मेंदूतील पेशी वाढविण्याचा मार्ग
7,962,651 views

मोठेपणी आपण आपल्या मेंदूतील पेशीत वाढ करू शकू का? याचे मार्गदर्शन करीत आहेत. सैंड्रिन थ्युरेट त्यांच्या व्यावहारिक सल्ल्याने आपण वाढत्या वयाच्या समस्या कमी करू शकतो तसेच स्मृती वाढविण्याच्या उपाया साठी न्युरोन्स निर्मिती करू शकतो.

मिआ  बर्डसोंग: आपण गरिबीबद्दल सांगतो त्या गोष्टी खऱ्या नसतात.

TEDWomen 2015

मिआ बर्डसोंग: आपण गरिबीबद्दल सांगतो त्या गोष्टी खऱ्या नसतात.
1,859,803 views

जागतिक समाज म्हणून आपल्याला गरिबी नष्ट झालेली हवी आहे .त्यासाठी मिआ बर्डसोंग एका सुंदर ठिकाणाहून सुरवात करायला सांगतात: गरीब लोकांचे कौशल्य, त्यांची प्रेरणा इछाशक्ती यांचा सन्मान केला पाहिजे. त्या आपल्याला गरिबीतल्या लोकांकडे पुन्हा पहायला सांगतात: ते कंगाल असतील पण मनाने मोडलेले नसतात.

बीजे मिलर: शिल्लक आयुष्याच्या शेवटी राहणारी

TED2015

बीजे मिलर: शिल्लक आयुष्याच्या शेवटी राहणारी
10,470,704 views

आयुष्याच्या शेवटी कोणत्या इच्छा बाकी असतात .अनेकांना सुख, सन्मान,प्रेम यांच्या अपेक्षा असतात. बीजे मिलर हे एक डॉक्टर आहेत आपल्या रुग्णांना आयुष्याच्या शेवटी सन्मान मिळवून देण्याबद्दल त्यांनी खोलवर विचार केला आहे. त्यांनी आपल्या संभाषणात आपण मृत्यू व आपल्याला मिळणारा सन्मान याविशियी प्रश्न विचारले आहेत.

बॅरी श्वार्टझ: नोकरीबाबत आपला विचार हताश करणारा आहे

TED2014

बॅरी श्वार्टझ: नोकरीबाबत आपला विचार हताश करणारा आहे
3,253,011 views

कशामुळे कामात समाधान मिळतं? बॅरी श्वार्टझ सुचवतात, पगाराव्यतिरिक्त काही अप्रकट मूल्यं आहेत जी आपल्या कामाबाबतच्या सध्याची विचारसरणी निव्वळ दुर्लक्षित करते. कामगार हा एक छोटासा हिस्सा आहे असा विचार न करण्याची वेळ आली आहे.

ईव्ह मोहियू: कार्यालयातील अती नियम तुम्हाला काम करण्यापासून कसे रोखतात

TED@BCG London

ईव्ह मोहियू: कार्यालयातील अती नियम तुम्हाला काम करण्यापासून कसे रोखतात
2,117,108 views

आधुनिक काम - जिथे कामाच्या प्रतिक्षेत बसणे, ते आकडेमोड करणे ते नवीन प्रोडक्टचे स्पप्न बघणे हे -- परंतु य्वेस मेरिअक्स ह्या आंतदृष्टी देणार्या भाषणात सांगतात की बऱ्याचदा प्रक्रीया, कामाची समाप्ती आणि आंतर्गत चौकट यांचा भार आपल्याला आपले उत्तम काम देण्यापासून रोखतो. ते कामाबद्दल एक नवीन पद्धत देऊ करतात - स्पर्धेची नाही, तर सहकार्याची.

रॉबिन मर्फी: हे यंत्रमानव संकटकाळातून  मार्ग काढतील.

TEDWomen 2015

रॉबिन मर्फी: हे यंत्रमानव संकटकाळातून मार्ग काढतील.
1,125,212 views

संकट येते तेव्हा कोण असते पुढे ?अधिक प्रमाणात यंत्रमानव. रॉबिन मर्फी यांनी आपल्या प्रयोगशाळेत असे यंत्रमानव तयार केले आहेत.जे उडतात,पोहतात .सरपटतात .हे अग्निशामक व सुटका करणाऱ्या माणसांना मदत करतात व अनेकांन वाचवतात .तसेच विस्थापितांना तीन वर्षे आधी पूर्ववत आणण्यास सहाय्य करतात .

बेनेदेत्ता बर्टी: ISISसारख्या संघटनांचे प्रभुत्व मिळवायचे विचित्र मार्ग

TED2015

बेनेदेत्ता बर्टी: ISISसारख्या संघटनांचे प्रभुत्व मिळवायचे विचित्र मार्ग
2,198,033 views

ISIS, हिजबुल्ला, हमास हे तीन विविध गट आपल्या हिंसाचारासाठी ओळखले जातात. राजनीतिक विश्लेषक बेनेदेत्ता बर्टी के अनुसार "पण हा फक्त एक अंशच भाग आहे कि ते जे करतात. ते आपल्या समाज सेवेतून जनमत जिंकण्याचा पण प्रयास करतात. शाळा, दवाखान्यांची स्थापना करून, सुरक्षा आणि सलामती प्रदान करतात आणि सरकारद्वारा सुटलेल्या त्रुटी पूर्ण करतात. ह्या संघटनांची समस्त कार्य समजून घेऊन हिंसाचार बंद करण्यासाठी नवीन रणनीतीचा प्रस्ताव मांडते.

अस्पेन बेकर: गर्भपाताबद्दल चर्चा करण्याचा चांगला मार्ग

TEDWomen 2015

अस्पेन बेकर: गर्भपाताबद्दल चर्चा करण्याचा चांगला मार्ग
1,791,168 views

गर्भपात अमेरिकेत सामान्य बाब मानली जाते. तेथे तीन पैकी एकीचा आयुष्यात गर्भपात झालेला असतो .तरीही तेथे राजकीय हेतूने जोरदार चर्चा होत असते .आणि त्यामुळेच या विषयावर वैचारिक मुक्तपणे चर्चा होत नाही .आपले विचार मांडीत आहे अस्पेन बेकार

मर्यान मेकन्ना: आपण काय करावे जेव्हा प्रतिजैविके निष्प्रभ होतील.

TED2015

मर्यान मेकन्ना: आपण काय करावे जेव्हा प्रतिजैविके निष्प्रभ होतील.
1,800,584 views

पेनिसिलीनने आपले जीवन आमुलाग्र बदलले.पूर्वी संसर्गाने व्हायचे तसे मृत्यू होत नाहीत . मर्यान मेकन्ना सांगतात पेनिसिलीन नंतर बाजारात आलेल्या प्रतिजैविके कशी हळूहळू निकामी ठरत आहेत .जीवाणू मध्ये त्याविरोधी निर्माण झालेल्या प्रतीरोधाने. प्रतीजैविकाचे पुढील जग कसे असेल तसेच हे संकट टाळण्यासाठी आजच आपण सर्वांनी सुरवात केली पाहिजे ती अशी

चिप किड्ड: पहिल्या प्रभावाची कला - रचना आणि जीवनात

TEDSalon NY2015

चिप किड्ड: पहिल्या प्रभावाची कला - रचना आणि जीवनात
2,000,740 views

पुस्तक डिज़ाइनर चिप किड्ड याना माहिती आहे कि आपण बऱ्याचदा देखाव्याने मत ठाम बनवून घेतो. ह्या मजेदार, तेज गतीच्या चर्चेत त्या दोन पद्ध्तीना समजावून सांगतात जे डिझाईनर्स व्याखेसाठी वापरतात- स्पष्टपणा आणि रहस्य= एकावेळेस कधी, केव्हा आणि कसे कामा करते. ते सुंदर आणि उपयोगी डिझाईनर्सची वाह वाह करतात आणि कमी प्रसिद्ध डिझाईन कडून शिकून आपल्या काही प्रतिष्ठित मुखपृष्ठांशी निगडीत गोष्टी सांगतात.

लिंडा क्लेट  वायमन: निकृष्ट शाळेला ऊर्जितावस्थेत कसे आणावे ? मायेने व निर्भयपणे नेतृत्व करून

TEDWomen 2015

लिंडा क्लेट वायमन: निकृष्ट शाळेला ऊर्जितावस्थेत कसे आणावे ? मायेने व निर्भयपणे नेतृत्व करून
2,127,946 views

लिंडा क्लेट वायमन यांचा प्राचार्य म्हणून पहिला दिवस होता उत्तर फिलाडेल्फिया येथील एका निकृष्ट शाळेत .तिने शिस्त लावण्याचे ठरविले .पण लवकरच कळून आले हे सोपे काम नाही .शक्य त्या संयमाने तीन सूत्रे वापरून तिने कमकुवत व भीतीदायक असणाऱ्या शाळेत मोठा बदल केला त्यासाठी निर्भय होऊन मायेची पाखर घालून तिने हे यश प्राप्त केले हा एक सर्वच खेत्रासाठी आदर्श आहे

जोए अलेक्झांडर: ११ वर्षीय  लहानगाजो एक महा आश्चर्य आहे जुने जाझ्झ संगीत सदर करिताना

TED2015

जोए अलेक्झांडर: ११ वर्षीय लहानगाजो एक महा आश्चर्य आहे जुने जाझ्झ संगीत सदर करिताना
2,484,706 views

वडिलांचे जुने रेकॉर्ड्स ऐकत मोठा झालेला, जोए अलेक्झांडर आधुनिक आणि शार्प पिआनो वर जाझ्झ सदर करतो. ते एकूण आपणास वाटणार हे किशोर वयीन मुलाने वाजविले आहे. ११ वर्षीय मुलाचे थेलोनिऔस माँक क्लासिक वादन ऐकून TED मधली जनता आनंदित होते.

एलोरा हार्डी: जादुई घरे, बांबूपासून बनवलेली

TED2015

एलोरा हार्डी: जादुई घरे, बांबूपासून बनवलेली
4,844,839 views

तुम्ही अशी घरे कधी पहिली नसतील. बालीमधे एलोरा हार्डी आणि तिच्या गटाने बांधलेली ही नेत्रदीपक घरे आपल्याला त्याच्या प्रत्येक वळ्णाने आणि पिळाने आपल्याला आश्चर्यचकित करतात. ती जुन्या संकेतांना आव्हान देतात कारण बांबू स्वत:च खूप गूढ आहे. बांबूचे कुठलेही दोन खांब एकसारखे नसतात, त्यामुळे घर, पूल आणि स्नानगृह उत्कृष्टपणे अद्वितीय असतात. ह्या सुंदर, मग्न करणाऱ्या भाषणात त्या, बांबूची ताकद, एक शाश्वत संसाधन आणि कल्पनेसाठीचा एक विचार आपल्यासमोर ठेवतात. त्या म्हणतात "आपल्यालच आपल्या स्वतःच नियमांचा शोध लावावा लागतो."

ग्रेग गेज: तुमच्या मेंदूचे दुसऱ्याच्या हातावर कसे नियंत्रण ठेवाल

TED2015

ग्रेग गेज: तुमच्या मेंदूचे दुसऱ्याच्या हातावर कसे नियंत्रण ठेवाल
9,669,307 views

ग्रेग गेज प्रयत्नशील आहेत मेंदूचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी .या एका मजेशीर पण अनोख्या प्रात्यक्षिकात न्युरोविशारद व TEDचे वरिष्ठ कार्यकर्ते, कमी खर्चाचे DIY (Do It Yourself) उपकरण वापरून ,एका श्रोत्याची इच्छाशक्ती हिरावून घेतात. ही काही युक्ती नाही तर खरेच असे घडते हे पाहून तुमचा विश्वास बसेल

बिल टी. जोन्स: नर्तक, गायक, सेल वादक … आणि सर्जनक्षील जादुई क्षण

TED2015

बिल टी. जोन्स: नर्तक, गायक, सेल वादक … आणि सर्जनक्षील जादुई क्षण
1,398,659 views

अमर नृत्य दिग्दर्शक बिल टी. जोन्स आणि TED सहकारी जोशुआ रोमन आणि सोनीला नक्की माहिती नवता कि काय होईल जेंव्हा ते TED२०१५ मंचावर जातील. त्यांना फक्त श्रोत्यांना दाखवायची संधी पाहिजे होती कि सर्जनक्षील सहयोग दाखवू इच्छित होते. आणि परिणाम: